डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली
लेखनप्रकार (Writing Type)
डॉ.भीमराव रामजी आंबेडकर, यांना आपण सर्वजण डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नावानेही ओळखतो. दरवर्षी ६ डिसेंबर हा बाबासाहेबांचा पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.
संविधानाचे जनक, दलितांचे उद्धारकर्ते, अग्रणी सामाजिक सुधारक अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली !
जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय भिम !!
प्रतिक्रिया
शाहु फुले आंबेडकर ह्या
_/\_
चित्र दिसत नाही
खुप छान चित्र काढलंय छोट्या
चित्र चांगले काढले आहे.
डॉ. आंबेडकर
+१
पूरोगाम्यांची व्याख्या
सहमत आहे. वरील व्याख्येत