✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शतदा प्रेम करावे

व
विनायक पाचलग यांनी
Fri, 12/12/2008 - 22:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7074 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

ट
टारझन Sat, 12/13/2008 - 00:45 नवीन

वा !!

लेख आवडला , आणि आपले हस्ताक्षरही सुंदर आहे.
(मी एवढ्यात देणर न्हवतो पण देत आहे.
का हो का ? शांतपणे विचारतोय :)
आता शान्त्पणे वाचा आणि प्रतिक्रिया द्या)
शांतपणे प्रतिक्रिया दिली आहे, धन्यवाद. - पुणेरी दादा
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Sat, 12/13/2008 - 09:36 नवीन

अहो

अहो हे टायपिंग आहे.संगणकाचे हस्ताक्षर सुंदरच असते. खरेतर मी नव्या वर्शात ह लेख टाकणार होतो . पण काल झालेल्या चर्चेमुळे मी असे लिखाण टाकले तर काय प्रतिक्रिया मिळतात ते पाहण्यासाठी ह लेख टाकला. लिहायला जमतय ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
घ
घाटावरचे भट Sat, 12/13/2008 - 00:57 नवीन

छान

छान आहे लेख, को.दा. अजून असेच लिखाण येऊ द्या. पु. ले. शु. (हळू हळू मराठीत व्यवस्थित टंकलेखनही शिका. उपयोग होतो.) --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 12/13/2008 - 11:21 नवीन

लेख चांगला

लेख चांगला आहे, शुभेच्छा.. तात्या.
  • Log in or register to post comments
प
पूजादीप Sat, 12/13/2008 - 11:56 नवीन

सुंदर ...

गाण्यासारखाच लेख पण सूंदर आहे. मन खुप प्रसन्न झाले हे वाचुन. खुप छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 12/13/2008 - 14:35 नवीन

सुंदर

फार सुंदर आणि हळुवार लेख आहे. सकारात्मक दृष्टीकोण पटला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 12/13/2008 - 18:18 नवीन

१+

असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Sat, 12/13/2008 - 18:21 नवीन

मास्तूर...

मास्तूर, +१ ची प्रतिक्रिया देताय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
वृषाली Sat, 12/13/2008 - 16:38 नवीन

सुंदर आहे

सुंदर आहे लेख.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 12/13/2008 - 19:25 नवीन

स्पष्टीकरण?

(मी जर चुकीचं वाचलं, समजलं नसेल तर) तारूण्यातल्या भावभावनांचं, स्नायुंचं (स्थानी-अस्थानी?) बळ दाखवण्याचं श्रेय आपण निरागसतेला देता. हे काही समजलं नाही मला! बाकी मुंबैच्या उन्हाळ्यानी आणि मँचेस्टरच्या थंडीनी माझं मन कधीही मोहरुन आलं नाही. (त्यासाठी आधी मन असावं लागतं, हे ही खरंच) बाकी विरामचिन्हांचा अंमळ जास्त उपयोग झाला असता तर आणखी सुस्पष्ट वाटलं असतं, वाचताना! (~शून्य इ.क्यू असणारी) अदिती
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 12/13/2008 - 19:31 नवीन

सुंदर

सुंदर आहे लेख. असेच उत्तम लिहा. वाचायला आवडेल. मीनल.
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Sat, 12/13/2008 - 23:05 नवीन

धन्यवाद

आपणा सर्वांचे मनापासुन धन्यवाद. असेच प्रतिक्रिया देत जा. मी फक्त जीवन कसे वळणे घेते ते दाखवले.त्यात निरागसतेचा संबंध नव्हता. पण आपली अशी भावना झाली याचा अर्थ मी ते व्यक्त करण्यास कमी पडलो आहे पण पुढे अशा चुका होणार नाही याची काळजी घेइन.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 12/14/2008 - 15:02 नवीन

थोडी

थोडी इंट्रेष्टिंग उदाहरणे बरोबर असती तर मजा आली असती... आपले म्हणणे योग्य आणि रास्त आहे पण पीकॉक टर्म्स फार आहेत ... "शो , डोंट टेल" असे माणसांची उदाहरणे देत देत स्पष्ट केले असतेत तर अजून बरे झाले असते... अवांतर : आपण शाळेत निबंध एकदम भार्री लिहित असणार ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sun, 12/14/2008 - 15:08 नवीन

अवांतर

>>आपण शाळेत निबंध एकदम भार्री लिहित असणार ते कदाचित अजूनही शाळेतच असावेत. किंवा नुकतेच शाळेतून बाहेर पडले असावेत. (हा तर्क नसून त्यांनीच अशा आशयाचा केलेला उल्लेख कोठेतरी वाचल्याचे स्मरते) --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
व
विनायक पाचलग Sun, 12/14/2008 - 23:28 नवीन

धन्यवाद

आपणा सर्वान्चे लाख लाख धन्यवाद. असेच विश्लेशण करत रहा. हो मी नुकताच दहावी झालो आहे. आणि निबन्ध बरे लिहायचो. आणि हो मजा म्हणुन साअंगतो ९वी पर्यंत मला मराठी अजिबात आवडत नव्हते. आणि आज मी लिहिलेल्या लेखाना लोक प्रतिक्रिया देतात. ह्या सर्वाला कारणीभुत ते दहावीचे माझे दोन्ही मराठीचे शिक्षक. त्याना अभिवादन
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Tue, 04/14/2009 - 21:41 नवीन

पोचपावती

आपल्या सर्वाना सांगण्यास आनंद होतो की मी मिसळपाववर लिहिलेला वरील लेख आणि तुक्याची आवली ,कांदेपोहे आणि आयुष्यावर बोलु काही या लेखाना विवेकानंद शैक्षणीक संस्थेच्या विवेक या वार्षीकाच्या ४३ व्या अंकात स्थान मिळालेले आहे. याशिवाय मिपावर न लिहिलेल्या माझ्या १०-१५ लेखांपैकी वास्तव हेही आणि तेही या लेखालादेखील या अंकात स्थान मिळालेले आहे. ही घटना म्हणजे मी माझ्या लेखनाच्या तोडक्या मोडक्या प्रयत्नाची पावती समजतो. या प्रयत्नात साथ दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा