मागे मि पा वर काही शास्त्रीय संगीताचे धागे मिळाले.
आपल्या पैकी कोणाकडे हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, यांच्या व्यक्तिशः किंवा जुगलबंदी च्या ध्वनिमुद्रणाचे धागे मिळू शकतील का?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2615
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवश्यक देईन
ई मेल पत्ता
In reply to आवश्यक देईन by अन्वय
नक्किच !
आम्हाला पण लिन्क द्या
डाउनलोड करुन घ्या !
हिराबाईंची ध्वनिमुद्रणे
In reply to डाउनलोड करुन घ्या ! by परिकथेतील राजकुमार
कुमारजींची निर्गुणी भजनं
तर मग मी पण
पटदीप ७८
हिराबाई
कुमारजींची निर्गुण भजने