Skip to main content

मुम्बई त्रासदी-Help Line

लेखक शिशिर यांनी शुक्रवार, 12/12/2008 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
मुम्बई चे माजी खासदार किरिट सोमैया यांचा Web Site वर मुम्बई त्रासदी संदर्भात मृत्/जख्मीं चा संपूर्ण तपशील तसेच गरजूं साठी वैद्यकीय तथा आर्थिक मदती साठी Help Line उपलब्ध आहे. मि.पा. च्या वाचकां साठी त्याची Link देत आहे. http://www.kiritsomaiya.com/26-11attack.htm www.kiritsomaiya.com
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2069
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

माहीतीपूर्ण पान वाटले. धन्यवाद! याच संकेतस्थळावर अजून एक माहीती दिसली ज्यावर वेगळी चर्चा करता येऊ शकेल... "त्रासदी" म्हणजे काय?