माझी पुस्तकं

Primary tabs

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
26 Oct 2021 - 9:50 am

नमस्कार.
माझी बरीच पुस्तकं आता Amazon, Flipkart, Book Ganga वर उपलब्ध असल्याचं प्रकाशकांकडून कळवण्यात आलं आहे. पैकी या वर्षी प्रकाशित झालेल्या चार पुस्तकांपैकी एखादं पुस्तक प्रकाशकाकडून ऑन लाईन मागवलं तर पूर्ण पुस्तकाची Instant कॉपीही आपल्या मोबाईलवर तात्काळ उपलब्ध होते. (Buy the Print Book & get the access to read Instantly. You can start reading the full book instantly.)
पुस्तकांच्या LINKS सोबत देत आहे :

आदिम तालनं संगीत (अहिराणी):
Notion: https://notionpress.com/read-instantly/1351520

डंख व्यालेलं अवकाश:
Notion: https://notionpress.com/read-instantly/1351541

Melodies With A primitive Rhythm (English):
Notion: https://notionpress.com/read/melodies-with-a-primitive-rhythm

आदिम तालाचं संगीत (मराठी):
Notion: https://notionpress.com/read/aadim-talachh-sangeet

(पुस्तकांच्या या किमती सवलतीच्या आहेत. लवकरच या किमती प्रत्येकी 100 रुपयांनी वाढणार आहेत.)

साहित्यिकबातमी