महाशिवरात्री विशेष : पुजा - ले, अरुणा ढेरे (कथावाचन / ऑडियो)

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
18 Feb 2023 - 9:50 pm

महाशिवरात्री निमित्त सादर करत आहे कथा अभिवाचन : पुजा

ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांच्या शब्दसौंदर्याने नटलेली, श्री बृहदेश्वर मंदिराच्या पार्श्वभूमीवरची आगळी वेगळी प्रेम कथा.
महाशिवरात्री निमित्त मी ही कथा सादर आहे.

ऑडिओची साईझ मोठी आहे म्हणून गुगल ड्राइव्ह वरून शेअर करत आहे.

ertySHIVA

कथा : पूजा

लेखिका : अरुणा ढेरे

कथासंग्रह: अज्ञात झऱ्यावर रात्री

ऑडिओ कालावधी : सुमारे ३२ मिनिटे

नक्की ऐका. .. तुमच्या सवडीने .. निवांतपणे
.... आणि जरूर अभिप्राय द्या !

धन्यवाद !

- चौथा कोनाडा

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

कंजूस's picture

19 Feb 2023 - 6:35 am | कंजूस

बघतो/ऐकतो.

चौथा कोनाडा's picture

23 Feb 2023 - 1:01 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, कंजूस जी

कुमार१'s picture

19 Feb 2023 - 12:36 pm | कुमार१

छान उपक्रम !

चौथा कोनाडा's picture

23 Feb 2023 - 1:19 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद कुमार१

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Feb 2023 - 11:37 am | राजेंद्र मेहेंदळे

पण एक प्रश्न पडतो आहे.

विथ ऑल ड्यु रिस्पेक्ट-- हा एक प्रकारे पॉडकास्ट आहे, जो आपण ईथे डकवला आहे. परंतु मिपा हे लिहुन व्यक्त होण्याचे संस्थळ आहे, बोलुन नाही. तेव्हा आपण एक नवीन ट्रेंड चालु करत आहात. संमंचे याबाबत काय धोरण आहे समजेल काय?

चौथा कोनाडा's picture

27 Feb 2023 - 9:20 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, राजेंद्र मेहेंदळे.
या बाबत संमंचे काही विशिष्ट धोरण असेल असं वाटत नाही.
मी मागे मी श्रीगणेश लेखमाला २०२० मध्ये "बाप ( कथावाचन / ऑडियो)">बाप ( कथावाचन / ऑडियो) हे संमंच्या पुर्वपरवानगीने प्रकाशित केले होते आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

जसा फोटो एस्से तसा हा ऑडीयो एस्से, अश्या प्रयोगांचे स्वागत व्ह्यायला हवे असे मला वाटते.
ऑडियो माध्यम दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालले आहे. मटा या वृत्तपत्राने देखिल मटागोल्ड (https://matagold.timesgroup.com/) हा प्रयोग केलेला आणि त्याला अ ति श य सुंदर प्रतिसाद मिळत आहे.

स्मिताके's picture

21 Feb 2023 - 8:42 pm | स्मिताके

चौ को खूप दिवसांनी तुमचं अभिवाचन दिसलं.
कथा आवडली. आभारी आहे.

चौथा कोनाडा's picture

27 Feb 2023 - 8:26 pm | चौथा कोनाडा

खुप खुप धन्यवाद, स्मिताके !