Skip to main content

शास्त्रीय संगीत

लेखक शशिधर केळकर यांनी शनिवार, 13/12/2008 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
मागे मि पा वर काही शास्त्रीय संगीताचे धागे मिळाले. आपल्या पैकी कोणाकडे हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, यांच्या व्यक्तिशः किंवा जुगलबंदी च्या ध्वनिमुद्रणाचे धागे मिळू शकतील का?
लेखनविषय:

वाचने 2615
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

केसरबाई केरकर आणि हिराबाई बडोदेकर यांचे व्यक्तिश: गायन माझ्याकडे (एमपी3) होते. शोधतो. सापडल्यास आपल्याला आवश्‍यक देईन. कृपया आपल्या इमेल दिल्यास बरे होईल. - शास्त्रीय संगीताचा भक्त

एक २ तास थांबा केळकर साहेब, हिराबाई बडोदेकर यांची जी गाणी माझ्याकडे आहेत ती अपलोड करतो आणी देतो तुम्हाला लिंक ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

लिंक देत आहे त्यावर फक्त क्लिक करा. सर्व गाणी एका फोल्डर मध्ये टाकुन त्याची झिप फाइल बनवली आहे. लिंक :- http://www.adrive.com/public/8dd162c86cdde165af03aba250d5073b78e3f99283… |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

खरेतर शास्त्रीय सन्गीताचा माझा काय संबंध नाही मात्र २ सी.डी. आहेत कहे म्हणुन हवे असल्यास संपर्क pachalag@in.com मात्र माझ्याकडे बर्‍यापैकी नवी मराठी गाणी आहेत विषेशतः सलिल्-सन्दीप्,अजय-अतुल,आणि स्वप्निल संपर्क पता वरील

पटदीप ७८ आरपीएम --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.

हिराबाई बडोदेकर - यमन. स्रोत - ठाऊक नाही. --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.

भाग :-१ http://www.adrive.com/public/ff79fff147a7d868b6524a49274f201c3efd1ba8e4… ___________________________________________________ भाग :-२ http://www.adrive.com/public/ebf501e7ec2f64eb886b5f1df03e7696b2dc7672ec… ____________________________________________________ भाग :-३ http://www.adrive.com/public/2427bf61f7aad82199cc5d861a9c4803d04b91508b… ____________________________________________________ भाग :-४ http://www.adrive.com/public/15b989a8025a40bcf5c9961c12d2e1e35cf07202d4… ____________________________________________________ भाग :-५ http://www.adrive.com/public/26beedcde85a720e89dffb8a6f521ee396b87cfa0e… _____________________________________________________ भाग :-६ http://www.adrive.com/public/6f7691463ec585dd3515575722808cff69cd50d310… ______________________________________________________ भाग :-७ http://www.adrive.com/public/21592d0fae8ffdffcfea711ead0135ca16f77e1d17… ______________________________________________________ |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य