म.टा. मध्ये ही बातमी वाचली होती.
आजीची माया, दुसरं काय?
अवांतर : आज्यांना दुधावरची साय प्रिय असते असा स्वानुभव आहेत. माझ्या आजीचा आणि सध्या आईचासुद्धा ;) .
http://kalekapil.blogspot.com/
सँड्रा यांचे धैर्य जबरदस्त आहे पण एक गोष्ट चुकीची आहे. सँड्रा या 'नॅनी' म्हणजे गव्हर्नेस किंवा बाळाला सांभाळणार्या होत्या. भारतीय नागरिक आहेत हे तर स्पष्ट आहेच या बातमीमध्ये. टि व्ही वर थेट प्रक्षेपणात त्या जेव्हा छोट्या मोशेला घेउन बाहेर आल्या ते दाखवले त्यात त्यांचे वय 'आजीचे' नक्कीच नव्हते. हे सकाळच्या बातमी दाराने 'नॅनी' चे केलेले चुकीचे किंवा संदर्भ रहीत भाषांतर वाटते. अर्थात याने त्यांनी केलेले काम आणि धाडसाने त्या छोट्याला थेट बाहेर आणणे याचे महत्त्त्व यक्तिंचितही कमी होत नाही.
प्रतिक्रिया
आजीची माया
खुप चांगली पण थोडी चुकीची बातमी