मौन!
मन हल्ली अळूमळू झालंय असं उगाच भासतयं .समजतच नाही अस का काटे कोरांटीच्या फुलांशी खेळायला त्याला जमत नाही .एक ओरखडा जरी त्याच्यावर पडला तरी चर्र् आवाज येतो तो देखील सहन होत नाही.
भाषेतल्या अक्षर भवर्यात जीव देण्याऐवजी ते अंतरच वाढवत धावतं. संभाषणातला अंतरच मनाचे तीव्र मौन धारण करतात.अंतर्मुखाच्या तळाशी विहारतांना चमचमता ह्या मौनाचा मोती शिंपल्यातून मिळवला जातो.
मिटलेल्या गुलाबी ओठांआड,घशात अडकलेल्या शब्दांना कोरड पडते ते मौनाच्या मधात विरघळून जातात.
सकाळ- संध्याकाळ मंदिरात होणाऱ्या घंटांचे गुंजराव प्रत्येक नादाला मनाला स्थिर करतात. ही पाखरं ब्रम्ह मुहूर्तावर नवीन दिवसाचं निसर्गाकडून आवतन देतात.
अजूनही कोकिळा कुठेतरी संध्याकाळी सुद्धा गाते तेव्हा उगाच मरगळ झटकून संध्येचा घट प्यायला लावते.
प्राणायाम मधल्या त्या प्रत्येक श्वासातून एक नवीन नवीन क्षण जन्म घेत राहतो.
उन्हाळाची उष्ण हवा ह्रदयावर कंपण तरंग टाकत राहते,थंडीतली हुडहुडी हाडांचा रक्तांचा संवाद घडवते,पावसाच्या सरींनी कर्णमार्गे मेंदूला तृप्ततेत भिजवते.
मौनाचा कृष्णविवरं अनंत शक्यतांचे दालन खुले करतो.
-भक्ती
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मुक्तक आवडले.
सुंदर!
मन काळोखाची गुंफा
छान लिहिलय.
मन मनास समजत,नाही...गायक --
जबरदस्त. खूपच गहिरं लिखाण आहे.
तुम्ही जीएंचे साहित्य वाचता
पण अमर्यादित क्षण दालनं असतात
तुम्ही खुबीने श्लेष केलाय असे
खुबी वगैरे सोडा. त्या मूळ
मुळात चित्रपटच गुंतागुंतीचा
नोलन जेव्हा जेव्हा आठवतो,
'रमलखुणा' वाचा.
नक्कीच!
भक्ती तै
खुप खर्च करवतात
@ कर्नल साहेबः अरे वा. मोगँबो खुष हुवा.
किंचित सुधारणा - पुस्त्कांबर
जी ए, खानोलकर , श्री ना, दळवी
अलीकडचे गेल्या १० वर्षातील कोण लेखक
मी बहुश्रुत नाही मात्र मी
सानिया म्हणून लेख / लेखिका
मीही नाही बहुश्रुत किंवा
मीही नाही बहुश्रुत किंवा
>>मुग्धा कर्णिक यांचा अनुवाद
>>>सध्या भैरप्पा यांच्या
सध्या योगी कथामृत -परमाहंस
या जन्मी तरी
चांगलय पण..
ओ एकदा काय ते ठरवा पुनर्जन्म
हा हा हा....लई बेरकी आणी बारीक नजर.
>>लई बेरकी आणी बारीक नजर.
योगी कथामृत (Autobiography of a Yogi)
योगी कथामृत च्या बरोबर हे
हे वाचल्यानंतर उत्सुकता वाढली
कोल्हटकरांचे पातंजल योगदर्शन आणि ओशो, अय्यंगार
ठीक आहे.मी योगी, अध्यात्म
>>भारतीय संन्यस्त्व निष्क्रिय
भारतीय संन्यस्त्व निष्क्रिय आहे.
आजच पुस्तकं व्यवस्थित लावताना..
छान लिहिलय !
मी फिक्शनल पुस्तकांपासून दूर
कॉमी,
चौथा कोनाडा बऱयापैकी सहमत...
वाचाल तेंव्हा कळेल, आजवर वाचले ते ...
+१
जी ए वाचण्याचा प्रयत्न केला
मुक्त विचार आवडले. त्यामागचं
#जिए
मला वाचायला काही पुस्तके