क्लिक : कथा संग्रह प्रकाशन
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मित्रानो मला आनंद होत आहे.
माझ्या कथांचा संग्रह हेडविग मिडीया या प्रकाशनसंस्थेतर्फे या ३ सप्टेबरला प्रकाशित होत आहे.
क्लिक करून फोटोत साठवलेले क्षण आपण पुन्हा पहातो तेंव्हा आपण ते नुसते पहात नसतो तर पुन्हा अनुभवत असतो.
मनाने क्लिक केलेले काही आल्हाददायक, हवेहवेसे क्षण पुन्हा जिवंत करणा-या कथांचा संग्रह... क्लिक.
मिपाकरांसाठी या अगोदरच्या दोसतार कादंबरीप्रमाणेच या पुस्तकालादेखील प्रकाशनपूर्व सवलत आहे.
इथे पुणेकर मिपाकरांसाठी निमंत्रण पत्रिका मिपावरच पाठवतोय. प्रकाशन सोहळ्यास आवर्जून यावे.
प्रकाशन स्थळ : श्री कोनिहूर कार्यालय.
प्रभात रोड , गल्ली क्र ८
गरवारे महाविद्यालयाच्या समोर.
पुणे ४
वेळ सायंकाळी ५.०० वाजता.

प्रतिक्रिया
या अगोदरच्या धाग्यात चित्रे
अभिनंद्न
क्लिक कथा संग्रहाच्या
वाह्, विजूभाऊ ... हार्दिक
अभिनंदन
अभिनंदन विजुभाऊ
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन