प्रेम दिन : मिठी : काही क्षण कथा
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
त्याने गायीला मिठी मारली. गायीने त्याला शिंगे मारली. ..... डॉक्टर काकांनी बायकोला नवी पैठणी गिफ्ट केली. प्रेमदिन साजरा केला.
त्याने तिला मिठी मारली. तिने त्याच्या मुस्कटात मारली. हवालदार ने शिट्टी वाजवली. .....त्याच्या बापाने वकिलाची फी भरली.
त्याच्या मिठीत ती सुखावली. ... .. अबार्शनच्या लाईनीत उभी राहिली.
मौजेसाठी तिला घेऊन तो बगीच्यात गेला. धर्मरक्षक आले..... लग्नाच्या बेडीत अटकला.
आमच्या काळी नव्हता डे. मिठी कुणाला मारली नव्हती. खुन्नस की बोर्डवर काढली.
प्रतिक्रिया
मस्त पशक!!
हा हा
भारी...
@विवेकभौ, तुमच्या लेखनाला वेगळीच रंगत चढते आहे
भंगार!
अण्णा एक विसरलात.....
त्याने प्रेम केलं किंवा तिने
भक्ती...
प्रतिभेने ओथंबलेले प्रतिसाद