घटना सत्य आहे .असे तर सर्वीकडे होत असते. पण माणूस पहिल्यादा चोर दिसला की आपले काय जाते याविचाराने त्या चोराच्या नादी लागत नाही.त्यामुळे चोराचे फावते. पण आपण एक जागरुक नागरिक सारखे त्या चोराचा मुकाबला केला. चा॑गले केले. =D> =D> =D> =D> =D>
मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते
मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते.
त्यातुन दारुडा,अजुन याला मारले आणी चुकुन एखादा घाव वर्मी बसला तर भलतंच काहितरी व्हायचे.पोलिसांकडे जायचे म्हटले तर पोलिस तरि काय शि़क्षा करणार होते
अशीच घटना तीन की चार वर्षांपूर्वी पुण्यात घडली होती... दुसर्या एका धाग्यात त्याचा उल्लेख केला आणि परत ही गोष्ट वाचली...
आपली गोष्ट चांगली आहे... मला तुमचे फार चुकले असे वाटत नाही...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
प्रतिक्रिया
छान
छान
त्यातुन
पेट्रोल ची