किती छान झोप लागली होती. लोक झोपू पण देत नाहीत.
डोळे उघडले तर लख्ख प्रकाश! एलइडी लॅंप हं.
मागच्या खेपेला कंदिल होता.
अरे बापरे! म्हणजे पुन्हा सगळं नशिबी आलं. गमभन, पाढे, व्हफा, मॅट्रिक, नोकरी, लग्न, मुलंबाळं, हगेरीमुतेरी, त्यांचं शिक्षण, त्यांची लग्नं, त्यांची मुलंबाळं, त्यांची लग्नं, त्यांची मुलंबाळं, त्यांची लग्नं, त्यांची मुलंबाळं...
ओ, शिट! रडू आवरेना.
“काय पण वेडं विद्रूप टकलू माकड.”
“अगं, अस का बोलतेस...”
“अहो असच बोलायचं असतं. नाहीतर आपलीच दृष्ट .. देवानं पदरात टाकलेय...” “पहा, गुलाम हसतोय कसा.”
मातोश्री, हसू नाही तर काय करू?
म्हणे देवाने पदरात टाकलेय!
तुम्ही करणार मजा आणि आम्ही जगतो तेच तेच पुन्हा पुन्हा.
वाचने
9474
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
व्वा!!
+१
+१
+१
+१
+१
चांगलीये
ओके
हं.
In reply to ओके by ब़जरबट्टू
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१