अशा घटना चंद्रसूर्य कुमार ज्यांना दखल घेण्या इतक्या महत्वाच्या वाटत आहे त.
पण ममता बॅनर्जी जी चा प्रचंड विजय,राज्यपाल त्यांना शपथ देण्यास करत असलेला विरोध,मस्ती मुळे गरीब लोकांना गाड्या न खाली चिरडून मारणे ह्या घटना चंद्र सूर्य कुमार ह्यांना महत्वाच्या वाटत नाहीत.
पण ह्या वर येथील जुन्या जाणत्या लोकांस काहीच आक्षेप नसतो.
आतापर्यंत तुमचा फालतूपणा सहन केला किंवा दुर्लक्ष करत आलो आहे. आता नाही.
मी काय लिहावे आणि काय नाही, मला कोणत्या गोष्टी महत्वाच्या वाटाव्यात आणि कोणत्या नाही हे सांगणारे तुम्ही कोण? काय संबंध तुमचा? मला फालतू काहीतरी उपदेश करायला जायची गरज नाही. घंटा काही माहित नाही आणि प्रत्येक गोष्टीवर स्वतःची पिंक टाकायची हा प्रकार जाम डोक्यात जायला लागला आहे.
तुम्हाला इतर गोष्टी महत्वाच्या वाटत असतील तर तुम्ही लिहा की. कोणी अडवले आहे?
प्रतिक्रिया
5 Oct 2021 - 3:04 pm | Rajesh188
अशा घटना चंद्रसूर्य कुमार ज्यांना दखल घेण्या इतक्या महत्वाच्या वाटत आहे त.
पण ममता बॅनर्जी जी चा प्रचंड विजय,राज्यपाल त्यांना शपथ देण्यास करत असलेला विरोध,मस्ती मुळे गरीब लोकांना गाड्या न खाली चिरडून मारणे ह्या घटना चंद्र सूर्य कुमार ह्यांना महत्वाच्या वाटत नाहीत.
पण ह्या वर येथील जुन्या जाणत्या लोकांस काहीच आक्षेप नसतो.
5 Oct 2021 - 3:16 pm | चंद्रसूर्यकुमार