✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ४)

न
निनाद यांनी
Tue, 08/24/2021 - 11:13  ·  लेख
लेख
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
43810 वाचन

💬 प्रतिसाद (186)

प्रतिक्रिया

देशात ज्या प्रमाणे

Rajesh188
Tue, 08/24/2021 - 21:59 नवीन
आरक्षण,हिंदू मुस्लिम वर,जाती जाती मध्ये वाद,अजुन बेसिक सुविधा पण कित्येक करोड लोकांस उपलब्ध नाहीत. अजुन किती करोड जनता एक वेळ च जेवण करते. नेते सर्व अती श्रीमंत आणि ते ज्या जनतेचे प्रतिनिधी आहेत ती जनता अत्यंत गरीब. ब्रिटिश खरे च बोलले होते भारतीय राज्य करण्याच्या लायकीचे नाहीत. अतिशय हताश होवून खूप लोक आज पण बोलतात ब्रिटिश काळी काठी ला सोने लावून फिरले तरी भीती नव्हती.
  • Log in or register to post comments

खरय.. जे लोक गान्धी घराण्याला

रामदास२९
Wed, 08/25/2021 - 00:02 नवीन
खरय.. जे लोक गान्धी घराण्याला .. ५०-५० वर्ष निवडून देतात.. त्यावरून हे सिद्ध होते कि भारतिय लोकान्ना कोणीही आज्ञेत ठेऊ शकतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

इंदिरा मोड ऑन

स्वलिखित
Tue, 08/24/2021 - 22:12 नवीन
इंदिरा मोड ऑन
  • Log in or register to post comments

यावर सुध्दा थोडे बोला

लिओ
Tue, 08/24/2021 - 22:25 नवीन
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांच्या पार्थिवावर तिरंगा आच्छादला होता तिरंगा आच्छादला असताना त्यावर पक्षाचा झेंडा ठेवणे किती योग्य ? , असे करणे गरजेचे होते का ? Image removed.
  • Log in or register to post comments

भाजपने झेंड्याचा अपमान केलाय.

अमरेंद्र बाहुबली
Tue, 08/24/2021 - 22:43 नवीन
भाजपने झेंड्याचा अपमान केलाय. हे ह्यांचं राष्ट्रप्रेम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिओ

यूपी मध्ये

Rajesh188
Tue, 08/24/2021 - 23:01 नवीन
15 ऑगस्ट ला राष्ट्र गीताची 1 ओळ पण तेथील प्रसिद्ध राजकीय पक्षाच्या झेंडा वंदन कार्यक्रमात गाता आली नाही. पण योगी म्हणजे ह्यांचे तारणहार,मालक,शेठ . त्या राज्यातील कोणत्या ही घटना ह्याव पवित्र च असतात असे bjp मधील लाचार नेत्यांना शिकवले गेले आहे
  • Log in or register to post comments

विरोधी पक्ष म्हणून

Rajesh188
Tue, 08/24/2021 - 23:27 नवीन
विरोधीपक्ष म्हणून bjp नी आज पर्यंत एक तरी आंदोलन केले आहे का जे जनतेच्या अडचणी शी संबंधित आहे. विरोधी पक्षाचे काम काय आहे सरकार ची धोरण जनतेच्या हिताची कशी राहतील ह्या वर नियंत्रण ठेवणे. Bjp चे काय चालू आहे. पाहिले सुशांत प्रकरण राज्याच्या हिताशी काहीच संबंध नाही. नंतर ती नटी कंगना तिचे समर्थन करायला पूर्ण bjp सक्रिय. राज्याच्या हिता शी काही संबंध नाही. कधी पाकिस्तान,कधी मुस्लिम,कधी अफगाणिस्तान . ह्यांचा राज्य शी काय संबंध. त्या मुळे ह्या पक्षा विषयी नाराजी आहे.
  • Log in or register to post comments

गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही.

रामदास२९
Tue, 08/24/2021 - 23:59 नवीन
गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही... शिवसेनेनी हस करून घेतल स्वतःच.. शिवसेनेच्या हाताला काय लागले ..हेच कळत नाही.. राणेन्ना जामीन मन्जूर ..
  • Log in or register to post comments

शिवसेनेला काय साधायचय ते

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/25/2021 - 00:43 नवीन
शिवसेनेला काय साधायचय ते साधलं गेलं, ह्या पुढे टरकून असातील सेनेला भाजप नेते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९

झाले झाले

गॉडजिला
Wed, 08/25/2021 - 01:16 नवीन
दिवसभरात १०० प्रतिसाद झाले हा १०१ वा प्रतिसाद....
  • Log in or register to post comments

दिवसभरांत नाही हो.

शाम भागवत
Wed, 08/25/2021 - 08:04 नवीन
दिवसभरांत नाही हो. फक्त १४ तास ३ मिनिटांत!! 🙂
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

188 आणि भुजबळ साहेबांना शाल

रावसाहेब चिंगभूतकर
Wed, 08/25/2021 - 08:09 नवीन
188 आणि भुजबळ साहेबांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात यावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

तुम्हाला आणी तुमच्या डूआयडी

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/25/2021 - 09:41 नवीन
तुम्हाला आणी तुमच्या डूआयडी ला काय द्यावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

सहमत. आणि "पतांजलीचे" गिफ्ट

नावातकायआहे
Wed, 08/25/2021 - 12:57 नवीन
सहमत. आणि "पतांजलीचे" गिफ्ट कार्ड! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

म्हणजे या ह-याना-याच्या

श्रीगुरुजी
Wed, 08/25/2021 - 14:28 नवीन
म्हणजे या ह-याना-याच्या जोडीला शालजोडीतला आहेर आणि नारळ द्यावा असं म्हणायचंय का? यातल्या एकाला २-३ महिन्यांपूर्वीच एकदा नारळ मिळाला होता आणि शालजोडीतला आहेर समजणे या दोघांच्याही आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे काहीतरी वेगळा आहेर सुचवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

गुर्जी यु टू?? ;)

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/25/2021 - 14:39 नवीन
गुर्जी यु टू?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आजच्या आग्रलेखतील काही शब्द.

रात्रीचे चांदणे
Wed, 08/25/2021 - 08:18 नवीन
आजच्या आग्रलेखतील काही शब्द. गँगस्टर', 'उपटसुंभ', 'सुपारीबाज', डराव डराव करणारा बेडूक.
  • Log in or register to post comments

आणि हे छापून आलय लोकसत्ता

रात्रीचे चांदणे
Wed, 08/25/2021 - 08:22 नवीन
आणि हे छापून आलय लोकसत्ता मध्ये. कालच गिरीश कुबेरानी एका विडिओ द्वारे राण्यांची वागणूक कशी चुकीची आहे हे सांगितले होत. राजकिय पक्षाचं एक वेळ ठीक आहे पण आपला मीडिया सुद्धा ठाकरी शैली म्हणून शिवसेनेच्या शिवराळ भाषेचं पहिल्या पासून समर्थन करत आला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

गिकु

चंद्रसूर्यकुमार
Wed, 08/25/2021 - 09:40 नवीन
याकूब मेमन फाशीप्रकरणानंतर गिकुंनी जे काही तारे तोडले होते त्यानंतर ते पूर्णपणे मनातून उतरले. स्वतःला अगदी नि:पक्षपाती म्हणवत पी.चिदंबरमसारख्या अटकपूर्व जामीनावर असलेल्या आरोपीकडून लेखमाला लिहून आणायचा शाहजोगपणा त्यांच्याकडे होता. अ‍ॅन्ड्र्यु लिलिको म्हणून ब्रिटिश व्यक्तीच्या ब्लॉगवरील लेख भाषांतरीत करून स्वतःचा म्हणून खपवायचा घाणेरडा प्रयत्न गिकुंनी केला होता. अशी चोरी करणे हे अ‍ॅकॅडेमिक सर्कलमध्ये अगदी अक्षम्य गुन्हा समजला जातो. कोणी अशी चोरी करून पी.एच.डी मिळवली आणि ते नंतर उघडकीस आले तर पूर्वलक्षी प्रभावाने पी.एच.डी रद्द होऊ शकते. निदान जगातील चांगली विद्यापीठे ते करतात. चिदंबरमसारख्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या अशा चोराकडून काय अपेक्षा करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

मी तुमच्याशी सहमत नाही. पण मी

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/25/2021 - 09:50 नवीन
मी तुमच्याशी सहमत नाही. पण मी तुमच्या पाठीशी आहे. बोकड कापण्याचं मी समर्थन करत नाही. पण मी खाटकाच्या संपुर्णपणे पाठीशी आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

दोन्ही अग्रलेख वाचले. सामना

रावसाहेब चिंगभूतकर
Wed, 08/25/2021 - 10:52 नवीन
दोन्ही अग्रलेख वाचले. सामना तर हिणकस भाषेचा नमुना म्हणून प्रसिद्धच होता तेव्हा त्यात गलिच्छ शब्दच फार आणि मुद्दे कमी. तो पूर्ण वाचवला नाही. पण लोकसत्ता ची अधोगती बघून आश्चर्य वाटलं.
खरे तर राणे यांच्या वक्तव्यामुळे सेनेचा खरा प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपच्या चिंतन शिबिरास जास्त हादरा बसला असणार. श्रावणी सोमवारचा पवित्र उपवास सोडायच्या आशेने ताटावर बसावे तर यजमानाने पातेल्यातून एकदम नळीच वाढावी असे भाजपवासीयांस झाले असेल.
असली वाक्ये स्थानिक वृत्तपत्रांच्या वार्ताहराना शोभा देतात, लोकसत्तेला नव्हे.
भारतीय मतदारांत एक लोकोत्तर कौशल्य आहे. स्वत:च्या गंडापोटी कोणास धडा शिकवण्याची भाषा करत रणमैदानात फुशारक्या मारणाऱ्या कित्येक नेत्यांवर नंतर टाचा घासत बसायची वेळ आली आहे, हे राजकीय इतिहासाकडे वरवर पाहणाऱ्यासही कळेल. येथे मतदारांस गृहीत धरून चालत नाही. तसे गृहीत धरल्यास काय होते याचे मार्गदर्शन राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जरूर घ्यावे.
मतदारांनी फडणाविसना नाकारलेले नाही. त्यांच्याकडे अजूनही सर्वात जास्त मते आणि 'शिटा' आहेत हे गिकु विसरलेले दिसतात. अग्रलेख तसेही फार कमीच वाचले जातात पण बऱ्याच दिवसांनी वाचलेला लोकसत्ताचा अग्रलेख पहाता मटा बरा म्हणायची वेळ आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

लोकसत्ताची अवस्था

चंद्रसूर्यकुमार
Wed, 08/25/2021 - 11:00 नवीन
असली वाक्ये स्थानिक वृत्तपत्रांच्या वार्ताहराना शोभा देतात, लोकसत्तेला नव्हे.
नाही. हल्ली लोकसत्ताची अवस्था अशी आहे की अशी वाक्ये (खरं तर अशीच वाक्ये) लोकसत्तेलाच शोभतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

कोणे एके काळी मटा हा संपादकीय

रावसाहेब चिंगभूतकर
Wed, 08/25/2021 - 11:28 नवीन
कोणे एके काळी मटा हा संपादकीय लेखनाचा मापदंड होता. त्यानंतर बहुधा सकाळ (जेव्हा तो पवार कुटुंबियांच्या मालकीचा नव्हता तेव्हा) आणि मग लोकसत्ता. पुढारी, केसरी, तरुण भारत आणि नंतर आलेले लोकमत हे त्या नंतर. नवाकाळ आणि तत्सम पेपर कधी वाचले नाहीत. सामना तर साहित्य या सदरात येत नसल्याने त्यात जे लिहिले जाते ते कायम संध्यानंद च्या कॅटेगरी मधले वाटत आले. लोकसत्ता चा दर्जा खालावत जातोय हे जाणवत आल्यानंतर मी रविवारची पुरवणी आणणे बंद केले. रेग्युलर मटा आणि रविवारचा सकाळ हे दोनच सध्या त्यातल्या त्यात ओके आहेत असे वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

मटा वाईट, सामना वाईट, लोकमत

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/25/2021 - 11:50 नवीन
मटा वाईट, सामना वाईट, लोकमत वाईट, लोकसत्ता वाईट. (मोदी, फडणवीसांची स्तुती करत नाही म्हणजे काय?) पत्रकारिता म्हणजे भाऊ तोसरेकर आणी त्यांचे तुनळी व्हिडीओ. (फक्त प्रभू के गुण गाओ)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

हो ना..

सॅगी
Wed, 08/25/2021 - 11:59 नवीन
सगळ्या पेपरांनी कोथळा, मावळा, कावळा, खंजीर असे शब्द असलेल्या मुखपत्राचेच गुणगान गायले पाहीजे आणि त्याच पक्षाची स्तुती केली पाहिजे (बाकी राज्यात काही काशी का करेनात...), किंवा तसे हग्रलेख लिहीले पाहीजेत...तिच खरी पत्रकारीता... बोला आवाज कुणाचा???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मावळा, खंजीर कोथळा हे

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/25/2021 - 12:20 नवीन
मावळा, खंजीर कोथळा हे ऐतिहासिक शब्द आहेत. आणी ते महाराष्ट्रातील लोक आणी शिवसैनिकांना आवडतात. मावळा कावळा बोलून तुम्ही मावळा शब्दाचा अपमान करत आहात. आणि वापरले ते शब्द तर काय बिघडले. शिवरायांच्या मावळ्यांच्या करामती मुळे आज भारत हिंदुस्थान आहे. शिवसेना त्यांच्या कार्यकत्यांना मावळा संबोधित असतील तर तुमच्या पोटात दुखायचे कारण काय?? तुम्ही देखील स्वतःला गुज्जू लढवय्या किंवा गुजराती बाणा वगैरे विशेषण लावून घ्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

मावळा, खंजीर कोथळा हे

गॉडजिला
Wed, 08/25/2021 - 12:27 नवीन
मावळा, खंजीर कोथळा हे ऐतिहासिक शब्द आहेत.
अगदी बरोबर, त्याकालातले जेंव्हा पत्रकारिता अस्तित्वात नव्हती... आणि त्यालोकांसाठी ज्यांनी सुराज्यास्तव बलिदानही दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ऐतिहासिक शब्द

सॅगी
Wed, 08/25/2021 - 12:30 नवीन
वापरण्याचा आपल्याला कितपत अधिकार आहे आणि आपण नेमके असे काय काम करतो ज्यामुळे ते शब्द स्वतःसाठी वापरावेत हे आधी ज्याचे त्याने तपासून पाहावे. नावात शिवरायांचा वापर करायचा आणि सत्तेसाठी कोणाच्याही समोर लोटांगण घालायचे अशी कामे करून शिवसेना शिवरायांचे नाव बदनाम करत आहे हे तुम्हाला दिसत नसले तरी उभ्या महाराष्ट्राला चांगलेच दिसते. बाकी गुज्जू लोकांना शिव्या घालताना "...उध्दव ठाकरे आपडा.." विसरू नका... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

वापरण्याचा आपल्याला कितपत

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/25/2021 - 12:41 नवीन
वापरण्याचा आपल्याला कितपत अधिकार आहे >>>> कोण देतं अधिकार?? की तुम्हाला विचारून वापरावे?? नावात शिवरायांचा वापर करायचा आणि सत्तेसाठी कोणाच्याही समोर लोटांगण घालायचे अशी कामे करून शिवसेना शिवरायांचे नाव बदनाम करत आहे >>>> कधी लोटांगन घातले?? कोणी घातले?? पक्षाच्या नावात भारतीय शब्द वापरून मातोश्री समोर युती साठी लोटांगन घालनार्यांबद्दल काय मत?? तसेच सत्तेसाठी महेबूबासमोर लोटांगन घालनारे, कंधार वेळी अतिकयरेक्यांसमोर गुडघे टेकनारे भाजपेया भारतीय ह्या शब्दाचा अपमान करत नाहीत का?? ऊभ्या महाराष्ट्राने पाहील सत्तेसाठी रात्री दोन वाजता राष्ट्रपती राजवट ऊठवून पहाटे घातलेलं लाोटांगन. बाकी गुज्जू लोकांना शिव्या घालताना "...उध्दव ठाकरे आपडा.." विसरू नका... ;) >>>> गुज्जू लोकाना कोण शिव्या घालतंय?? पण ज्याना मावळा शब्दाने पोटशूळ ऊठतो त्याना स्वतला गुज्जू योध्दा किंवा मोशा योध्दा (कर्तृत्व नसले तरी) घोषीत करावे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

राणे तुम्हाला गुज्जू वाटतात ?

गॉडजिला
Wed, 08/25/2021 - 12:45 नवीन
की आणखी कोणी मर्द मराठा ? तुमचा नेमका प्रॉब्लेम तरी तुम्हास आकलन होत आहे का ? नसेल तर हरकत नाही असेल तरीहि हरकत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मावळा शब्दाचा कावळआ म्हणून

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/25/2021 - 12:47 नवीन
मावळा शब्दाचा कावळआ म्हणून मजाक ऊडवनार्याना लिहीलंय ते. मावळा शब्दाने पोटशूळ ऊठत असलेल्या गुज्जू योध्दयांसाठी आहे ते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

कोणी उडवला मजाक ?

गॉडजिला
Wed, 08/25/2021 - 12:50 नवीन
गेले ते कावळे राहिले ते मावळे इतका सुस्पश्ट फरक आहे दोन शब्दात तूम्ही कशाला गोंधळात पडताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

स्वतःला मावळे म्हणवून

श्रीगुरुजी
Wed, 08/25/2021 - 15:15 नवीन
स्वतःला मावळे म्हणवून घेणाऱ्यांना कावळे म्हणणे हा कावळ्यांचा अपमान आहे. कावळे खूप बुद्धीमान असतात. यांना फार तर बावळे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

प्रतिसाद पुन्हा वाचा

सॅगी
Wed, 08/25/2021 - 12:47 नवीन
सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील..
कधी लोटांगन घातले?? कोणी घातले??
सर्वाना माहीत आहे, तुम्हाला माहित नसेल तर तुमचा अभ्यास कमी पडतोय... अगणित घोटाळे करून वर "भारतीय" म्हणवणार्‍या राष्ट्रीय काँग्रेस भारतीय ह्या शब्दाचा अपमान करत नाहीत का?? त्याच काँग्रेस समोर लोटांगण घालुन सत्तेत आलेले लोक मावळा शब्द वापरतात तेव्हा त्यांचा काय हारतुरे घालुन सन्मान करायचा काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

@सॅगी

रामदास२९
Wed, 08/25/2021 - 12:32 नवीन
@सॅगी एकदम बरोबर.. ह्यान्ची चापलूसी करा.. म्हणजे खरी पत्रकारिता का काय.. जोकसत्ता वाल्यान्ना राज्यसभेच आश्वासन आहे म्हणे.. म्हणून एवढी तोन्ड फाटेस्तोवर स्तुती चालली असते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

+१

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/25/2021 - 12:44 नवीन
+१ लोकसत्ता वाईठ, सकाळ वाईट, सामना वाईट, मटा वाईट, नवाकाळ वाईट, लोकमत वाईट, टीवा नाईन वाईट, एबीपा माझा वाईट, झी २४ तास वाईट. खरी पत्रकारिता म्हणजे भाऊ तोसरेकर आणी त्यांचे युट्युब विडीओ. (फक्त प्रभू के गुण गाओ) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९

नाही हो

गॉडजिला
Wed, 08/25/2021 - 12:48 नवीन
त्यांना ते सगळे तुमच्या पेक्षा वाईट वाटत असावेत तुमच्या लिखाणाची सर त्या पेप्राना नाहीं इतकाच त्यांचा प्रॉब्लेम आहे अन् तूम्ही त्यांनाच विरोधक समजतात... कमोन बी स्पोर्ट तुमचे कौतुक करणार्याना असे बोल लावू नका हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

+१ भाऊ तोसरेकरच खरे पत्रकार

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/25/2021 - 12:57 नवीन
+१ भाऊ तोसरेकरच खरे पत्रकार बाकी सब चाय कम पानी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

साहेब

गॉडजिला
Wed, 08/25/2021 - 13:00 नवीन
तुम्हीं स्वताला असे कमी लेखू नका आम्हला तूम्ही जास्त चांगले वाटता... तोरसेकरांना जो तूम्ही मान देताय हा तुमचा विनम्रपणा समजायचा की काय तेच कळत नाहीये थोडे स्पष्ट कराल का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

१२२ वरून १०५ वर येणे तेही

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/25/2021 - 11:03 नवीन
१२२ वरून १०५ वर येणे तेही दणादण क्लीनचीट वाटत नि भरमसाठ भ्रष्ट लोक भाजपात भरूनही. म्हणजे फडणवीसना नाकारलेच आहे जनतेने. तसेच शिवसेनेला त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हे आश्वासन दिले असावे त्यांचा इतिहास पाहता. वेगळा विदर्भ झाल्या शिवाय लग्न करणार नाही अशी शपथ त्यांनी खाल्ली होती तरी लग्न केले राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही, आपद धर्म नाही शाश्वत धर्म नाही अशी ते एक चॅनल वर ओरडून सांगत होते पण पहाटे तमाशा घातला. त्यामुळे फडणवीस ठाकरेंना आश्वासन देऊन नंतर गंडवू पाहत होते हे उभ्या महाराष्ट्र ला माहितीय. पुढल्या निवडणुकीत ह्याचे परिणाम दिसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

येथे मतदारांस गृहीत धरून चालत

श्रीगुरुजी
Wed, 08/25/2021 - 14:42 नवीन
येथे मतदारांस गृहीत धरून चालत नाही. तसे गृहीत धरल्यास काय होते याचे मार्गदर्शन राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जरूर घ्यावे. या वाक्यांशी सहमत आहे. राखीव जागा दिल्याने व इतर सवलतींचा वर्षाव केल्याने आपल्याला बाय डिफॉल्ट मराठे डोळे झाकून मते देतील हे फडणवीसांचे गृहितक फोल ठरले. प्रगत मराठ्यांना मागास दाखवून राखीव जागा देताना आपण ब्राह्मणांवर अन्याय केला तरी ब्राह्मण आपल्यालाच मते देतील हे गृहितक सुद्धा चुकीचे ठरले. इतर मागासवर्गीय नेत्यांना कारस्थाने करून संपविले तरी इतर मागासवर्गीय मतदार डोळे झाकून भाजपलाच मत देतील हे गृहीतक सुद्धा फोल ठरले. देशात सर्वत्र भाजपला अनुकूल वातावरण असूनही महाराष्ट्रात २०१४ व २०१९ च्या तुलनेत मते कमी झाली व जागाही कमी झाल्या याचे कारण मतदारांना गृहीत धरणे. एवढे करूनही १०५ शिटा आल्या याचे कारण आयारामांची खोगीरभरती व सेनेशी युती. २०५ पैकी २ मित्रपक्षांचे आहेत व १७-१८ जण आयाराम आहेत. सेनेशी युती नसती तर ६० चा सुद्धा आकडा गाठला नसता. त्यामुळे कुबेर म्हणतात त्यात तथ्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

+१ सहमत श्रिगुरूजी

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/25/2021 - 14:50 नवीन
+१ सहमत श्रिगुरूजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कोण कुणाला म्हणाले?

सुबोध खरे
Wed, 08/25/2021 - 09:32 नवीन
कोण कुणाला म्हणाले? मैद्याचं पोतं
  • Log in or register to post comments

ते सेनाप्रमुख होते. त्यांचा

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/25/2021 - 09:47 नवीन
ते सेनाप्रमुख होते. त्यांचा मान मोठा. त्यांचा हेवा करून गल्लीतील कुणीही भाजप गुंड काहीही बरळू लागला तर आणखी काय होनार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी गावठी दारूच्या विरोधात आहे

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/25/2021 - 10:45 नवीन
मी गावठी दारूच्या विरोधात आहे पण गुत्तेवाल्याच्या मी संपूर्ण पाठीशी आहे.
  • Log in or register to post comments

मी हत्यांशी सहमत नाही पण माझा

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/25/2021 - 10:49 नवीन
मी हत्यांशी सहमत नाही पण माझा तालिबान ला पाठिंबा आहे ;)
  • Log in or register to post comments

मुद्दा कळला आता spamming बंद

रावसाहेब चिंगभूतकर
Wed, 08/25/2021 - 10:54 नवीन
मुद्दा कळला आता spamming बंद करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

एक विनंती

चंद्रसूर्यकुमार
Wed, 08/25/2021 - 10:58 नवीन
त्या दोघांकडे पूर्ण दुर्लक्ष करावे अशी विनंती इतर सगळ्यांनाच करत आहे. त्या दोघांना कोणत्याही साधकबाधक चर्चेत स्वारस्य नाही उगीचच राळ उडवायची आहे हे स्पष्ट दिसतच आहे. जिथेतिथे जाऊन घाण करणार्‍या सदस्यांना पूर्ण वाळीतच टाकायला हवे- त्यांचे अस्तित्वच विचारात घेऊ नये असे मला तरी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

भाजपला विरोध केला तर घाण

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/25/2021 - 11:08 नवीन
भाजपला विरोध केला तर घाण भाजपला विरोध करतात ते साधक बाधक चर्चा करत नाहीत भाजपला विरोध करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे भाजपला विरोध करणार्यांना वाळीत टाकावे ~ आपलाच आकाशगंगा मंगळ बुध शनि कुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

@चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे
Wed, 08/25/2021 - 11:19 नवीन
@चंद्रसूर्यकुमार मी आपल्याशी २०० % सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा