सिद्ध करता येईल का?
संदर्भ
https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/india-news/sanskrit-the-language-of-science-and-philosophy-uncovering-the-contributions-of-ancient-indian-scientists-to-modern-discoveries-101684953815696-amp.html
वरील भाषणानंतर कौतुक आणि द्वेष दोन्ही सुरु झाले आहे. आता बाजूने बोलणारे अमुक शोधाची मूळे भारतात कशी होती हे सांगू पाहतायत. उदा.
https://www.linkedin.com/posts/kalyangullapalli_science-in-ancient-india-formula-of-battery-activity-7100280555321122816-GrUA?utm_source=share&utm_medium=member_android
तर एकूणच संस्कृत , हिंदू धर्म , भारत याबद्दल द्वेष असणारेही येत्या काही दिवसात वरील भाषणाची ओढूनताणून पिसं काढण्याचा प्रयत्न नक्की करतील.
चर्चा अशी व्हावी की भारतीय तत्वज्ञानात आजच्या विज्ञानाची मूळे सापडतीलही. पण ती पुराव्यांनिशी सिद्ध कशी करणार? पूर्वी असा एक प्रयत्न यशस्वी झालाय. गुलेल्मो मार्कोनीने रेडिओ लहरींचा शोध लावला नसून ते त्याने जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनावरुन चोरुन आपल्या नावे खपवले असल्याचे आता सिद्ध झाले आहे.
हे असं किती संशोधनांबाबत भारतीयांना सिद्ध करता येईल?
प्रतिक्रिया
काहीही सिध्द करायची गरज नाही.
प्रतिसाद मार्मिक
उत्तम, नेमक प्रतिसाद.
भारतीय समाज एकंदरीतच कलह प्रिय आहे की काय न कळे.
> चर्चा अशी व्हावी की भारतीय
आपले धर्मग्रंथ वेद उपनिषद
पंधरा हजार वर्षांपूर्वी?
सरस्वती नदीचे पंधरा हजार
घटने नंतर...
वरील चित्रातील ब्राह्मणाने
वरील चित्रातील ब्राह्मणाने
सिद्ध कसे करणार? कयासच बांधावे लागतील.
वेदकालीन पाकशास्त्र्/पाककृती असा धागा काढावा कुणीतरी.
जे आपल्याला सापडले आहे ते
एखाद दुसरे उदाहरण द्या जरा.
.
वेद कालीन ग्रंथांमध्ये
+१
आणखी एक उदाहरण
राजीव साने यांची एक पोस्ट
अत्यंत उचित लेख
उत्तम लेख.
वाह !