लेखकमॅन्ड्रेकयांनी बुधवार, 24/12/2008 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
मराठिच्या त्या प्राध्यापकाने नविनच लग्न झालेल्या
पत्निला मिठित घेत असता सहजच विचारले - मिठितला मि पहिला कि दुसरा ?
त्यावर तिनेहि सहजच उत्तर दिले - तिसरा.
रवि म्हणजे सूर्य. सदर विनोदातील प्रसंग हा सुर्यास्तानंतरचा असावा असे वाटते. त्यामुळेच बहुधा सदर विनोद हा "जे न देखे रवी .. " ह्या प्रकारात प्रकाशित केला असावा.
प्रतिक्रिया
खोटे बोलली
खोटे बोलली ती
तिला मोजताच येत नव्हते
प्रा डॉ अवलिया गणिते
अवलियाची अनुदिनी
आज काल
आज काल लोकांना असल्या अंकगणिता काही रस राहीला नाही.
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
सख्या हल्ल
In reply to आज काल by सखाराम_गटणे™
सख्या
हल्ली मराठी शिकतोस ना रे तुच...
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
"जे न देखे
"जे न देखे रवी .. " ह्या प्रकरात कसे काय ?
तोच खरा
In reply to "जे न देखे by मराठी_माणूस
तोच खरा विनोद असावा!
:-|
अदिती
"जे न देखे
In reply to "जे न देखे by मराठी_माणूस
"जे न देखे रवी .. " ह्या प्रकरात कसे काय ?
रवि म्हणजे सूर्य. सदर विनोदातील प्रसंग हा सुर्यास्तानंतरचा असावा असे वाटते. त्यामुळेच बहुधा सदर विनोद हा "जे न देखे रवी .. " ह्या प्रकारात प्रकाशित केला असावा.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com