उड्डाण पूल इ — इनोबा म्हणे, Wed, 01/02/2008 - 21:15 प्रतिक्रिया द्या 2396 वाचन 💬 प्रतिसाद (1) छान.. विसोबा खेचर गुरुवार, 01/03/2008 - 05:09 नवीन तशी माणसेही असतातच वळचणीच्या शोधात नव्या पुलाच्या नव्या आढ्याखाली. हम्म! आपण भिडवू कौतुकाची नजर घरट्यावर, पुलाखालील उघडी बाघडी मुले पाहून मात्र आपण थुंकू पचकन बर्वे किंवा कर्वे रस्त्यावर. क्या बात है! कविता आवडली... तात्या.
छान.. विसोबा खेचर गुरुवार, 01/03/2008 - 05:09 नवीन तशी माणसेही असतातच वळचणीच्या शोधात नव्या पुलाच्या नव्या आढ्याखाली. हम्म! आपण भिडवू कौतुकाची नजर घरट्यावर, पुलाखालील उघडी बाघडी मुले पाहून मात्र आपण थुंकू पचकन बर्वे किंवा कर्वे रस्त्यावर. क्या बात है! कविता आवडली... तात्या.
छान..