माझी ट्रेन माझी प्रेयसी (२)
भाग १ इथे.
नमस्कार रूळगाडी मित्रांनो !
आज ट्रेनधाग्याच्या पहिल्या भागाला पाच वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने हा नवा धागा काढत आहे. 2017 मध्ये माझे मिपावर आगमन झाले. त्यानंतर महिनाभरात हा ट्रेनचा धागा काढला. त्यावर ‘प्राडॉ.दिबि’ यांचा एकमेव उत्साहवर्धक प्रतिसाद आला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष धागा अडगळीत पडला होता. 2019 मध्ये धाग्याला ऊर्जितावस्था आली. मग आपल्यातील अनेकांनी या विषयावरील आपापले अनुभव आणि मते उत्साहाने लिहीली. त्यानंतर आजपर्यंत ट्रेनचा हा धागा एक्सप्रेस गतीने; कधीकधी तर राजधानी-गतीने धावत आहे. इथल्या चर्चेत सहभागी होणारे सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत. आतापर्यंत चर्चेत सहभागी झालेल्या सर्व धागाप्रवाशांचे आभार !
या नवीन भागाचेही नवे आणि जुने वाचक स्वागत करतील अशी आशा आहे.
तर येउद्यात ट्रेनसंबंधी......... काय वाट्टेल ते ........... !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तो दर
हि चांगली गोष्ट आहे.
+१११
फुकट
वेडिंग रूम
*वेटिंग रूम *
चुंबकीय रेल्वे संशोधन
उपरी उपस्कर !
"उपरी उपस्कर कर्षण डिपो"
अशी पाटी अनेक वेळा पाहण्यात येते. उत्सुकता म्हणून या शब्दांचे अर्थ पाहिले. उपस्कर म्हणजे उपकरण उपरी उपस्कर = pantographवंदे भारत’ची प्रतिकृती
डॉ.साहेबांच्या प्रेयसीची .....
वंदे भारत गाड्या रिकाम्या जाऊ लागल्या तर . . .
अरवली: बोगदा
दुमजली ट्रेन जाऊ शकेल असा
मला वाटते ते
वंदे भारतचा अनुभव
होय,
नागरी जाणीव ?
आवाजाचा त्रास : नवीन नियम
सहमत.
मुंबई लोकल रेल्वे तिकिट काढण्याचे UTS app
बॉडी कॅमेरा
हे जोडपे खरेखुरे ट्रेनप्रेमी
स्वस्तात पाहिली.
चित्रमय इंजिन
हुबळी डिझेल लोको शेडची २५ वर्षे
स्टेअरिंग व्हील
‘वंदे भारत’ने मुंबई-गोवा प्रवास ७ तासांत
वा !
पॅसेंजर गाड्या सुद्धा जातात वेगाने.
को. रेल्वेवर इतर पॅसेंजर गाड्या सुद्धा या वेगानेच जातात.
मडगाव जनशताब्दी सुरु झाली
रुळांना गेलेले तडे
ममता कक्ष
P. H. स्थानके
कथा एका ट्रेन-नावाची
रुळांवर पवनचक्क्या
छान लेख ...
भीषण रेल्वे अपघात
राजेंद्र अकलेकर
वाघाची
वंदे भारत
खेड्यात चला
कायमचे जाऊद्या
वंदे भारत रेल्वे (स्लीपर)
पुणे स्टेशन १६५ वर्षे धाग्यावरील प्रतिसाद इथे कॉपी पेस्ट
इतिहासकार,
धन्यवाद
पूर्णा ते इंदौर मीटरगेज
हो म्हणता येईल तसे.
दुधाची पावडर आली आणि पेढ्यांची चव गेली.