अभिजीत,
ह्या न्युज चॅनेलवाल्यांची तर टोटल करुनच टाकलीयेस की रे!!!!!
=))
आधीच जनतेनं ह्यांच्या लंगोट्या काठीला लाऊन त्याचे झेंडे नाचवायचे तेव्हढे ठेवले होते....वर आणि हा फटका..लय भारी रे!
मजा आली वाचायला!
सही है भिडू :)
लय मस्त...
आपल्याला अचानकपणे झालेल्या फलप्राप्ती बद्दल हबिणंदण....
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
उट्टम भट्टी जमली आहे ;) यकदम दणकेबा़ज !
>>तशी आमची गौरी "सजावट स्पर्धे'त (म्हणजे आरशासमोर तासंतास बसून चेहऱ्यावर निरनिराळी रोगणं लावण्याच्या चढाओढीत) एक्स्पर्ट असल्याचं मला माहीत होतं.
=)) =))
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
प्रतिक्रिया
फारच गमतीदार
धन्यवाद!
खुपच छान
मस्तच !!
मस्त आणि
मजेशीर
हाण तिच्याआयला..
लय
बेष्ट
उट्टम
धन्यवाद, दोस्तहो!