Skip to main content

जिल्हे-ईलाही

लेखक बाजीगर यांनी रविवार, 11/06/2023 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
बोलाचा भात बोलाची कढी पोरीला दिली कल्पनेतली गढी खात्यात पैसे नसता दिला blank cheque भरा पोट खाऊन फोटोतला केक तू घे पंजाब, महाराष्ट्र हरीयाणा आणि युवा साडेतीन जिल्हे-ईलाही !! खेळतोय कसा जूवा ।
लेखनविषय:

वाचने 868
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

मस्तच, आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट खोटं कशाला बोलू सगळा मायेपोटीचा स्वार्थ