Skip to main content

शततारा

लेखक नगरी यांनी बुधवार, 11/05/2022 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
पंडित शिवकुमार शर्मा. त्यांचे संतूर अप्रतिमच होते पण त्याहून त्यांना वाजवताना बघणे मला जास्त आवडायचे.मिले सूर मेरा तुम्हारा आठवून पहा. भावपूर्ण श्रध्दांजली. https://www.youtube.com/watch?v=XAGd5irEZJo

वाचने 1396
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया