Skip to main content

विनोद

लेखक मॅन्ड्रेक यांनी बुधवार, 24/12/2008 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
मराठिच्या त्या प्राध्यापकाने नविनच लग्न झालेल्या पत्निला मिठित घेत असता सहजच विचारले - मिठितला मि पहिला कि दुसरा ? त्यावर तिनेहि सहजच उत्तर दिले - तिसरा.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2231
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

आज काल लोकांना असल्या अंकगणिता काही रस राहीला नाही. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

"जे न देखे रवी .. " ह्या प्रकरात कसे काय ?

In reply to by मराठी_माणूस

तोच खरा विनोद असावा! :-| अदिती

In reply to by मराठी_माणूस

"जे न देखे रवी .. " ह्या प्रकरात कसे काय ? रवि म्हणजे सूर्य. सदर विनोदातील प्रसंग हा सुर्यास्तानंतरचा असावा असे वाटते. त्यामुळेच बहुधा सदर विनोद हा "जे न देखे रवी .. " ह्या प्रकारात प्रकाशित केला असावा. चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com