मस्कत, ओमान येथे नोकरी निमित्त (लॉंग टर्म) जाणे आहे
नमस्कार मंडळी,
येत्या काही दिवसात (कदाचित १५-२० दिवसात किंवा एखाद दोन महिन्यात) मस्कत, ओमान येथे नोकरी निमित्त जाणे होणार आहे. दोन-तीन महिन्यांनंतर पत्नीला तिकडे घेऊन जायचा बेत आहे. ओमान हा देश माझ्या साठी संपूर्ण पणे नवीन आहे. अक्षरशः शष्प माहिती नाहीये तिथली.. २०२२ मध्ये २ महिने दुबई मधे एक ट्रिप झाल्याने थोडासा कॉन्फिडन्स आहे. सगळ्यांकडून तिथे लॉंग टर्म (५-१० वर्षे) राहायला जाताना सर्वच बाबतीत (खर्च, कागदपत्रे, खाणे पिणे, प्रकृती) काय काळजी घ्यावी, काय तयारी करावी या बाबत सूचना आणि माहिती अपेक्षित आहे. तसेच इथे भारतात घरातले ज्येष्ठ नागरीक असणार असल्याने त्या दृष्टीने सुद्धा कोणती तयारी करावी, काय काळजी घ्यावी या बाबतीत तुम्हा सर्वांकडून माहितीची अपेक्षा आहे. कृपया सर्व मिपाकरांनी शक्य तेवढी मदत करावी (माहिती च्या स्वरूपात)
वाचने
3046
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
नमस्कार,
In reply to नमस्कार, by शानबा५१२
खूप खूप धन्यवाद,
In reply to खूप खूप धन्यवाद, by शैलेश लांजेकर
नमस्कार, आपण खाली दीलेल्या
In reply to नमस्कार, आपण खाली दीलेल्या by शानबा५१२
ओह सॉरी,
ओमान अतिशय सुंदर देश आहे
In reply to ओमान अतिशय सुंदर देश आहे by सरनौबत
नक्की नक्की...