✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!

म
मुक्त विहारि यांनी
Sat, 02/17/2024 - 12:05  ·  लेख
लेख
गेले काही दिवस, "संदेशखाली येथे महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचार प्रकरणा बाबत" वाचत आहे. लेखाचे शीर्षक देखील, वर्तमान पत्रातून घेतले आहे... मला वाटले की, मिपावर देखील ह्या अमानुष प्रकरणा बाबत कुणी तरी लिहील. मी, ज्या बातम्या वाचल्या त्या खाली देत आहे. क्यों सुलग रहा है बंगाल का संदेशखाली: 5 प्वॉइंट्स में पूरा विवाद समझिए https://www.abplive.com/news/india/west-bengal-most-unsafe-for-women-know-sandeshkhali-case-sandeshkhali-violence-update-mamata-banerjee-abpp-2614330 बंगाल के संदेशखाली में क्यों मचा है संग्राम? https://hindi.news18.com/news/nation/what-is-happening-in-west-bengal-sandeshkhali-how-tmc-vs-bjp-battle-going-on-ed-case-shahjahan-sheikh-8071388.html संदेशखाली में क्या हुआ? https://www.jansatta.com/rajya/sandeshkhali-incident-what-happened-in-sandeshkhali-west-bengal-assembly-smriti-irani-allegations/3206994/ संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई! https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/13/Editorial-on-violence-in-Sandeshkhali-west-bengal.html
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26642 वाचन

💬 प्रतिसाद (288)

प्रतिक्रिया

'शेख शाहजहां को गिरफ्तार करो', संदेशखाली मामले में कोर्ट की फटका

मुक्त विहारि
Mon, 02/26/2024 - 22:03 नवीन
'शेख शाहजहां को गिरफ्तार करो', संदेशखाली मामले में कोर्ट की फटकार https://www.thejbt.com/india/sandeshkhali-arrest-sheikh-shah-jahan-calcutta-high-court-news-254664 आता कोर्टच असे म्हणत आहे..
  • Log in or register to post comments

कोर्ट विकलं गेलंय असा

अहिरावण
Tue, 02/27/2024 - 09:50 नवीन
कोर्ट विकलं गेलंय असा युक्तिवाद पुरोगामी करणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

काही पुरोगामी लोकांचा अद्याप तरी, कोर्टावर विश्र्वास आहे..

मुक्त विहारि
Tue, 02/27/2024 - 16:53 नवीन
काही पुरोगामी लोकांचा अद्याप तरी, कोर्टावर विश्र्वास आहे.. ----- हे ही नसे थोडके...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

१००

अहिरावण
Tue, 02/27/2024 - 10:32 नवीन
१००
  • Log in or register to post comments

HC के फैसले के बाद एक्टिव हुए राज्यपाल

मुक्त विहारि
Tue, 02/27/2024 - 17:33 नवीन
SandeshKhali: ममता सरकार से कहा- अगर शाहजहां शेख को नहीं पकड़ पाए तो…, HC के फैसले के बाद एक्टिव हुए राज्यपाल https://www.amarujala.com/india-news/sandeshkhali-news-updates-shahjahan-sheikh-governor-cv-ananda-bose-mamata-banerjee-tmc-bjp-west-bengal-police-2024-02-27
  • Log in or register to post comments

संदेशखाली में नींद से जागी ममता सरकार

मुक्त विहारि
Tue, 02/27/2024 - 17:34 नवीन
Sandeshkhali News: इसे कहते हैं एक्शन! संदेशखाली में नींद से जागी ममता सरकार, 61 गरीबों की लौटाई गई जमीन https://hindi.news18.com/news/nation/sandeshkhali-news-land-returned-to-61-poor-people-west-bengal-ed-case-shahjahan-shiekh-8100160.html ------
  • Log in or register to post comments

अराजकता और अपराध के सहारे कब तक सत्ता पर कब्जा रख पाएंगी ममता बन

मुक्त विहारि
Tue, 02/27/2024 - 22:54 नवीन
अराजकता और अपराध के सहारे कब तक सत्ता पर कब्जा रख पाएंगी ममता बनर्जी? https://hindi.oneindia.com/opinion/sandeshkhali-news-mamata-banerjee-in-power-anarchy-and-crime-in-west-bengal-891287.html
  • Log in or register to post comments

अधिकांश पीड़िताएं दलित और आदिवासी; ममता सरकार मौन

मुक्त विहारि
Wed, 02/28/2024 - 17:13 नवीन
देश को शर्मिंदा करता संदेशखाली, अधिकांश पीड़िताएं दलित और आदिवासी; ममता सरकार मौन https://www.jagran.com/editorial/apnibaat-sandeshkhali-violence-is-embarrassing-to-the-country-most-of-the-victims-were-dalits-and-tribals-mamta-banerjee-government-silent-23663050.html ----- छापील बातमी आहे...
  • Log in or register to post comments

राष्ट्रपती राजवट लागू करावी.

कॉमी
Wed, 02/28/2024 - 17:18 नवीन
राष्ट्रपती राजवट लागू करावी.
  • Log in or register to post comments

नको. ममताची राजवट चालू रहावी.

अहिरावण
गुरुवार, 02/29/2024 - 10:09 नवीन
नको. ममताची राजवट चालू रहावी. तिच्या हातून अशाच चुका व्हाव्यात. आणि.... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

काय सडलेली मनोवृत्ती आहे राव.

कॉमी
गुरुवार, 02/29/2024 - 10:26 नवीन
काय सडलेली मनोवृत्ती आहे राव. तुमच्या आवडत्या पक्षाला फायदा होईल म्हणून अन्यायकारक, दडपशाही राजवट तशीच चालू राहावी म्हणताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

चला ममताची राजवट अन्यायकारक,

अहिरावण
गुरुवार, 02/29/2024 - 13:28 नवीन
चला ममताची राजवट अन्यायकारक, दडपशाही राजवट हे मान्य केले तर हे ही नसे थोडके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

लैंगिक अत्याचार प्रकरणातील

अहिरावण
गुरुवार, 02/29/2024 - 10:08 नवीन
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेखला ५४ दिवसांनी अटक https://www.loksatta.com/desh-videsh/tmcs-sandeshkhali-strongman-shahjahan-sheikh-arrested-by-west-bengal-police-kvg-85-4234450/ बंगाल पोलिसांचे अभिनंदन ममताने कौतुकास्पद धैर्य दाखवले अभिनंदन आता तो पळून जाणार नाही, खटला चालेल, शिक्षा होईल अशी अपेक्षा. डावे त्याच्यासाठी मोठी वकिलांची फौज उभी करतीलच...
  • Log in or register to post comments

तृणमूल पण अलीकडे डावे झाले का

कॉमी
गुरुवार, 02/29/2024 - 10:25 नवीन
तृणमूल पण अलीकडे डावे झाले का ? बर. बिल्कीस बानो वर बलात्कार करणाऱ्यांचे हार घालून सत्कार करणारे कोण मग ? उजवे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

कित्ती हुशार तुम्ही !!

अहिरावण
गुरुवार, 02/29/2024 - 13:28 नवीन
कित्ती हुशार तुम्ही !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

बंगाल पोलिसांचे अभिनंदन

मुक्त विहारि
गुरुवार, 02/29/2024 - 17:09 नवीन
हो तर... ED आणि CBI ला , आरोपीला पकडायला परवानगी दिली आणि लगेच बंगाल पोलिसांना हा आरोपी मिळाला. हा निव्वळ योगायोग समजावा... बाकी, आरोपीला आता कशा सुविधा देण्यात येतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

HC ने राज्य से क्यों कहा- मतलब आपको पता है कहां है शाहजहां

मुक्त विहारि
गुरुवार, 02/29/2024 - 17:31 नवीन
https://www.amarujala.com/india-news/kolkata-hc-directs-ed-cbi-may-arrest-shahjahan-sheikh-sandeshkhali-2024-02-29 ----- राज्य ने बुधवार को पुलिस जांच के निलंबन को संशोधित करने की मांग करते हुए हाईकोर्ट का दरवाजा खटखटाया। राज्य ने पूछा, अगर हम शेख शाहजहां को गिरफ्तार करते हैं, तो हमें किस मामले में गिरफ्तारी दिखानी चाहिए’? मुख्य न्यायाधीश पुलिस को फटकार लगाते हुए कहा, इसका मतलब है कि आप जानते हैं कि वह कहां हैं। इसके बाद ईडी के वकील ने कोर्ट को बताया कि पुलिस शाहजहां को पिछले 43 मामलों में भी गिरफ्तार कर सकती है। मुख्य न्यायाधीश की अदालत में ईडी ने आशंका जताई, ‘अगर पुलिस को जांच की जिम्मेदारी दी गई तो सबूतों को तोड़-मरोड़ कर पेश कर सकती है। राज्य पुलिस के गिरफ्तार किए जाने पर मामूली धारा के तहत मामला दर्ज किया जा सकता है। ------- छापील बातमी आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

शाहजहां शेख की गिरफ्तारी के बाद स्थानीय महिलाओं ने मनाया जश्न

मुक्त विहारि
गुरुवार, 02/29/2024 - 17:15 नवीन
संदेशखाली के मुख्य आरोपी शाहजहां शेख की गिरफ्तारी के बाद स्थानीय महिलाओं ने मनाया जश्न, देखिए तस्वीरें https://www.aajtak.in/india/news/story/west-bengal-sandeshkhali-controversy-shahjahan-sheikh-arrested-women-celebrated-photos-lclq-1889189-2024-02-29 ------ व्हिडीओ बघीतला तर असे प्रश्न मनात येतात की, शहाजहानला नक्की अटक केली आहे? की पोलीस संरक्षण दिले आहे?
  • Log in or register to post comments

https://youtu.be/D4YYhFzxbzE?si=tcwovhRZheKfA6ur

मुक्त विहारि
गुरुवार, 02/29/2024 - 17:18 नवीन
https://youtu.be/D4YYhFzxbzE?si=tcwovhRZheKfA6ur
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मुवि साहेब, या प्रकरणाच्या

चौथा कोनाडा
गुरुवार, 02/29/2024 - 18:01 नवीन
मुवि साहेब, या प्रकरणाच्या तपशिलाचा भरपुर साठा झालाय ! आता वेळ काढून लिहायला बसा अन आनदेव पोलिटीकल क्राईम थ्रिलर वेबसिरीज ऑन मिपा ! ऑल दी बेस्ट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अजून निकाल बाकी आहे.... पण...

मुक्त विहारि
गुरुवार, 02/29/2024 - 18:10 नवीन
हा नराधम सुटण्याची शक्यता जास्त आहे... त्यामुळे, पार्ट टू साठी तयार आहे... त्याला त्याच्या राजकीय पक्षाने देखील, आजीवन बंदी घातलेली नाही.... हा नराधम, तुरुंगात मस्त पैकी आराम करणार, यादी बनवणार आणि बदला घेणार.... इथे छत्रपति शिवाजी महाराजच हवेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

हा नराधम सुटण्याची शक्यता

चौथा कोनाडा
Fri, 03/01/2024 - 17:53 नवीन
हा नराधम सुटण्याची शक्यता जास्त आहे... त्यामुळे, पार्ट टू साठी तयार आहे...
हे भारी निरिक्षण !
त्याला त्याच्या राजकीय पक्षाने देखील, आजीवन बंदी घातलेली नाही.... हा नराधम, तुरुंगात मस्त पैकी आराम करणार, यादी बनवणार आणि बदला घेणार.... इथे छत्रपति शिवाजी महाराजच हवेत...
त्याच्या करतुत्वाचे मिंधे राजकिय फुडारी तो कसा सुटून जाईल याची पुरेपुर काळजी घेतील. कालाय तस्मै नम:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

शहाजहान विरोधातील कलमे...

मुक्त विहारि
गुरुवार, 02/29/2024 - 18:04 नवीन
शाहजहां शेख को धारा 147, 148, 149, 353, 427, 323, 506, 34 और पीडीपी अधिनियम के तहत गिरफ्तार किया गया है. १४७ ---- https://devgan.in/ipc/section/147/ १४८ --- https://hindi.lawrato.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%A8/%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-148#:~:text=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%A1%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A5%80%20%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE,%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%20%E0%A4%B8%E0%A5%87%20%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4%20%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8F%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A5%A4 १४९--- https://hindi.lawtendo.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%A8/%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%80/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-149#:~:text=%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A8%3A%20%E0%A4%87%E0%A4%B8%20%E0%A4%95%E0%A4%BC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%A8%20%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%20149,%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%80%20%E0%A4%B9%E0%A5%88%20%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%80%20%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A5%A4 --- ३५३ https://devgan.in/ipc/section/353/ ---- ४२७ --- https://devgan.in/ipc/section/427/ ---- 323 ----- https://devgan.in/ipc/section/323/ 506---- https://devgan.in/ipc/section/506/ 34 ---- https://devgan.in/ipc/section/34/ पीडीपी अधिनियम ----- हा कायदा मिळाला नाही.. पण बाकी बऱ्याच कायद्यांनुसार, आरोपीला खुप जास्त सजा पण नाही आणि जामीन देखील मिळू शकतो... थोडक्यात सांगायचे तर, शहाजहान परत बदला घेणार, हाच अंदाज येतो आहे... आणि, आता जर शहाजहान सुटला (आणि तो सुटेलच,ही खात्री आहे..) तर तो कुणालाच सोडणार नाही... ज्यांनी ज्यांनी आरोप केले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी , शहाजहानच्या विरोधात साक्ष दिली आहे, अशा निरपराध लोकांचे आयुष्य, "शहाजहान" नरका समान करणारच... अशा नराधम व्यक्तींना समाजात परत पाठवू नये...
  • Log in or register to post comments

ह्या नराधमाचा अजून एक साथी अटकेत...

मुक्त विहारि
गुरुवार, 02/29/2024 - 18:53 नवीन
https://navbharattimes.indiatimes.com/state/uttarakhand/nainital/madrasas-have-been-built-not-only-in-banbhulpura-of-haldwani-but-at-many-places-in-uttarakhand-abdul-malik-revealed/articleshow/108106838.cms ---- आता बहुतेक दोघांनाही एकाच कोठडीत किंवा एकाच तुरुंगात ठेवतील... पुढला प्लॅन आखायला , एक से भले दो....
  • Log in or register to post comments

उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल, सरकार मधील फरक...

मुक्त विहारि
गुरुवार, 02/29/2024 - 22:21 नवीन
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-violence-uapa-im... सोमवार तक यह बात सामने आई थी कि पुलिस ने हिंसा के मास्टरमाइंड कहे जा रहे अब्दुल मलिक पर ही उत्तराखंड लोक संपत्ति अधिकार अधिनियम, आपराधिक कानून संशोधन अधिनियम और गैर कानूनी गतिविधियां (रोकथाम) अधिनियम (यूएपीए) के साथ आईपीसी की धारा 147, 148, 149, 307, 395, 323, 332, 341, 342, 353, 427 और 436 में मुकदमा दर्ज किया है, लेकिन अब बनभूलपुरा थाने की ओर से दर्ज मामले में गिरफ्तार किए गए सभी 36 लोगों पर भी इन्हीं धाराओं के तहत कार्रवाई की गई है। -------- ह्या नराधमावर मात्र, UAPA , हा कायदा बंगाल सरकारने लावला नाही... जबरदस्तीने लोकांची जमीन हडपणे आणि त्यांना दबावाखाली ठेवणे, हा पण एक प्रकारचा दहशतवादच आहे, हे माझे मत...
  • Log in or register to post comments

शाहजहां शेख ने तालाबों में तब्दील कर दिया था संदेशखाली, ये सैटेल

मुक्त विहारि
गुरुवार, 02/29/2024 - 22:40 नवीन
शाहजहां शेख ने तालाबों में तब्दील कर दिया था संदेशखाली, ये सैटेलाइट तस्वीरें दे रहीं गवाही ------- इंडिया टुडे की ओपन-सोर्स इंटेलिजेंस (OSINT) टीम द्वारा किए गए विश्लेषण से दिखता है कि कैसे पिछले एक दशक में सैकड़ों एकड़ उपजाऊ भूमि को तालाबों में तब्दील दिया गया. इनमें से बहुत से तालाबों पर शाहजहां और उसके गुर्गों ने कथित तौर पर कब्ज़ा किया हुआ था. ------ हा जमीन दहशतवादच आहे, हे माझे मत..... ह्या नराधमाला, दहशतवाद विरोधीच कायदे लावायला हवेत..
  • Log in or register to post comments

बांग्लादेश से आया, बंगाल में मजदूरी की और बन गया नेता'

मुक्त विहारि
गुरुवार, 02/29/2024 - 22:59 नवीन
अकूत संपत्ति, गुंडों की सेना और खौफ का साम्राज्य... बांग्लादेश से आया था, ईंट-भट्ठा पर मजदूरी की... शाहजहां शेख कैसे बन गया संदेशखाली का डॉन? https://www.aajtak.in/india/news/story/immense-wealth-army-of-goons-and-empire-of-fear-came-from-bangladesh-worked-as-a-laborer-at-brick-kiln-how-did-shahjahan-sheikh-don-of-sandeshkhali-ntc-1889097-2024-02-29 -------- CAA आणि NRC जर आधीच लागू केले असते, तर भारतीय महिलांवर ही वेळ आली नसती...
  • Log in or register to post comments

क्या बंगाल पुलिस दे रही साथ? चार्जशीट गायब, जांच हुई नहीं,

मुक्त विहारि
Fri, 03/01/2024 - 12:29 नवीन
क्या बंगाल पुलिस दे रही साथ? चार्जशीट गायब, जांच हुई नहीं, कानून के चंगुल से ऐसे बचता रहा शेख शाहजहां https://www.abplive.com/news/india/sandeshkhali-row-sheikh-shahjahan-evaded-law-as-charge-sheet-missing-no-probe-conduct-west-bengal-police-2626835 ----- एक बांगलादेशी, काय करु शकतो? हे वाचले तर, असे लाखो बांगलादेशी, ह्या देशात आले तर???? CAA आणि NRC हवेतच....
  • Log in or register to post comments

देशात हिंदूत्ववादी, बूळचट

अमरेंद्र बाहुबली
Fri, 03/01/2024 - 14:29 नवीन
देशात हिंदूत्ववादी, बूळचट नसलेलं, बळकट सरकार येईपर्यंत हे असंत चालनार.
  • Log in or register to post comments

43 केस, IPC की 17 धाराओं के तहत शिकंजा... संदेशखाली के विलेन शाह

मुक्त विहारि
Fri, 03/01/2024 - 16:04 नवीन
43 केस, IPC की 17 धाराओं के तहत शिकंजा... संदेशखाली के विलेन शाहजहां शेख के गुनाहों का हिसाब होना शुरू https://www.aajtak.in/india/news/story/43-cases-under-17-sections-of-ipc-crimes-of-sandeshkhali-villain-shahjahan-sheikh-begin-to-be-accounted-for-ntc-1889926-2024-03-01 ------ उगाच वेळ आणि पैसा खर्च होत आहे. अशा नराधमांना, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिक्षा दिली असती, तीच द्यायला हवी.
  • Log in or register to post comments

संदेशखाली में महिलाओं पर हुए अत्याचार का इंदौर में विरोध,

मुक्त विहारि
Fri, 03/01/2024 - 16:07 नवीन
संदेशखाली में महिलाओं पर हुए अत्याचार का इंदौर में विरोध, सड़क पर उतरे भाजपा कार्यकर्ता https://zeenews.india.com/hindi/india/madhya-pradesh-chhattisgarh/mp/bjp-protested-against-atrocities-on-women-in-sandeshkhali-of-west-bengal-in-indore/2135983 ------ ह्या घटनेला राजकिय रंग नको. ह्या नराधमाला विरोध , सगळेच सुजाण नागरिक करत आहेत.
  • Log in or register to post comments

कभी चार्जशीट गायब, तो कभी FIR... संगीन आरोप होने के बावजूद ऐसे ब

मुक्त विहारि
Fri, 03/01/2024 - 18:08 नवीन
कभी चार्जशीट गायब, तो कभी FIR... संगीन आरोप होने के बावजूद ऐसे बचता रहा शाहजहां शेख https://www.aajtak.in/india/news/story/shahjahan-sheikh-sandeshkhali-tmc-suspended-missing-chargesheet-no-probe-evaded-law-ntc-1889759-2024-03-01
  • Log in or register to post comments

हे घ्या आपल्या परसदारी ....

नठ्यारा
Fri, 03/01/2024 - 19:13 नवीन
गर्भवती महिलेच्या पोटावर लाथ मारणारे शूरवीर आता आपल्या परसदारी आलेत. साताऱ्याची बातमी : https://chhatrapatisambhajinagarcitynews.com/city-crime/patels-goondaraj-in-satara!-we-are-patels-of-satara-village/cid13669842.htm -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

एक गठ्ठा मतदाना साठी...

मुक्त विहारि
Fri, 03/01/2024 - 19:35 नवीन
हिंदू वाऱ्यावर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

देशात हिंदूत्ववादी, बूळचट

अमरेंद्र बाहुबली
Fri, 03/01/2024 - 19:58 नवीन
देशात हिंदूत्ववादी, बूळचट नसलेलं, बळकट सरकार येईपर्यंत हे असंच चालनार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हिंदूंच्या जिवाची किंमत कमी

नठ्यारा
Fri, 03/01/2024 - 19:59 नवीन
एकातरी राज्यस्तरीय वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे का? या बातमीस दोन दिवस उलटून गेलेत. गेल्या दोन दिवसांत लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, लोकमत, कुठेतरी ही बातमी दिसते का? हिंदूंच्या जिवाची आणि अब्रूची किंमत मुळातून कमी आहे. ती आपल्याला वाढवायची आहे. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कुठेतरी ही बातमी दिसते का?

मुक्त विहारि
Fri, 03/01/2024 - 20:46 नवीन
हा एक वेगळा मुद्दा आहे. संदेशखाली प्रकरण असो किंवा हल्डवानी प्रकरण असो, हिंदी वर्तमापत्राद्वारे ह्या बातम्या जनते पर्यंत पोहोचत तरी आहेत. मराठी वर्तमान पत्रे मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

रोजगार मांगने पर तोड़ दिए थे पैर

मुक्त विहारि
Fri, 03/01/2024 - 22:16 नवीन
Sandeshkhali में जय श्रीराम कहने पर TMC नेता..., स्थानीयों ने सुनाई आपबीती- रोजगार मांगने पर तोड़ दिए थे पैर https://www.jagran.com/west-bengal/kolkata-saying-jai-shri-ram-was-prohibited-in-sandeshkhali-23665151.html -----
  • Log in or register to post comments

काका

कपिलमुनी
Fri, 03/01/2024 - 22:19 नवीन
या प्रकरणातील शिव प्रसाद उर्फ शिबू हाजरा आणि उत्तम सरदार यांची पण नावे घ्या.. फक्त मुस्लिम नावे घेऊन अजेंडा चालवणे चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments

नराधमाचेच नाव आधी येते... मग इतरांचे....

मुक्त विहारि
Sat, 03/02/2024 - 14:12 नवीन
जसे , दाऊद इब्राहिम , सूर्हावर्दी, औरंगजेब इत्यादी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आणि

मुक्त विहारि
Sat, 03/02/2024 - 14:13 नवीन
मी फक्त बातम्या देत आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

'शाहजहां के फरार होने का खतरा इसलिए नहीं दी जा सकती जमानत', रिमा

मुक्त विहारि
Sat, 03/02/2024 - 14:16 नवीन
'शाहजहां के फरार होने का खतरा इसलिए नहीं दी जा सकती जमानत', रिमांड ऑर्डर में कोर्ट ने कहा "'शाहजहां के फरार होने का खतरा इसलिए नहीं दी जा सकती जमानत', रिमांड ऑर्डर में कोर्ट ने कहा - India TV Hindi" https://www.indiatv.in/amp/west-bengal/sheikh-shahjahan-bail-cannot-be-granted-because-danger-of-absconding-court-said-in-the-remand-order-2024-02-29-1027468
  • Log in or register to post comments

बांग्लादेश से पश्चिम बंगाल तक, देखें विलेन शाहजहां शेख की पूरी स

मुक्त विहारि
Sat, 03/02/2024 - 14:20 नवीन
बांग्लादेश से पश्चिम बंगाल तक, देखें विलेन शाहजहां शेख की पूरी स्टोरी "Lunch Break: बांग्लादेश से पश्चिम बंगाल तक, देखें विलेन शाहजहां शेख की पूरी स्टोरी - Lunch Break AajTak" https://www.aajtak.in/programmes/lunch-break/video/sandeshkhali-update-police-arrests-main-accuse-shahjahan-sheikh-from-bengal-1889273-2024-02-29
  • Log in or register to post comments

लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या ने

मुक्त विहारि
Sat, 03/02/2024 - 14:48 नवीन
लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली? https://www.loksatta.com/explained/how-police-arrest-sheikh-shahajahan-after-55-days-of-search-rac-97-4236194/ -----
  • Log in or register to post comments

शाहजहां शेख को रिमांड पर कैसे लिया जाए? ईडी, सीबीआई और एनआईए के

मुक्त विहारि
Sun, 03/03/2024 - 13:07 नवीन
शाहजहां शेख को रिमांड पर कैसे लिया जाए? ईडी, सीबीआई और एनआईए के साथ बना रही प्लान https://www.patrika.com/national-news/how-to-take-shahjahan-sheikh-on-remand-ed-is-making-plans-with-cbi-and-nia-tmc-mamata-banerjee-8752292 ------ ह्या नराधमाला योग्य ती शिक्षा, फक्त केंद्रीय संस्थाच देऊ शकतात....
  • Log in or register to post comments

विशीष्ट पक्षात न आल्यास

अमरेंद्र बाहुबली
Mon, 03/04/2024 - 08:39 नवीन
विशीष्ट पक्षात न आल्यास कुत्र्यासारख्या अंगावर धावनार्या संस्था इतके दिवस कुठे कलमडल्या होत्या?? शहाजहानला आधीच का अटक केला नाही?? नीच आहेत केंद्राय संस्था.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ह्याच घटने संदर्भात, अजून एक बातमी....

मुक्त विहारि
Sun, 03/03/2024 - 13:14 नवीन
ममता के करीबी ने दिया इस्तीफा, कहा- मैं सिस्टम में मिसफिट https://www.patrika.com/national-news/stampede-in-tmc-before-pm-modi-bengal-visit-someone-close-to-mamata-distanced-himself-from-the-party-8752240 ---------
  • Log in or register to post comments

जमीन जिहाद...

मुक्त विहारि
Mon, 03/04/2024 - 22:05 नवीन
https://www.livehindustan.com/national/story-west-bengal-sandeshkhali-villagers-get-back-their-lands-but-not-fit-for-farming-9458040.html ------ ह्या नराधमाने, माझ्या मातुभूमीला देखील खराब केले....
  • Log in or register to post comments

ह्या नराधमाने, माझ्या मातृभूमीला देखील खराब केले....

मुक्त विहारि
Mon, 03/04/2024 - 22:06 नवीन
ह्या नराधमाने, माझ्या मातृभूमीला देखील खराब केले....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

देशात हिंदूत्ववादी, बूळचट

अमरेंद्र बाहुबली
Mon, 03/04/2024 - 22:27 नवीन
देशात हिंदूत्ववादी, बूळचट नसलेलं, बळकट सरकार येईपर्यंत हे असंच चालनार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा