भाग ५ इथे
....................................................
मागील दोन भागांमध्ये चित्रावरून कल्पनाविस्तार झालेला आहे.
आता यावेळेस शब्दांवरून करूया...
कल्पना लढवा !
खाली एका मराठी लेखामधले काही निवडक शब्द देत आहे. ते नीट वाचल्यानंतर काही प्रश्न विचारतो. त्यांची कल्पनेने उत्तरे द्यावीत.
शब्द :
तडफडणारे, स्त्री, परेशान,
भकास, जीवनात,
वाट, चव, अभागी
प्रश्न :
१. लेखाच्या विषयाबद्दल अंदाज सांगा.
२. त्या लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधा
३. लेख लिहिण्याचा अंदाजे काळ (१० वर्षांचा टप्पा) काय असावा ?
…………………..
प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही.
शक्यतो प्रश्न विचारू नका.
आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा.
मूळ लेखाबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही.
धन्यवाद !
……………………………
वाचने
6315
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
...
अंदाज
लेखकाने परेशान हा शब्द वापरला
अरे? हा तर आमच्याच आगामी पुस्तकातला उतारा वाटतो आहे
माऊली
In reply to अरे? हा तर आमच्याच आगामी पुस्तकातला उतारा वाटतो आहे by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा, साष्टांग दंडवत स्वीकारा...
In reply to अरे? हा तर आमच्याच आगामी पुस्तकातला उतारा वाटतो आहे by ज्ञानोबाचे पैजार
...
In reply to पैजारबुवा, साष्टांग दंडवत स्वीकारा... by टर्मीनेटर
का कोण जाणे, पण पुस्तकाचे नाव
In reply to अरे? हा तर आमच्याच आगामी पुस्तकातला उतारा वाटतो आहे by ज्ञानोबाचे पैजार
वा !
अजून
समारोप
खेळ रोचक कसे बनवायचे याचे एक
In reply to समारोप by हेमंतकुमार
गॉजि
In reply to खेळ रोचक कसे बनवायचे याचे एक by गॉडजिला
प्रत्येकाने रंगवलेले
In reply to गॉजि by हेमंतकुमार
आपण अस करु. मजा हेच टार्गेट
In reply to प्रत्येकाने रंगवलेले by गॉडजिला
मजा हेच टार्गेट ठेवू.
In reply to आपण अस करु. मजा हेच टार्गेट by प्रकाश घाटपांडे