किशन भारवाडचा खून - आरोपी सब्बीर आणि जमालपूर येथील मौलाना.
अहमदाबाद जिल्हा रहिवासी असलेल्या किशन भारवाड यांची २५ जानेवारी रोजी धंधुका तालुक्यात दोन दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. किशनजी घरी जात असताना दोन दुचाकीस्वारांनी येऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी सब्बीर, इम्तियाज आणि जमालपूर येथील मौलाना अयुब जावरवाला यांनी यापूर्वी मे २०२१ मध्ये पोरबंदर येथील रहिवासी साजन ओडेदरा याच्या हत्येचा कट रचला होता. मात्र पोरबंदरमध्ये तो सापडला नाही.
एटीएसचे एसपी आयजी शेख यांनी सांगितले की, किशन भारवाडच्या हत्येप्रकरणी मौलाना कमरगानी उस्मानी याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे.
धार्मिक भावना दुखावणाऱ्या एका फेसबुक पोस्टमुळे किशन भारवाडची हत्या करण्यात आली आहे. एका बैठकीत कमर गनी यांनी आरोपींना सांगितले होते की, जर कोणी त्यांच्या धर्माविरुद्ध बोलत असेल तर त्या व्यक्तीला संपवले पाहिजे. त्यामुळेच कमर गनीच्या सांगण्यावरून या दोन्ही आरोपींनी किशन भारवाड यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
वाचने
20735
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॅनेडियन ट्रकचालक करत आहेत स्वातंत्र्याची निदर्शने !
उत्तम, कालच बातमी पाहिली.
In reply to कॅनेडियन ट्रकचालक करत आहेत स्वातंत्र्याची निदर्शने ! by निनाद
नको
In reply to उत्तम, कालच बातमी पाहिली. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
कॅनडा युरोप मध्ये नाही.
In reply to नको by Trump
कनेडियन आणि युरोपियन
In reply to कॅनडा युरोप मध्ये नाही. by साहना
कॅनडा उत्तर अमेरिकेत आहे तर
In reply to कनेडियन आणि युरोपियन by Trump
राजकारणा- आणि अर्थकारणामध्ये
In reply to कॅनडा उत्तर अमेरिकेत आहे तर by साहना
माझीच चूक झाली ! क्षमस्व !
In reply to राजकारणा- आणि अर्थकारणामध्ये by Trump
धन्यवाद. :)
In reply to माझीच चूक झाली ! क्षमस्व ! by साहना
गुप्त सुत्रां कडून बातमी आली
In reply to कॅनेडियन ट्रकचालक करत आहेत स्वातंत्र्याची निदर्शने ! by निनाद
हसावे की रडावे तेच समजत नाही
In reply to गुप्त सुत्रां कडून बातमी आली by साहना
आपला आयडी बदलला म्हणून आपले
In reply to हसावे की रडावे तेच समजत नाही by sunil kachure
ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलल्लाह
घटनेचे रचनाका श्री बाबासाहेब
In reply to ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलल्लाह by वामन देशमुख
?????
In reply to ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलल्लाह by वामन देशमुख
इस्लाम हा भारताचा विशेष धर्म
In reply to ????? by कॉमी
श्रद्धांजलीसाठी जमलेल्या हिंदूंच्या गटावर हल्ला
In reply to इस्लाम हा भारताचा विशेष धर्म by साहना
ओके, पण..
In reply to इस्लाम हा भारताचा विशेष धर्म by साहना
मणिपूरला रेल्वे पोहोचायला लागली ७५ वर्ष!
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to मणिपूरला रेल्वे पोहोचायला लागली ७५ वर्ष! by निनाद
वेगवान दळणवळणा बाबतीत अजून एक बातमी...
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
अंतर्गत सुरक्षा ?
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
'हाकललं तरी दुसरं नाव घेऊन
In reply to अंतर्गत सुरक्षा ? by sunil kachure
.
In reply to अंतर्गत सुरक्षा ? by sunil kachure
आपल्या अफाट अतिज्ञानाचे, आम्हाला कौतुकच वाटत आहे ...
In reply to अंतर्गत सुरक्षा ? by sunil kachure
बाहेरून देशाला काही धोका नाही
In reply to अंतर्गत सुरक्षा ? by sunil kachure
देशाला पाठीचा कणा आहे
In reply to बाहेरून देशाला काही धोका नाही by चौकस२१२
Folks, तुम्ही दिले का डोनेशन ??
आमंत्रिताना खास रिटर्न गिफ्ट
In reply to Folks, तुम्ही दिले का डोनेशन ?? by कॉमी
परदेशी लोकांकडुन
In reply to Folks, तुम्ही दिले का डोनेशन ?? by कॉमी
अरेरे.
In reply to परदेशी लोकांकडुन by Trump
रेल्वे स्थानकाच्या आत बेकायदेशीर मशिद
ख्रिस्ती धर्मांतराची तक्रार दिली म्हणून अटक!
EU ने पाकिस्तानला शस्त्रे विक्रीवर बंदी घालावी
वाढदिवस साजरा!
हिमंत बिस्व सर्मा
In reply to वाढदिवस साजरा! by निनाद
आता नारायण राणेंना भाजपने
In reply to हिमंत बिस्व सर्मा by चंद्रसूर्यकुमार
पेगासस
अगदी निर्णायक पध्द्तीने
In reply to पेगासस by कॉमी
अर्थातच. सहभाग सिद्ध झाल्यावर
In reply to अगदी निर्णायक पध्द्तीने by सर टोबी
अर्थातच. सहभाग सिद्ध झाल्यावर
In reply to अगदी निर्णायक पध्द्तीने by सर टोबी
आंतरजाल तज्ञ कायदेशीर किंवा
In reply to पेगासस by कॉमी
का नाही ठरवू शकत ?
In reply to आंतरजाल तज्ञ कायदेशीर किंवा by Trump
आंतरजाल तज्ञ तांत्रिक बाबी
In reply to का नाही ठरवू शकत ? by कॉमी
कायदेशीर किंवा बेकायदेशीर
In reply to आंतरजाल तज्ञ तांत्रिक बाबी by Trump
जरुरी नाही. सायबर सुरक्षेत
In reply to आंतरजाल तज्ञ तांत्रिक बाबी by Trump
ज्ञान असणे आणि अधिकारवाणी
In reply to जरुरी नाही. सायबर सुरक्षेत by साहना
गंम्मत अशी आहे, ज्या
In reply to पेगासस by कॉमी
This version of Pegasus was “zero click” — unlike more common hacking software, it did not require users to click on a malicious attachment or link —They couldn’t see the Pegasus computers connecting to a network of servers around the world, hacking the phone,आता जर हे खरे मानले तर मग ही सारी माल्वेयर त्या फोन मधे आली कशी? अजुन एक बाब मला समजली नाही ..As part of their training, F.B.I. employees bought new smartphones at local stores and set them up with dummy accounts, using SIM cards from other countries — Pegasus was designed to be unable to hack into American numbers. Then the Pegasus engineers, as they had in previous demonstrations around the world, opened their interface, entered the number of the phone and began an attack.दुसर्या देशातील सीम कार्ड अमेरिकेत कशे काय चालले ? नेट्वर्क कसे काम हॅक केले ?हे महत्वाचे
एक तज्ञ
In reply to हे महत्वाचे by प्रदीप