सर्वात महत्त्वाचे आपण कोणत्या श्रेणीतले आहेत हे समजुन घ्या. आपला हा भाव बाह्यपरिस्थितीवर अवलंबुन असेल तर ती स्थिती बदलताच तो भावही निघुन जाईल.
अध्यात्मिक साहित्य वाचत रहा. कदाचित आपल्याला आपला इप्सित मार्ह मिळेलच.
शब्देय,
आपण ज्या भावना व्यक्त केल्या आहेत तसेच काहीसे विचार ऋषीकेश आणि मी करत होतो. सध्या खूप काही ठोस विचार नाही आहेत, पण फक्त बडबड करण्यापलीकडेही काही केलं पाहिजे या विचारातून ऋषिकेशने एक योजना मांडली आहे. आपण आमच्यासोबत काम करायला तयार असाल तर उत्तमच!
अदिती
सहज आणि सोपा मार्ग म्हणजे "माहितीचा अधिकार", त्याचा जास्तीत जास्त वापर करा. लोकोपयोगी, सामाजीक हिताच्या गोष्टींसाठी त्याचा वापर करा. झाल्यास एक संघटना स्थापन करून "माहितीचा अधिकाराचा" प्रचार व प्रसार करा. "माहितीचा अधिकाराचा" वापर करण्यामुळे जर लोकोपयोगी कामे होत असतील तर वापर करणार्या व्यक्तीस व त्याच्या कामास प्रसिध्दी द्या.
प्रतिक्रिया
आपली श्रेणी समाजावुन घ्या.
एक योजना
माहितीचा अधिकार
उत्तर सोपे आहे...