✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काही चित्रे - माथेरानला टिपलेली...

म
मिंटी यांनी
Mon, 12/15/2008 - 12:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8223 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

प
पांथस्थ Mon, 12/15/2008 - 12:37 नवीन

मस्तच

'सन सेट पॉईंट' आणि #१२ चे फोटू खल्लास आहेत. #१२ फोटू - निराशेचे काळे ढग भेदुन आलेली आशेची किरणे आपल्यावर बरसत आहेत असे प्रतित होत आहे... - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 12/15/2008 - 13:08 नवीन

अरे व्वा!

झक्कास फोटु :) पण तो रेल्वेच्या इंजिनाचा का नाही टाकला? एका बाजूला तू आणि दुसर्‍या बाजुला पंत उभे असलेला? तो लै भारी फोटु आहे की! खालुन ४ क्रमांकाचा फोटू एकच नंबर! :)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 12/15/2008 - 22:28 नवीन

फोटू के व ळ

फोटू के व ळ अ प्र ति म तर आहेत च ... पण जेंव्हा मी २ वर्षांपुर्वी माथेरान ला आमच्या गैंग बरोबर गेलेलो ... तेंव्हाचे डोंगर जसे च्या तसे आहेत .. कमाल आहे .. थोडे पण नाही हालले .. ;) असो .. त्यांची विच्छा ! हा आमच्या गैंगचा माथेरानातला फोटू ... अंमळ आठवणी जाग्या झाल्या Image removed. - (बाईकवर भटक्या) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
च
चतुरंग Mon, 12/15/2008 - 22:32 नवीन

हललाय ना, त्या चित्रातला एक डोंगर सध्या

आफ्रिकेत आहे असे समजते! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Mon, 12/15/2008 - 22:54 नवीन

आपल्याला दंडवत आहे

_____/\_____ (फिरता डोंगर) टार्वर्धन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
क
केदार केसकर Mon, 12/15/2008 - 12:42 नवीन

अप्रतिम!

#१२ आणि #१३.फार सुंदर.
  • Log in or register to post comments
स
सोनम Mon, 12/15/2008 - 12:50 नवीन

सु॑दर

फोटो सु॑दर आहे. सन सेट पॉईंट चे फोटो अति सु॑दर आहे. मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते.
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Mon, 12/15/2008 - 12:51 नवीन

मिन्टे...

मिन्टे... मस्त!! :) झकास! सनसेटचे सगळेच फोटो मस्त आहेत... तुझा आणि पंतांचा फोटो अंमळ "लॅमिनेशन्जेनिक" आहे.. (फक्त थोडाचा फेअर लूक दे.. म्हणजे..अजून क्लिअर दिसेल..) :) केस कापलेस काय गं?
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 12/15/2008 - 19:42 नवीन

बेष्ट अवांतर प्रतिक्रिया

तुझा आणि पंतांचा फोटो अंमळ "लॅमिनेशन्जेनिक" आहे.. (फक्त थोडाचा फेअर लूक दे.. म्हणजे..अजून क्लिअर दिसेल..)
काय सह्ही स्त्रीसुलभ प्रतिक्रिया दिली आहे ...
केस कापलेस काय गं?
इट्स इव्हन बेटर .. ही प्रतिक्रिया आमच्या "बेष्ट अवांतर प्रतिक्रिया क्लब" मधे साठवण्यात आली आहे ... आता माझी प्रतिक्रिया : ओ पंत ... लै भारी ... एकदम रापचिक :) !!! झकास! सनसेटचे सगळेच फोटो मस्त आहेत... तुझा आणि मिंटीचा फोटो अंमळ भारीच आला आहे रे कांट बी बेटर दॅन दॅट . (फक्त एक काळा ठिपका दे... नजर लागेल ..) :) दाम्या शर्ट कुठून घेतलंस रे ? - टारनयन्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 12/15/2008 - 23:12 नवीन

टार्‍या...

दाम्या शर्ट कुठून घेतलंस रे ? काय पुरुषसुलभ प्रतिक्रिया आहे रे... बघता क्षणी मला पण आवडला तो शर्ट. अंमळ इनो घेतलं लगेच. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
मदनबाण Mon, 12/15/2008 - 14:21 नवीन

मस्त फोटो..

मस्त फोटो.. :) च्यामारी या ट्रेन मधे अजुन बसण्याचा योग आला नाही..जुम्मापट्टी पर्यत तंगड्या मोडत चालत गेलो होतो पण माथेरान दर्शन काही नशीबात नव्हतं !!! :( मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 12/15/2008 - 17:35 नवीन

छान आहेत

छान आहेत चित्रे.. आगगाडी बोगद्यात जाताना, ही वाट दूर जाते आणि ढगांत लपणारा सूर्य.. आवडली. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 12/15/2008 - 18:10 नवीन

वा वा!

वा वा! माथेरान हे आमचे अत्यंत आवडते ठिकाण.. सर्वच फोटू सुंदर... जोडा खरेच छान दिसतो आहे. मिपाचे जावई दामोदरपंत यांना आमचा नमस्कार सांगावा..:) आपला, (कुटुंबवत्सल) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 12/15/2008 - 19:24 नवीन

पॅनोरमा

सगळे फोटू छान. पॅनोरमा पॉईंटचा फोटो असला तर तोही टाका. आमचा साला तो पहायचा नेहेमी चुकतो. (साहजिकच, रात्र जागल्यावर सकाळी उठतो कोण तो सुर्योदय पहायला?) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 12/15/2008 - 21:36 नवीन

मस्त

मिंटे, फोटो खुप सुरेख काढले आहेस. फोटो नं.७ आणी ९ क्लासच. :)
  • Log in or register to post comments
स
सूर्य Mon, 12/15/2008 - 22:21 नवीन

सर्वच

सर्वच चित्रे छान. ही वाट दुर जाते आणि सनसेट ची चित्रे खुप आवडली. आणि पंतांबरोबरचा सुद्धा चांगला आहे ;) - सूर्य.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/15/2008 - 22:39 नवीन

सर्वच फोटो क्लास

आणि जोडी सुद्धा मस्तच !!!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 12/15/2008 - 23:09 नवीन

क्लास...

७ आणि ८ सही आहेत. ७ नंबरचा फोटू उगाच एक हूरहूर लावून गेला. :( १५ नंबर पण भारी. प्रा. डॉ. शी सहमत !!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
सोनम Tue, 12/16/2008 - 10:11 नवीन

छान

अति सु॑दर फोटो आहे. Image removed. मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते. ( सर्
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 12/16/2008 - 15:42 नवीन

मस्त :)

सगळे फोटो छान आहेत मिंटे. मिनी ट्रेन आणि # ७, ८, ९ मस्त आहेत. जोडाही सुरेख आहे. :)
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Tue, 12/16/2008 - 15:40 नवीन

छानच दीसतेस ग !

७ आणी ८ वा फोटो खुप काही सान्गुन जातो बाकी टारझन तुझा ही फोटो छान ! षेजारी उभी असले लि मुल गी मस्त Tom Boy आहे रे ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 12/16/2008 - 15:49 नवीन

अबबब

वहीदाजी, आपल्याला फोटू आवडले, प्रतिक्रिये बद्दल आभार , पण माझ्या शेजारी सर्व आणि सर्व पुर्ण आणि पुर्ण मुलेच्च आहेत ... सगळे टॉम च आहेत .. "टार्कृष्ण उगाच्च"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
व
वाहीदा Tue, 12/16/2008 - 15:56 नवीन

शमस्व !

मला वाट्ले ती फोन घेउन उभी आहे ती मुल गी आहे sorry भाई लोग गलती हो गई ! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 12/16/2008 - 16:13 नवीन

अवांतर आहे

sorry भाई लोग गलती हो गई !
त्यापेक्षा आधीचीच गलती करा ... पण हे भाई लोग नको बाबा ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
ज
जयेश माधव Tue, 12/16/2008 - 21:20 नवीन

जयेश माधव

जयेश माधव अप्रतीम!!!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा