✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"हल्द्वानी", येथील, दंगल का जाणुन बुजुन केलेला हिंसाचार?

म
मुक्त विहारि यांनी
Sat, 02/10/2024 - 23:29  ·  लेख
लेख
सध्या हल्डवानी , येथील दंगली संदर्भात बातम्या वाचत आहे. अर्थात, मराठी वर्तमान पत्रात, ह्या बातम्या मिळाल्या नाहीत. पण, उत्तराखंडात हा एक ज्वलंत प्रश्न झाला आहे , असे जाणवते. मी, वाचलेल्या काही बातम्या... मुळात, प्रश्न सुरू झाला तो, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणा मुळे, असे वाटते... हल्द्वानी में हिंसा: बनभूलपुरा की तंग गलियों के 'चक्रव्यूह' में फंस गए लोग, छतों से हुई पत्थरों की बारिश... (https://www.amarujala.com/photo-gallery/dehradun/haldwani-violence-stone-pelting-from-roof-and-people-stuck-in-narrow-lanes-of-banbhoolpura-2024-02-08) हल्द्वानी में क्यों और कैसे भड़की हिंसा, मस्जिद पर 'महाभारत' के बाद अभी क्या हैं हालात? (https://hindi.news18.com/news/nation/haldwani-violence-updates-riots-after-madrasa-masjid-demolition-in-uttarakhand-shoot-on-sight-order-curfew-in-nainital-8054314.html) हल्द्वानी हिंसा के मास्टरमाइंड अब्दुल मलिक समेत 5 गिरफ्तार, सपा नेता का भाई भी शामिल, पूछताछ जारी https://navbharattimes.indiatimes.com/state/uttarakhand/nainital/haldwani-violence-mastermind-abdul-malik-arrested-news/articleshow/107582640.cms
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25152 वाचन

💬 प्रतिसाद (113)

प्रतिक्रिया

>>>विनोद वारलाय असं जाहीर

अहिरावण
Fri, 03/15/2024 - 19:28 नवीन
>>>विनोद वारलाय असं जाहीर करतो. माझ्या मते तुमची बुद्धी आणि जाणीव वारली आहे. आणि याच्याशी अनेक जण सहमत होतील. यावर नेहमीप्रमाणे माझ्याच प्रतिक्रियेतील शब्द थोडेफार बदलून माझा बदला घेण्याची तुम्हाला संधी आहे. तुम्ही ते करणार याची खात्री आहे. ते करुन तुम्ही पुन्हा तुमचे हसे करुन घेणार आणि एकंदर विश्वासार्ह्यता गमावणार हे नक्की. मनापासून शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मी आता एका ज्येष्ठ मिपाकर

अमरेंद्र बाहुबली
Fri, 03/15/2024 - 19:36 नवीन
मी आता एका ज्येष्ठ मिपाकर काकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार भक्तांच्या नादी लागणऱ बंदं करनार आहे. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

अरेरे !! आपल्याशी चर्चा करुन

अहिरावण
Fri, 03/15/2024 - 19:39 नवीन
अरेरे !! आपल्याशी चर्चा करुन आनंद मिळत होता तो असा हिरावून घेऊ नका !! आम्हाला सोडून जाऊ नका..... बा.... हु.... ब.... ली..... मागे फिरा... जाऊ नका !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

@अहिरावणः हम तेरे बिन जी ना सकेंगे सनम ....

चित्रगुप्त
Fri, 03/15/2024 - 20:34 नवीन
आम्हाला सोडून जाऊ नका..... बा.... हु.... ब.... ली..... मागे फिरा... जाऊ नका !!!
म्हणजे एकूण मिपाकरांची स्थिती अशी होणार तरः हम तेरे बिन जी ना सकेंगे सनम ... https://youtu.be/EZrLXyEAg7A?si=7eunCuxIQpsRkero आशा भोसले, हेलन ( फिल्म- ठाकुर जरनैलसिंग १९६६ ) संगीत- गणेश शर्मा. मत जा मत जा जोगी... (पी डी जलोटा) https://youtu.be/hdayysyB3Ao?si=RQbLZduvB_5jl-IL मत जा मत जा जोगी... मल्लिकार्जुन मंसूर https://youtu.be/I1BNa701Jn4?si=VocS28yJf_5ZwZdf
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

उत्तम विचार. कोपनहेगन -पॅरिसचा पुढला भाग येऊ द्या

चित्रगुप्त
Fri, 03/15/2024 - 20:36 नवीन
उत्तम विचार. कोपनहेगन -पॅरिसचा पुढला भाग येऊ द्या आता लवकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अरेरे... अरेरे....

मुक्त विहारि
Fri, 03/15/2024 - 23:40 नवीन
तुमचे प्रतिसाद वेगळे असले तरी चालेल... मतभेद असावेत पण मनभेद नकोत... खरं तर, तुमच्या प्रतिसादांमुळे , लिंक शोधायला मजा येते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

https://timesofindia

सुबोध खरे
Fri, 03/15/2024 - 19:21 नवीन
https://timesofindia.indiatimes.com/india/gutter-gas-fueled-tea-boosts-chaiwalas-livelihood/articleshow/65529807.cms भुजबळ बुवा आपल्याला माहिती नसली कि ती गोष्ट अस्तित्वातच नाही हे समजणे किती हुशारीचे असते हे आपण स्वतःच जाणून घ्या. बरं दिलेला दुवा हा टाइम्स ऑफ इंडिया चा आहे. आणि असे अनेक दुवे मी आपल्याला देऊ शकतो. पण तुम्हाला डोळे उघडायचेच नसतील तर त्याला कुणीही काहीही करू शकणार नाही. आणि अशा मुळेच आपलयावर विश्वास ठेवणारी माणसं फार दुर्मिळ होत जातात. https://www.thebetterindia.com/174834/uttar-pradesh-biogas-from-sewage-innovation-india/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मलिक ने 11 मार्च तक नहीं जमा कराया पैसा, अब होगी संपत्ति कुर्क

मुक्त विहारि
Wed, 03/13/2024 - 18:55 नवीन
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/malik-did-not-deposit-the-money-till-march-11-now-his-property-will-be-confiscated-haldwani-news-c-8-1-hld1023-324993-2024-03-13
  • Log in or register to post comments

हल्द्वानी हिंसा को लेकर दिया था भड़काऊ बयान, अब मौलाना तौकीर रजा

मुक्त विहारि
Tue, 03/19/2024 - 21:54 नवीन
हल्द्वानी हिंसा को लेकर दिया था भड़काऊ बयान, अब मौलाना तौकीर रजा के घर लगा ये नोटिस https://www.uptak.in/neighbouring-news/story/bareilly-police-pasted-nbw-notice-at-house-of-imc-chief-tauqeer-raza-935297-2024-03-18
  • Log in or register to post comments

देशात जो पर्यंतं जुमलेबाजी न

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/19/2024 - 22:25 नवीन
देशात जो पर्यंतं जुमलेबाजी न करनारं सरतार येत नाही तो पर्यंतं हे असंच चालनार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

म्हणजे कुठले सरकार?

मुक्त विहारि
Tue, 03/19/2024 - 22:34 नवीन
अर्थात, तूम्ही पळ काढणार, हे माहिती आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हल्द्वानी आणि ISIS चे कनेक्शन....

मुक्त विहारि
Sun, 03/24/2024 - 21:57 नवीन
ISIS:हल्द्वानी में बम का ट्रायल कर देश को दहलाना चाहता था फारुखी https://www.patrika.com/lucknow-news/isis-conspired-to-terrorize-india-by-testing-bomb-in-haldwani-8783594 ------
  • Log in or register to post comments

हल्द्वानी हिंसा का मास्टर माइंड अब्दुल मलिक का बेटा भी गिरफ्तार

मुक्त विहारि
Mon, 04/01/2024 - 21:23 नवीन
हल्द्वानी हिंसा का मास्टर माइंड अब्दुल मलिक का बेटा भी गिरफ्तार https://rajkajlive.com/haldwani-violence-mastermind-abdul-malikas-son-also-arrested/
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा