क्रमशः मालीकेतील एक सुंदर कलाकृती.
श्री छोटा डॉन यांच्या हुच्च अभिरुचीचे व प्रतिसादाचे अंतरंग उघडून दाखवण्याचे कौशल्याचे कौतुक करावे तितके कमीच.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
डानराव, तुमची भास्नं करायची कला आमास्नी ठावकी व्हती पर तुमी येवडे मुद्देसूद आणि सुद्द, लांब परतिसाद लिवू शकता हे आमास्नी ठावं नव्हतं. सकालच्या पारीला हा परतिसाद वाचला, सहजरावही तुमावर खुस झाले आणि आमी हसून हसून खाली पडलो. (नशीब ऑफिसमेट सुट्टीवर आहे, नाहीतर त्याने येरवड्याला फोन लावला असताच!)
असो. तुमचे जे काही पोवाडे गायचे आहेत ते आम्ही तुमच्या खरडवहीत गाऊच (खरडवहीत कसं बरं गातात? :? ) पण तरीही तुमच्यासाठी एकदा स्टँडींग ओव्हेशन. (लिखाळ रागावेल बहुदा पुन्हा मी इंग्लिश शब्द वापरला म्हणून! ;-) )
प्रतिसादावर खरी प्रतिक्रिया: येऊ द्या, वाचते आहे; शेवटचा भाग आला की एकदमच उत्तर देईन म्हणते(/तो).
ता.क. लेख प्रक्षोभक , अश्लिल , व्यक्तिगत टिका करणारा किंवा अवांतर वाटल्यास उडवला तरी चालेल.आमचा हेतू अवांतरपणा कमी करण्यासाठी रिलेव्हंट प्रतिक्रीया गोळा करणे हा आहे
चालू द्या!
टार्या.
तुझ्याच लेखातील काथ्याकुट विभाग मधील
प्रतिक्रिया न. १ ते ८ सगळ्या घे.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
मनाला भिडणारी 'चर्चा'! ;)
खास करुन हा भाग;
पहिला प्रकार म्हणजे उगाच १-२ ओळीत काहीतरी खरडुन मग कोंबड्या झुंझवण्याची मजा पहात बसणारा प्रकार. मग विषय काहीही असला तरी तो मात्र ज्वलंत, धगधगता, व्यवस्थीत चिरफाड करता येईल असे असला म्हणजे आपले काम सोपे होते. आपण पहिल्या ५-६ प्रतिसादांची वाट पहायची, आपोआपच त्यात आरामत २ विरोधी सुर नक्की निघतात, मग १०-२०-३० / छापा-काटा करुन आपण कोणत्या बाजुला आहेत हे ठरवावे, एकदा का हा निर्णय झाला मग कसली भिती नाही. मात्र बाजु निवडताना आप्ले विरोधक जास्त असतील ही काळजी घ्यायला हवी. सुरवात करतानाच एखाद्या आधीच पडलेल्या आपल्या विरोधी प्रतिसादातले एखादे वाक्य निवडुन त्याला लगेच "स्पष्ट असहमत, हे वास्तवीक असे पाहिजे " ह्या अर्थाचा प्रतिसाद द्यावा.
प्रतिक्रिया
अयायायाया
नक्कि
हो ना नाना
आपला? बर बर
जियो! स्वतंत्र लेख करा
टाकला ...
डानराव,
किती मोठा
झकास(राव नव्हे) रे!
ता.क. लेख
टार्या. तु
हाण्ण तिच्याआयला...
सहमत
:)
लेख फार विचार पुरवक लिहिला आहे. ढ्यन्यवाद.
(कोणे एके काळचा बर्यापैकी
लेख वर काढत आहे. धुळवडींमधले
हो ना
मनाला भिडणारी 'चर्चा'!
आमचे एक 'सर' स्वयंभू असल्यानं
(No subject)
"सरां'च्या" लाडक्या
"सरां'च्या" लाडक्या