सिनेमे
(मी भरपूर सिनेमे पाहतो. नवे सिनेमे क्वचित पाहतो, मुख्यत्वे बॅकलॉग भरण्यावर भर असतो. इथे त्यांची नोंद ठेवणार.)
गुड टाईम (२०१७)
कथा- दोन भाऊ- कॉनी आणि निक, निक (धाकटा) मेंटली चॅलेंज्ड असतो. निकचे समुपदेशन चालू असताना कॉनी येऊन समुपदेशकांना खवचट कुजकट बोलत निकला घेऊन जातो- आणि त्याला घेऊन तो एक बँक लुटतो. त्याचा लुटीचा प्लॅन बऱ्यापैकी यशस्वी झाला असतो पण काही अडचणी येऊन ओम फस होते. लुटीचे बरेचसे पैसे वापरण्यायोग्य रहात नाहीत आणि , दुर्दैवाने निकला अटक होते.
त्यानंतर कॉनी आपल्या भावाला सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न करतो याचे सिनेमात चित्रण आहे.
या कथारेखेवरून कॉनी बद्दलजे चित्र उभे राहते तसा कॉनी आजिबात नाही. तो अत्यंत धूर्त, लीलया आणि निर्विकारपणे खोटे बोलणारा, आपल्या साध्यांसाठी समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतील हे आजिबात न पाहणारा सायकोपॅथ दाखवला आहे. रॉबर्ट पॅटिन्सनची ट्विलाईट प्रतिमा झणक्यात पुसून टाकेल अशी कॉनीची व्यक्तिरेखा आहे. रॉबर्ट पॅटिन्सनच्या कॉनीला पाहताना संताप संताप झाल्याशिवाय राहणार नाही.
खराखुरा वेगळ्या धाटणीचा सिनेमा. थ्रिलर अवडणाऱ्यांना नक्की आवडेल. रॉबर्ट पॅटिन्सन आवडत असेल तर सिनेमा मेजवानी आहे- त्याचा पाहिलेला सर्वोत्कृष्ट अभिनय.
(प्रौढ प्रेक्षकांसाठीच !)
८/१०
वर्गीकरण
प्रतिक्रिया
" द गोट लाईफ "
(सिनेमा नाही पण...)
सुरुवात केली...
+१
अतिशय उत्कंठावर्धक कथा आहे.
Last Holiday
अलीकडे पाहिलेले आणि आवडलेले चित्रपट:
या गोष्टीला नावच नाही.
The Wild Robot (2024)
मागील काही दिवसात पाहिलेले
रॉकेटसिंह:- आवडला होता.
तूनळी वर नसावेत.
सायलेंस ऑफ द लॅम्ब्स आवडला
धन्यवाद. पाहतो.
इतक्यातच एक जॅपनीज वॉर मुव्ही
धन्यवाद.
हॉटस्टारवर जपानीज
राघव, कॉमी, आणी प्रचेतस
ही जॅपनीज मूव्ही सिरीज तर
कॉमी तुम्ही दिलेला गृहपाठ
हिंदी मिळालेत तर जरूर बघावेत.
नोसफराटू (२०२४)
बरेच सिनेमे पाहिले,हिंदी डब्ड
नॉऊ यु कॅन सी मी भाग१ व २-
नॉऊ यु कॅन सी मी भाग१ व २- चार जादूगारांच्या अफलातून प्रयोगाचा भन्नाट प्रयोग आहे.नाउ यु चन सी मि आणी प्रेस्टीज वरून धूम ३ बनवलाय. बादवे, मी आता मिळेल तेव्हा एक सिनेमा पाहतो, इंग्रजी नंतर हिंदी, मग मराठी नी साऊथ असा क्रम आहे. प्रॉक्सिमिटी पाहतो.प्रॉक्सिमिटी पाहतो... अजिबात
क्लोव्हरफिल्ड आणि क्लोव्हरफिल्ड लेन
लेकीबरोबर रविवारी एक सिनेमा
प्रिन्स ऑफ इजिप्त
-इजीप्तच्या फॅरोने हिब्रू
ग्रोक च्या सौजन्याने वरील
अरेच्चा होय की! रोचक.
यावरुन १९५६ च्या The Ten
१० आज्ञा, बेन हूर आणी
WALL·E (२००८) ?
हो..नक्किच
अप्रतीम चित्रपट आहे!
चेकमेट हा जुना मराठी सिनेमा
रिंग्ज ऑफ पॉवर
अपडेट
रिंग्स ऑफ पॉवर आंणि हाऊस ऑफ द
Zone of interest
भारी सिनेमा
+१