'सन सेट पॉईंट' आणि #१२ चे फोटू खल्लास आहेत.
#१२ फोटू - निराशेचे काळे ढग भेदुन आलेली आशेची किरणे आपल्यावर बरसत आहेत असे प्रतित होत आहे...
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
झक्कास फोटु :)
पण तो रेल्वेच्या इंजिनाचा का नाही टाकला? एका बाजूला तू आणि दुसर्या बाजुला पंत उभे असलेला? तो लै भारी फोटु आहे की!
खालुन ४ क्रमांकाचा फोटू एकच नंबर! :)
फोटू के व ळ अ प्र ति म तर आहेत च ... पण जेंव्हा मी २ वर्षांपुर्वी माथेरान ला आमच्या गैंग बरोबर गेलेलो ... तेंव्हाचे डोंगर जसे च्या तसे आहेत .. कमाल आहे .. थोडे पण नाही हालले .. ;)
असो .. त्यांची विच्छा ! हा आमच्या गैंगचा माथेरानातला फोटू ... अंमळ आठवणी जाग्या झाल्या
- (बाईकवर भटक्या) टारझन
इट्स इव्हन बेटर ..
ही प्रतिक्रिया आमच्या "बेष्ट अवांतर प्रतिक्रिया क्लब" मधे साठवण्यात आली आहे ...
आता माझी प्रतिक्रिया :
ओ पंत ... लै भारी ... एकदम रापचिक :) !!!
झकास!
सनसेटचे सगळेच फोटो मस्त आहेत...
तुझा आणि मिंटीचा फोटो अंमळ भारीच आला आहे रे कांट बी बेटर दॅन दॅट . (फक्त एक काळा ठिपका दे... नजर लागेल ..)
:)
दाम्या शर्ट कुठून घेतलंस रे ?
- टारनयन्या
मस्त फोटो.. :)
च्यामारी या ट्रेन मधे अजुन बसण्याचा योग आला नाही..जुम्मापट्टी पर्यत तंगड्या मोडत चालत गेलो होतो पण माथेरान दर्शन काही नशीबात नव्हतं !!! :(
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
वा वा! माथेरान हे आमचे अत्यंत आवडते ठिकाण..
सर्वच फोटू सुंदर...
जोडा खरेच छान दिसतो आहे. मिपाचे जावई दामोदरपंत यांना आमचा नमस्कार सांगावा..:)
आपला,
(कुटुंबवत्सल) तात्या.
सगळे फोटू छान. पॅनोरमा पॉईंटचा फोटो असला तर तोही टाका. आमचा साला तो पहायचा नेहेमी चुकतो.
(साहजिकच, रात्र जागल्यावर सकाळी उठतो कोण तो सुर्योदय पहायला?)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
वहीदाजी,
आपल्याला फोटू आवडले, प्रतिक्रिये बद्दल आभार ,
पण माझ्या शेजारी सर्व आणि सर्व पुर्ण आणि पुर्ण मुलेच्च आहेत ... सगळे टॉम च आहेत ..
"टार्कृष्ण उगाच्च"
प्रतिक्रिया
मस्तच
अरे व्वा!
फोटू के व ळ
हललाय ना, त्या चित्रातला एक डोंगर सध्या
आपल्याला दंडवत आहे
अप्रतिम!
सु॑दर
मिन्टे...
बेष्ट अवांतर प्रतिक्रिया
टार्या...
मस्त फोटो..
छान आहेत
वा वा!
पॅनोरमा
मस्त
सर्वच
सर्वच फोटो क्लास
क्लास...
छान
मस्त :)
छानच दीसतेस ग !
अबबब
शमस्व !
अवांतर आहे
जयेश माधव