प्रखर मुद्दे घेऊन, जातीय आणि धार्मिक प्रश्न उचलून, घराणेशहीच्या जोरावर, प्रादेशिक अस्मितेवर, भाषेवर वर्षानुवर्षे काम करूनही राजकीय पक्षांना राज्यात एकहाती सत्ता आणता आणता दमछाक होते. किंवा काहींचे तर ते स्वप्नच राहते. परंतु विकासकग्या मुद्यावर बोलून राजकारणात नुकतेच पाऊल टाकणारी आम आदमी पार्टी दोन राज्यात बहुमताने सरकार स्थापन करते. यावरून आम आदमी पार्टी भविष्यात केंद्रीय राजकारणात भाजप कीवा इतर आघाड्यांना एक पर्याय ठरू शकते काय?
खरं पाहता देशाला एक नवीन राजकीय पार्टीची गरज आहे. विकासाच्या मुद्यावर दोन राज्यात सरकार स्थापन करणारी आणि इतर राज्यात पाळेमुळे रोवणारी आम आदमी पार्टी देशाच्या केंद्रीय राजकारणात सक्षम पार्टी म्हणून भरारी घेऊ शकते काय?
पंजाब मध्ये जातीय राजकारण आणि घराणेशाही चालते तिथे विकासाच्या मुद्यावर निवडून येणारी आम आदमी पार्टी इतर राज्यात (उदा. UP, बिहार, गुजरात, MP, महाराष्ट्र) सफल होऊ शकते का?
दिल्ली म्हणजे सुशिक्षित लोकांचा प्रदेश. तिथे आम आदमी पार्टी येऊ शकते तर केरळ सारख्या राज्यात येऊ शकते काय? डाव्यांचा प्रभाव असणाऱ्या राज्यात आम आदमी पार्टी ला स्वीकारतील काय??
दक्षिणेत प्रदेश वाद, भाषा वाद चालतो तिथे आम आदमी पार्टी कितपत यशस्वी होऊ शकते???
घराणेशाही, जातीयवाद, टगेगिरी, निष्ठावंत कार्यकर्ता, इतिहास आणि त्यावर वादविवाद यांसारख्या चिरकूट मुद्यांवर निवडणूक होणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यात आप पुन्हा एकदा पक्षबांधणी करून यशस्वी होऊ शकेल काय??
राजकारणाचा अनुभव नाही. पक्षात वजनदार नेतृत्व नाही. आता निवडून आलेले जुने राजकीय नेते आणि पक्ष उभारणी करतानाचे अनुभव नसणारे नेते यांच्यात वाद होऊन पक्ष नेस्तनाभूत तर होणार नाही ना??
भविष्यात आम आदमी पार्टी केंद्रात bjp ल पर्याय ठरू शकेल काय??
वाचने
17650
प्रतिक्रिया
122
मिसळपाव
प्रतिक्रिया
पंजाब मधील त्यांच्या
आप पक्षाला इतरत्र यश मिळेल का
अर्थातच
आप ची वाटचाल
चूकीचा विडेओ दिसत आहे, क्रुप
मा. कंजूसजी यांच्या पुढील
In reply to चूकीचा विडेओ दिसत आहे, क्रुप by अर्जुन
http://misalpav.com/node/47068
नवीन पक्ष सर्व ठिकाणी
शिक्षणावर लक्ष देणे
In reply to नवीन पक्ष सर्व ठिकाणी by कंजूस
दुर्दैव आहे !
In reply to शिक्षणावर लक्ष देणे by Trump
श्री साहना, धन्यवाद माहीतीबद्दल.
In reply to दुर्दैव आहे ! by साहना
https://economictimes
In reply to श्री साहना, धन्यवाद माहीतीबद्दल. by Trump
वीज पाणी फुकट?
टॅक्स पेयर
In reply to वीज पाणी फुकट? by कंजूस
सध्यातरी नाही
थोडं राजकारण
In reply to सध्यातरी नाही by कर्नलतपस्वी
आप हा मुळात उत्तर भारतात
In reply to सध्यातरी नाही by कर्नलतपस्वी
महाराष्ट्रात चांगली संघटना झाली होती
In reply to आप हा मुळात उत्तर भारतात by श्रीराम बिडीकर
समजा आम आदमी पक्षाने पंजाब
श्री केजरीवाल आणि श्री भगवंत मान संघर्ष
In reply to समजा आम आदमी पक्षाने पंजाब by रात्रीचे चांदणे
भावी समस्या
In reply to श्री केजरीवाल आणि श्री भगवंत मान संघर्ष by Trump
केजरीवाल -मान संघर्ष अटळ आहे.
In reply to श्री केजरीवाल आणि श्री भगवंत मान संघर्ष by Trump
केज्रीवाल ही काही कमी नाही
In reply to समजा आम आदमी पक्षाने पंजाब by रात्रीचे चांदणे
आसाराम गयाराम
राहुल गांधी अस्त्र निकामी करण्याची गरज नाही.
लोकांची का जळते ?
आप अशाच पद्धतीने प्रगती करत
In reply to लोकांची का जळते ? by कपिलमुनी
भाजप च्या झाडाला
In reply to आप अशाच पद्धतीने प्रगती करत by सुबोध खरे
किंचित सहमत.
In reply to भाजप च्या झाडाला by कपिलमुनी
कारण केजरीवालानंतर दुसरा कोण
In reply to किंचित सहमत. by कानडाऊ योगेशु
युगपुरुषांच्या संस्कृती "यूज
जोकर लोक पर्याय होत नसतात!
आप ल भविष्य आहे
यूपी ,बिहार ह्या राज्यातील
In reply to आप ल भविष्य आहे by sunil kachure
सध्याच्या खराब नी भ्रष्ट
मंदीर, हिंदू-मुस्लिम ह्या विषयाचं राजकारण बंद करून
In reply to सध्याच्या खराब नी भ्रष्ट by अमरेंद्र बाहुबली
१) मेक इन इंडिया
In reply to मंदीर, हिंदू-मुस्लिम ह्या विषयाचं राजकारण बंद करून by चौकस२१२
१) मेक इन इंडिया २) आर्थिक वयहार डिजिटाईझ करणे ३) भारताची प्रतिमा / दबाव आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवणेहा हा हा !
In reply to सध्याच्या खराब नी भ्रष्ट by अमरेंद्र बाहुबली
सोप्प आहे कि
आयकर न भरणारे जास्त सुखी होतील
काहीही तर्कशुन्य विधान.
In reply to आयकर न भरणारे जास्त सुखी होतील by मुक्त विहारि
काही युनिट पर्यंत वीज फुकट....
In reply to काहीही तर्कशुन्य विधान. by कॉमी
ते आयकर भरणाऱ्यांना फायद्याचं
In reply to काही युनिट पर्यंत वीज फुकट.... by मुक्त विहारि
हे असे किती दिवस चालणार?
In reply to ते आयकर भरणाऱ्यांना फायद्याचं by कॉमी
साधा प्रश्न-
In reply to हे असे किती दिवस चालणार? by मुक्त विहारि
का हो?
In reply to साधा प्रश्न- by कॉमी
किंवा
In reply to का हो? by सुबोध खरे
तितक्याच आयकर मध्ये ? नक्की
In reply to का हो? by सुबोध खरे
कशाला आय कर पण भरायचा
In reply to तितक्याच आयकर मध्ये ? नक्की by कॉमी
आयडिया वाईट नाही
In reply to कशाला आय कर पण भरायचा by सुबोध खरे
पण एक कोटी ही मर्यादा नको 2
In reply to आयडिया वाईट नाही by sunil kachure