✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

असणे आणि दिसणे...

ब — बाजीगर, Sat, 04/06/2024 - 11:49
https://www.loksatta.com/explained/loksatta-explained-article-navneet-rana-and-relief-in-caste-certificate-case-reason-given-by-supreme-court-give-print-exp-asj-82-4300786/ Shared by Loksatta android app click here to download https://loksatta.page.link/LS_app ज्या शाळेत शिकल्या म्हणे नवनीत राणा । ती अस्तीत्वात च नाही, म्हणे, हे कारण जाणा ।। पंजाबी चमार चे, केले मराठी मोची । विरोधकांनी केली, थोडा काळ गोची ।। जात प्रमाणपत्र, पाहता अवैध । मुलं घाबरली,आई होणार का कैद ?? हायकोर्टाने ठरवले अवैध । सुप्रीम कोर्ट ने करवले वैध ।। युक्तीवाद म्हणजे, शब्दांना किसणे । शेवटी कामी आले, छान छान दिसणे !!

प्रतिक्रिया द्या
1670 वाचन

💬 प्रतिसाद (5)

बाजिगर भौ ......

कर्नलतपस्वी
Sun, 04/07/2024 - 15:00 नवीन
एक चांगले विडंबन काव्य लिहीता म्हणून जो आदर होता त्यालाच धक्का लागला. शेवटचे कडवे अप्रासंगीक व सभ्यतेला सोडून आहे. शेवटचे कडवे असे असते तरी प्रासंगिक ठरले असते. असे माझे मत आहे. युक्तीवाद म्हणजे, शब्दांना किसणे । असलेले नसणे नसलेले दिसणे..... हाय काय नाय काय बाकी अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगताना मर्यादांचे उल्लंघन तर होत नाही ना याचे व्यक्त होणार्या व्यक्तीने भान ठेवावे.
  • Log in or register to post comments

नेमके

अहिरावण
Sun, 04/07/2024 - 19:19 नवीन
नेमके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

चांगली सुधारणा सुचवलीत....धन्यवाद

बाजीगर
Mon, 04/08/2024 - 11:25 नवीन
कर्नलजी अगदी सहज आपण योग्य सुधारणा (improvisation) सुचवलीत. सर आँखोपर है आपल्या नव्या ओळी. संपादकमहाराज आता बदलणे (edit) शक्य असल्यास अवश्य करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

जमले नाही यावेळेस

अहिरावण
Sun, 04/07/2024 - 19:18 नवीन
जमले नाही यावेळेस
  • Log in or register to post comments

मला ही असेच वाटते.

बाजीगर
Mon, 04/08/2024 - 11:27 नवीन
कर्नलजींनी चांगला बदल सुचवलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा