वाटते जरा रमावे चांदण्यांच्या सहवासात
गुपित एकेक उलगडावे चांदण्यांच्या सहवासात
हात तुझा हातात घ्यावा चांदण्यांच्या सहवासात
हलकेच विसावे मिठीत तुझ्या चांदण्यांच्या सहवासात
स्पर्शानेच बोलावे चांदण्यांच्या सहवासात
श्वासात मिसळावा श्वास चांदण्यांच्या सहवासात
तारे सारे निरखावे चांदण्यांच्या सहवासात
स्वप्ने असंख्य पहावी चांदण्यांच्या सहवासात
गाणे नवे म्हणावे चांदण्यांच्या सहवासात
लाटा त्या मोजव्या चांदण्यांच्या सहवासात
गोष्टी किती कराव्या चांदण्यांच्या सहवासात
सुरताल असा जुळवा चांदण्यांच्या सहवासात
मेहफिल अशी सजावी चांदण्यांच्या सहवासात
स्मृती जपून ठेवावी चांदण्यांच्या सहवासात
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4054
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
का?
का काय विचारता?
In reply to का? by प्रसाद गोडबोले
बुवा,
In reply to का काय विचारता? by ज्ञानोबाचे पैजार
चांदण्या... म्हणजे अनेकवचनी
चांदण्या
In reply to चांदण्या... म्हणजे अनेकवचनी by चांदणे संदीप
किंव्वा तुमचे अजुन कोणी आडनाव
In reply to चांदण्या by प्रसाद गोडबोले
चांदण्यांच्या.....