✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नवीन वर्षाचा संकल्प

ब
ब्रिटिश टिंग्या यांनी
गुरुवार, 01/03/2008 - 23:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8912 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Fri, 01/04/2008 - 05:31 नवीन

संकल्प चांगले..

'सोड'लेले संकल्प चांगले आहेत परंतु तुमच्या लेखनावरून तुमचे नांव 'छोटा टिंगी' असायला हवे होते असे वाटते ते 'छोटी टिंगी' कसे काय?, हे कळले नाही! :) असो, आपला, (पुल्लिंगी!) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 01/04/2008 - 05:49 नवीन

नाम मे क्या रखा है....

असं खुद्द शेक्सपियर म्हणून गेला तर मग मी 'किस' (तसला नव्हे) झाड की पत्ती ? आपला, (नामनिराळा) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
इ
इनोबा म्हणे Fri, 01/04/2008 - 11:35 नवीन

नामा म्हणे...

टिंग्या, हे वाक्य लिहिल्यानंतर त्या पामराने खाली आपलेच नाव लिहिले ना. असो!या वर्षी आम्ही कोणताही संकल्प न करण्याचा संकल्प सोडला आहे,माझ्या मते संकल्प हे केवळ सोडण्यासाठीच असावेत म्हणूनच 'संकल्प सोडणे' हा वाक्यप्रकार उपजला असावा. मागील वर्षी आम्ही बटाट्याच्या चाळीतील आचार्य बाबा बार्व्यांच्या पावलावर पाऊल ठेवत एकूण नऊ भाषांमध्ये मौन पाळायचा संकल्प सोडला होता....बर्‍यापैकी जमले. -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
छ
छोटा डॉन Fri, 01/04/2008 - 12:21 नवीन

कोण हा शेक्सपियर ?

"असं खुद्द शेक्सपियर म्हणून गेला तर मग मी 'किस' (तसला नव्हे) झाड की पत्ती " च्यायला कोण हा शेक्सपियर ? २ पेग झाल्यावर आमच्या तोंडून असली मौलीक वचने निघतात व हे असले भूरटे आपल्या नावावर खपवतात.... त्यामुळेच आम्ही वर्षातून फक्त २ दिवस पिण्याचे ठरवले आहे ..... एक म्हणजे जेव्हा माझा वाढदिवस असतो त्या दिवशी व दुसरे म्हणजे ज्या दिवशी माझा वाढदिवस नसतो त्या दिवशी .... काय समजले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
इ
इनोबा म्हणे Fri, 01/04/2008 - 12:56 नवीन

शेक्सपियर

च्यायला,इथं समदे छोटे का हाय तेच कळंत न्हाय्.म्होठ्याना इथं ऍडमिसन नाय का? जावू दे!छोट्या शेक्सपियर तुला नाय कळायचा(आमाला तरी कुटं कळलाय) तु आपला भिकू म्हात्रेचा करियर विषयक मार्गदर्शन करणारा 'भिकू म्हणे' किंवा 'मै डॉन बनता चाहता हूं' नाहितर 'सत्या'च्या मार्गाने जिवन जगण्यासाठीचा मार्गदर्शक 'सत्याचा मार्ग' वाच आणी 'म्होठा' हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
सखाराम बाइंडर Fri, 01/04/2008 - 18:08 नवीन

च्यायला,इथ

च्यायला,इथं समदे छोटे का हाय तेच कळंत न्हाय्.म्होठ्याना इथं ऍडमिसन नाय का? नाय.... चला फुटा बरे नाय तर छोटा विन्या हे नाव घ्याः) खरा डॉन (बाकीचे क्लॉन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे Fri, 01/04/2008 - 18:34 नवीन

क्लॉन

बाळ डॉन्या, तुझ्यावानी किती आलं आणी गेलं,पण आपूण इथंच हाय.तुमी भाय(बाय) लोकांनी इथं पण खंडणी मागयची सुरुवात केली का काय?येनकाऊंटरची आर्डर काढाया पाहिजे. आपूण,आपूण हाय...बाकी समदे ढेकूण हाय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम बाइंडर
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 01/06/2008 - 22:36 नवीन

ढेकूण

आपूण,आपूण हाय...बाकी समदे ढेकूण हाय... हा हा हा हा!!!! छान वाक्य आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
अ
अरविन्दनरहरजोशी Fri, 01/04/2008 - 18:36 नवीन

अरविन्द ह्

अरविन्द ह्या वर्षात व्यायाम करणार आहे.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 01/04/2008 - 18:46 नवीन

छान हो!

अरविन्दा, यायाम कर लेका,पर तेच्याबरुबर थोडं खात्-पित जा,नायतर काय उपेग नाय्. (तालमीचा वस्ताद)-इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरविन्दनरहरजोशी
द
देवदत्त Fri, 01/04/2008 - 20:37 नवीन

संकल्प..

अस्मादिकांच्या संकल्पाविषयी येथे वाचावे.
  • Log in or register to post comments
व
विकि Sat, 01/05/2008 - 12:26 नवीन

आपला संकल्प

केलाच नाही त्यामुळे लिहायचा प्रश्नच येत नाही. आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
स
सागर सुभाष राणे Sun, 01/06/2008 - 23:32 नवीन

आपला संकल्प

जमेल तेवढे मराठी सिनेमा पहा तिकीत काढून कारण आपणच मराठी सिनेमाना नवी संजीवनी देऊ शकतो सागर राणे
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 12/29/2009 - 17:06 नवीन

माननीय

माननीय श्री. ब्रिटिश टिंग्या-जी ह्यांचे ह्या नव वर्षीचे संकल्प वाचायला आवडतील. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 12/29/2009 - 20:42 नवीन

आपूण,आपूण

आपूण,आपूण हाय...बाकी समदे ढेकूण हाय...
धागा वर काढल्यामुळे आम्हाला आमचा मित्र इन्याच्या डोक्यातला हा ढेकूण वाचायला मिळाला =)) =)) =)) =)) धन्यवाद परा ... असेच पुण्यकर्म काही महिण्यांपुर्वी सौ.धागाराम वरकाढणे उर्फ || उपास || ह्यांनी चालू केल्याचे स्मरते. अंमळ खपलो =)) =)) =)) - टारझन मी मी आहे .. बाकी सगळे नी आहे :) (ह.घेणे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
विजुभाऊ Wed, 12/30/2009 - 09:33 नवीन

साक्षात्कार

रा रा परा ( हे यमक नाहिय्ये) जी तुम्ही हा धागा वर आणल्यामुळे अनेक साक्षात्कार झालेत. ब्रीटीश टिंग्याने ब्रीटन सोडतासोडता( तो थोडासाच मोठा झाल्यामुळे) छोटी टिंगी हे नाव सोडून ब्रीटीश टिंगी हे नाव धारण केले. तो आता इतिहास झाला. असो. दुसरा साक्षात्कार हा की दोन वर्षापूर्वी नव्या वर्षाच्या निमित्ताने केलेल्या किती संकल्पांचे त्यानी आपण होऊन आणि कितींचे नाईलाजाने पालान केले याचा त्याना पत्ता आहे का? याचा अढावा त्यांच्या कडे असेलच. पिणे केले नाही कारण कोणी ऑफरच केली नाही. ( हे म्हणज ब्रम्हचारी राहिलो कारण लग्न जमत नव्हते असे म्हणण्यासारखे आहे ) असेही असु शकते. असो. तिसरा साक्षात्कार. ब्रीटीश टिंगी हे आडनाव बदलून आले त्यापूर्वी त्यानी जालावर लेखन करत होते. नाव बदलल्यावर मात्र ते केवळ खरडमात्र राहिले आहेत. या वर्षात त्यानी खरडमात्र हा हा त्यांच्या नावाला लागलेला बट्टा पुसून नवनवे बरेच काही लिहायचा रट्टा मारावा. चौथा साक्षात्कार मिपाच्या खजिन्यात असे बरेच काही आहे की जे वाचायचे बाकी आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Wed, 12/30/2009 - 09:55 नवीन

आयला!

मूळ विषय राहिला बाजूलाच (मंडळी आपले काय काय संकल्प आहेत?) तिच्याआयला.. चर्चापुराण भलतीकडेच चाललंय ब्वा! माझ्या अनेक संकल्पापैकी एक संकल्प असा आहे की, 'मिपा'वर मी स्वत:चा एक तरी लेख लिहीणार.. मग तो लेख असो, कविता (!) असो , पाककॄती असो, प्रवासवर्णन असो वा अजून काही!.. एकुदा तरी माझा 'वरिजीनल' लेख लिवनारच!! - कोकणी फणस
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Wed, 12/30/2009 - 15:40 नवीन

मंडळी आपले

मंडळी आपले काय काय संकल्प आहेत? चुचु
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 12/30/2009 - 17:10 नवीन

तुमच्या

तुमच्या मंडळीचे काय काय संकल्प आहेत ? झुझु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे Wed, 12/30/2009 - 17:21 नवीन

सढ्या

सढ्या आम्हाला खोकला झालाय सो झोपुन राहु घरात खुखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
परिकथेतील राजकुमार Wed, 12/30/2009 - 17:32 नवीन

चुचु

चुचु मामी, अहो टार्‍या तुमच्या 'ध्यान'संकल्पा बद्दल विचारत आहे हो. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
अ
अवलिया Wed, 12/30/2009 - 18:31 नवीन

यावर्षी

यावर्षी तरी चड्डी घालण्याचा (निदान) संकल्प करा टिंगोजीराव. --अवलिया
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा