✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लोकशाही - स्वतंत्र भारतातील एक शोकांतिका..

आ
आर्यन मिसळपाववाला यांनी
Tue, 08/29/2023 - 21:33  ·  लेख
लेख
माझा भारत देश स्वतंत्र होऊन ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. सामान्य नागरिकांच्या आयुष्यात काय ठळक बदल झाला आहे. सरकारी हॉस्पिटल मध्ये आयुष्याच्या उतारवयात खात्रीशीर उपचार मिळतील का . नवीन पिढी सरकारी शाळेत जाण्याचा विचार करू शकेल. शहरी नागरिकांचे आयुष्य प्रदूषण आणि ट्रॅफिक मुक्त झालेय. ग्रामीण भागात बेसिक सोयी सुविधांची ऑन ग्राउंड परिस्थिती काय आहे. अखेर काय झालेय मागच्या ७६ वर्षात सामान्य माणसा साठी … धाग्यावर सर्व सामान्य माणसाला केन्द्रस्थनि धरुन प्रतिकिर्य अपेक्शित आहेत.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20595 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

ण अम्रीके व भारत यांची तुलना

चौकस२१२
Mon, 09/11/2023 - 05:35 नवीन
ण अम्रीके व भारत यांची तुलना करणे म्हणजे संत्रे इक्वल टू एपल म्हणण्या सारखे आहे. एकतर अशी तुलना करणे योग्य नाही ,,दोन केवढे वेगळे देश मूल्यमापन कराय चे दोन्हीकडे काही वर्षे तरी घालवून मग करावी !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा