सध्या मी काय पाहतोय ? भाग ११
माझ्या आयुष्यातील छोटासा भाग चाळीत गेला आहे, त्यामुळेच चाळी बद्धलची आत्मियता अजुनही मनात कुठेतरी घर करुन आहे. गिरगाव मध्ये गेलो तर तिथल्या एका चाळीत आजही जाणे होते.चाळीचा अनुभव, तिथली माणुसकी, तिथला लोकांचा असलेला मनमोकळेपणा हे एक वेगळच जगं आहे. चाळ हा असा अनुभव आहे जो शब्दात देखील व्यक्त करणे मला कठीण आहे.मला चाळ संस्कृतीचा बालपणी आनंद मिळाला याचा मला अधिकचा विशेष आनंद आहे. गच्चीत जाऊन आराम खुर्चीत बसुन निरभ्र आकाश बघण्याचा जो आनंद मला तिथे मिळाला होता, तसाच तो आनंद मला परत कधीच मिळाला नाही...
जशी सवड मिळेल तशी या भागात भर घालत राहीन, आपणही आपली भर जरुर टाका. :)
मदनबाण.....
आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग १०वर्गीकरण
प्रतिक्रिया
भ्रमयुगम्.. मल्याळम हिंदी
आर्या चा शेवटचा सिझन पाहुन ही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rema, Selena Gomez - Calm Down (Official Music Video)लघुपट
सापळा
“ऑफ ह्यूमन बाँडेज"
या मधल्या काळात बरंच काही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सुंदरी... :- Sanju Rathod Ft. Yashika Jatav | G-Spark |घरत गणपती
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiliye Kiliye... | Lokah Chapter 1: Chandra |हिंदोळा लघुपट
आवेषम या चित्रपटाचे Odimaga
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Neon Ride | Officer On Duty |