✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कॉंग्रेस

अ
अन्वय यांनी
Sat, 12/06/2008 - 00:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2299 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

झ
झंडू बाम Sat, 12/06/2008 - 17:42 नवीन

खरेच

वरील मजकूर अप्रतिम आहे. कॉंग्रेस हा निर्लज्जांचाच पक्ष आहे. पण या पक्षालाच दोष देऊन चालणार नाही. भाजप तर त्यापेक्षाही हीन पातळीचे राजकारण करू शकतो. शिवसेनाही त्याचा माळेतील मणी. आपल्या मताशी मी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 12/06/2008 - 17:49 नवीन

सगळे पक्ष

सगळे पक्ष सारखेच नालायक आहेत! आता महाराष्ट्राच्या बाबतीत आम्ही फक्त मनसेकडे आशेने पाहात आहोत..! तात्या.
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 12/06/2008 - 20:28 नवीन

+१

सगळे पक्ष सारखेच नालायक आहेत! असेच वाटते! आता महाराष्ट्राच्या बाबतीत आम्ही फक्त मनसेकडे आशेने पाहात आहोत..! ह्या संदर्भात मी इतकेच म्हणेन की नुसते एका पक्षाकडे आशा लावून चालणार नाही तर, मते देण्यापासून सक्रीय नागरी प्रक्रीयेत (ऍक्टीव्ह सिव्हिल प्रोसेस) मधे सहभागी होणे महत्वाचे आहे. उ.दा. एखादा उमेदवार निवडून आला तरी पुढची पाच वर्षे त्याच्याशी संपर्क, त्याला डिमांड करणे आणि "आमचे लक्ष तुझ्याकडे" आहे हे सतत जाणवून देणे, ते ही कलेक्टीव्हली, याची गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ट
टायगर Sat, 12/06/2008 - 17:58 नवीन

सहमत

माझेही मत असेच आहे. एकदा मनसेला संधी द्यायलाच हवी. सर्व पक्षांनी जनतेला गृहित धरले आहे. तिच्या नरड्यावर पाय दिला, तिचा जीव घेतला, तरी अन्य कुणालाही त्याचे वाईट वाटत नाही. राजकारणी जनतेचा पैसा लाटून गबर होण्यात गर्क आहेत. जनता मात्र नैसर्गिक, राजकीय सर्व आपत्तींना तोंड देत जगत आहे. या जगात जगताना तुमच्या माझ्यापैकी कुणीच सुरक्षित नाही, सुखी नाही. सगळ्यांची ससेहोलपट सुरू आहे. अन्वय तुमची कविता काळजाला भिडली आहे. आपल्या आणखी कविता वाचायला आवडतील. मिपावर उपलब्ध करून द्याव्यात. पुढील लिखाणास शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
न
नितिन नवले Sat, 12/06/2008 - 19:50 नवीन

राज शिवाय पर्याय नाहि

एकदा राजसाहेबांना संधि देवुन बघा.महाराष्ट्रत सुख्-शान्ति नांदेल्.आपली कविता अप्रतिम आहे राजसाहेबांच्या पुढिल वाट्चालीस हार्दिक शुभेच्छा . आपला शंभर वेळा व्यसन सोड्लेला नितिन नवले.
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Sat, 12/06/2008 - 20:34 नवीन

एक नंबर!

>>म्हटलं, झोपू दे जरावेळ सरकार कॉंग्रेसचच आहे! एक नंबर! एका वाक्यात सगळं आलं
  • Log in or register to post comments
व
विजय राणे Mon, 12/08/2008 - 18:19 नवीन

नाही .....दोन

नाही .....दोन नंबर. बरं का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा