मन हल्ली अळूमळू झालंय असं उगाच भासतयं .समजतच नाही अस का काटे कोरांटीच्या फुलांशी खेळायला त्याला जमत नाही .एक ओरखडा जरी त्याच्यावर पडला तरी चर्र् आवाज येतो तो देखील सहन होत नाही.
भाषेतल्या अक्षर भवर्यात जीव देण्याऐवजी ते अंतरच वाढवत धावतं. संभाषणातला अंतरच मनाचे तीव्र मौन धारण करतात.अंतर्मुखाच्या तळाशी विहारतांना चमचमता ह्या मौनाचा मोती शिंपल्यातून मिळवला जातो.
मिटलेल्या गुलाबी ओठांआड,घशात अडकलेल्या शब्दांना कोरड पडते ते मौनाच्या मधात विरघळून जातात.
सकाळ- संध्याकाळ मंदिरात होणाऱ्या घंटांचे गुंजराव प्रत्येक नादाला मनाला स्थिर करतात. ही पाखरं ब्रम्ह मुहूर्तावर नवीन दिवसाचं निसर्गाकडून आवतन देतात.
अजूनही कोकिळा कुठेतरी संध्याकाळी सुद्धा गाते तेव्हा उगाच मरगळ झटकून संध्येचा घट प्यायला लावते.
प्राणायाम मधल्या त्या प्रत्येक श्वासातून एक नवीन नवीन क्षण जन्म घेत राहतो.
उन्हाळाची उष्ण हवा ह्रदयावर कंपण तरंग टाकत राहते,थंडीतली हुडहुडी हाडांचा रक्तांचा संवाद घडवते,पावसाच्या सरींनी कर्णमार्गे मेंदूला तृप्ततेत भिजवते.
मौनाचा कृष्णविवरं अनंत शक्यतांचे दालन खुले करतो.
-भक्ती
वाचने
12404
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुक्तक आवडले.
सुंदर!
In reply to मुक्तक आवडले. by कर्नलतपस्वी
मन काळोखाची गुंफा
In reply to मुक्तक आवडले. by कर्नलतपस्वी
छान लिहिलय.
मन मनास समजत,नाही...गायक --
जबरदस्त. खूपच गहिरं लिखाण आहे.
तुम्ही जीएंचे साहित्य वाचता
In reply to जबरदस्त. खूपच गहिरं लिखाण आहे. by चित्रगुप्त
पण अमर्यादित क्षण दालनं असतात
In reply to तुम्ही जीएंचे साहित्य वाचता by Bhakti
तुम्ही खुबीने श्लेष केलाय असे
In reply to पण अमर्यादित क्षण दालनं असतात by गवि
खुबी वगैरे सोडा. त्या मूळ
In reply to तुम्ही खुबीने श्लेष केलाय असे by प्रचेतस
मुळात चित्रपटच गुंतागुंतीचा
In reply to खुबी वगैरे सोडा. त्या मूळ by गवि
नोलन जेव्हा जेव्हा आठवतो,
In reply to मुळात चित्रपटच गुंतागुंतीचा by प्रचेतस
'रमलखुणा' वाचा.
नक्कीच!
In reply to 'रमलखुणा' वाचा. by चित्रगुप्त
भक्ती तै
खुप खर्च करवतात
In reply to भक्ती तै by कर्नलतपस्वी
@ कर्नल साहेबः अरे वा. मोगँबो खुष हुवा.
In reply to भक्ती तै by कर्नलतपस्वी
किंचित सुधारणा - पुस्त्कांबर
In reply to @ कर्नल साहेबः अरे वा. मोगँबो खुष हुवा. by चित्रगुप्त
जी ए, खानोलकर , श्री ना, दळवी
In reply to भक्ती तै by कर्नलतपस्वी
अलीकडचे गेल्या १० वर्षातील कोण लेखक
In reply to जी ए, खानोलकर , श्री ना, दळवी by चौकस२१२
मी बहुश्रुत नाही मात्र मी
In reply to अलीकडचे गेल्या १० वर्षातील कोण लेखक by कर्नलतपस्वी
सानिया म्हणून लेख / लेखिका
In reply to मी बहुश्रुत नाही मात्र मी by प्रचेतस
मीही नाही बहुश्रुत किंवा
In reply to मी बहुश्रुत नाही मात्र मी by प्रचेतस
मीही नाही बहुश्रुत किंवा
In reply to मीही नाही बहुश्रुत किंवा by गवि
>>मुग्धा कर्णिक यांचा अनुवाद
In reply to मी बहुश्रुत नाही मात्र मी by प्रचेतस
>>>सध्या भैरप्पा यांच्या
In reply to अलीकडचे गेल्या १० वर्षातील कोण लेखक by कर्नलतपस्वी
सध्या योगी कथामृत -परमाहंस
In reply to अलीकडचे गेल्या १० वर्षातील कोण लेखक by कर्नलतपस्वी
या जन्मी तरी
In reply to सध्या योगी कथामृत -परमाहंस by Bhakti
चांगलय पण..
In reply to या जन्मी तरी by कर्नलतपस्वी
ओ एकदा काय ते ठरवा पुनर्जन्म
In reply to या जन्मी तरी by कर्नलतपस्वी
हा हा हा....लई बेरकी आणी बारीक नजर.
In reply to ओ एकदा काय ते ठरवा पुनर्जन्म by अहिरावण
>>लई बेरकी आणी बारीक नजर.
In reply to हा हा हा....लई बेरकी आणी बारीक नजर. by कर्नलतपस्वी
योगी कथामृत (Autobiography of a Yogi)
In reply to सध्या योगी कथामृत -परमाहंस by Bhakti
योगी कथामृत च्या बरोबर हे
In reply to सध्या योगी कथामृत -परमाहंस by Bhakti
हे वाचल्यानंतर उत्सुकता वाढली
In reply to योगी कथामृत च्या बरोबर हे by अहिरावण
कोल्हटकरांचे पातंजल योगदर्शन आणि ओशो, अय्यंगार
In reply to हे वाचल्यानंतर उत्सुकता वाढली by अहिरावण
ठीक आहे.मी योगी, अध्यात्म
In reply to योगी कथामृत च्या बरोबर हे by अहिरावण
>>भारतीय संन्यस्त्व निष्क्रिय
In reply to ठीक आहे.मी योगी, अध्यात्म by Bhakti
भारतीय संन्यस्त्व निष्क्रिय आहे.
In reply to ठीक आहे.मी योगी, अध्यात्म by Bhakti
आजच पुस्तकं व्यवस्थित लावताना..
In reply to सध्या योगी कथामृत -परमाहंस by Bhakti
छान लिहिलय !
मी फिक्शनल पुस्तकांपासून दूर
In reply to छान लिहिलय ! by कॉमी
कॉमी,
In reply to छान लिहिलय ! by कॉमी
चौथा कोनाडा बऱयापैकी सहमत...
In reply to कॉमी, by चौथा कोनाडा
वाचाल तेंव्हा कळेल, आजवर वाचले ते ...
+१
In reply to वाचाल तेंव्हा कळेल, आजवर वाचले ते ... by चित्रगुप्त
जी ए वाचण्याचा प्रयत्न केला
In reply to +१ by कॉमी
मुक्त विचार आवडले. त्यामागचं
#जिए
In reply to मुक्त विचार आवडले. त्यामागचं by प्राची अश्विनी
मला वाचायला काही पुस्तके
मिडल इस्ट संदर्भात गिरिश
In reply to मला वाचायला काही पुस्तके by अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद प्रचेतस सर
In reply to मिडल इस्ट संदर्भात गिरिश by प्रचेतस
इरावती कर्वे यांचे
In reply to मला वाचायला काही पुस्तके by अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद ताई
In reply to इरावती कर्वे यांचे by Bhakti
मक्केतील उठाव हे वाचलंत का?
In reply to मला वाचायला काही पुस्तके by अमरेंद्र बाहुबली
हो. हुप्प्या ह्यांच. आणखी
In reply to मक्केतील उठाव हे वाचलंत का? by श्वेता व्यास
अशी पुस्तके वाचनालयात बरीच
In reply to मला वाचायला काही पुस्तके by अमरेंद्र बाहुबली
मागे निळूदामले ह्यांचे सीरिया
In reply to अशी पुस्तके वाचनालयात बरीच by कंजूस
च्यामारी मौनाच्या लेखावर लोक
ह्यालाच म्हणतात 'मौनाची शक्ती
In reply to च्यामारी मौनाच्या लेखावर लोक by अहिरावण
खूप गहन लिहिलंत भक्ति, काही
जिए नियतीकडे सतत वळतात कारण..