✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अजि सोनियाचा दिनु

ब — बाजीगर, Sun, 03/06/2022 - 18:51
अजि सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु अजि सोनियाचा दिनु मेट्रो पाहिला रे, मेट्रो पाहिला रे... बरवा उसंत ट्रॅफिकजॅमु प्रगटलो अंतराळु बरवा उसंत ट्रॅफिकजॅमु प्रगटलो अंतराळु मेट्रो पाहिला रे, मेट्रो पाहिला रे... अजि सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु मेट्रो पाहिला रे मेट्रो पाहिला रे.... अजि सोनियाचा दिनु कृपासिंधु करुणाकरू कृपासिंधु करुणाकरू नितिन देवेन मोदीवरु बाप नितीन गडकरीवरु मेट्रो पाहिला रे मेट्रो पाहिला रे सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापारी करार पारदर्शी व्यवहार व भ्रष्टाचारा न थार अजि सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु मेट्रो पाहिला रे मेट्रो पाहिला रे.... अजि सोनियाचा दिनु

प्रतिक्रिया द्या
2538 वाचन

💬 प्रतिसाद (6)

अजि मोदियाचा दिनु

चामुंडराय
Sun, 03/06/2022 - 22:13 नवीन
मस्त, आवडले :) मात्र सोनियाचा ऐवजी मोदियाचा दिनु पाहिजे होतं का?
  • Log in or register to post comments

मोदियाचा दिनु म्हणजे "मोद" आनंदाचा दिनु

चामुंडराय
Mon, 03/07/2022 - 23:34 नवीन
मोदियाचा दिनु म्हणजे "मोद" आनंदाचा दिनु असे आहे. हे स्पष्ट केलेले बरे अन्यथा येथे सोनिया आणि मोदी समर्थकांमध्ये हतापाई व्हायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय

वाह चामूंडराय जी

बाजीगर
Mon, 03/07/2022 - 09:49 नवीन
100 % सहमत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

पुणे मेट्रोच्या जन्मदिना निमित्त लिहिलेला पाळणा आवडला

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 03/07/2022 - 12:14 नवीन
चामुंडराय यांची सुचना सुध्दा लक्षात घेण्यासारखी आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

आनंदी आनंद गडे

कर्नलतपस्वी
Mon, 03/07/2022 - 18:39 नवीन
आनंदी आनंद गडे मेट्रू धावे चोहीकडे क्षणात पिपंरी क्षणात चिंचवड क्षणात पोहचेल रामवाडी कडे आनंदी आनंद गडे
  • Log in or register to post comments

क्या बात है कर्नल जी

बाजीगर
Tue, 03/08/2022 - 10:16 नवीन
धन्यवाद पैजारबुआ धन्यवाद कर्नलतपस्वी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा