✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी - जून २०२१ (भाग २)

म
मदनबाण यांनी
Sat, 06/05/2021 - 20:27  ·  लेख
लेख

Lakshadweep is India’s jewel in the ocean.

The ignorant bigots in power are destroying it.

I stand with the people of Lakshadweep.

— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 26, 2021

The people of Lakshadweep deeply understand and honour the rich natural and cultural heritage of the islands they inhabit. They have always protected and nurtured it.
The BJP government and its administration have no business to destroy this heritage, to harass the people… 1/3

— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 25, 2021
गांधी भाऊ आणि बहिण यांना इतक्या वर्षां नंतर लक्षद्वीप या छोट्याश्या बेटाची अचानक आठवण येउन, अचानक काळजी उत्पन्न होउन त्यांनी टिवटिवाट केला, इतर संबंधीत मिडिया देखील चाटुकारितेची संधी दवडणार कसा ? पण अचानक कुठेतरी गडबड झाली... कारण याच लक्षद्वीप बेटावर त्यांच्या तिर्थरुपांनी [ या सहलीत राहुल आणि प्रिया़का देखील अर्थातच होते. ] कशी सहल केली होती आणि त्या सहलीसाठी इंडियन नेव्हीला कसे दावणीला लावण्यात आले होते याची माहिती बाहेर येउ लागली ! ती माहिती खालील व्हिडियोत आपणास पाहता येइल. मग अचानक या दोघांना त्या ट्रीपची आठवण न येता त्या लक्षद्वीप बेटाची काळजी का वाटली असेल ? त्याचे उत्तर तुम्हाला खाली मिळाले तर पहा !

मदनबाण.....

वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
70843 वाचन

💬 प्रतिसाद (216)

प्रतिक्रिया

वेगळा धागा काढला की फक्त

शाम भागवत
गुरुवार, 06/10/2021 - 10:56 नवीन
वेगळा धागा काढला की फक्त तेवढ्याच विषयावर प्रतिसाद येतात. रेल्वेरुळावर पाणी वगैरे विषय येत नाहीत. त्यामुळे चर्चा करायला सोपे जाते. ज्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करावयाचे असते त्या प्रतिसादांची संख्या कमी होते. इतरांबद्दल खात्री देता येत नाही यास्तव, चर्चा अर्थपूर्ण व्हावी यासाठी मला जे वाटते व जे आपल्या हातात आहे ते सुचवले. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

वेगळा धागा काढला आहे.

कॉमी
गुरुवार, 06/10/2021 - 11:20 नवीन
https://www.misalpav.com/node/48902
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

मान्य आहे.

प्रदीप
गुरुवार, 06/10/2021 - 11:22 नवीन
पुढील वेळी आपण असल्या चर्चांसाठी वेगळा धागा काढूयांत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

मागच्या वेळेसही मी अभ्यास करत

शाम भागवत
गुरुवार, 06/10/2021 - 10:15 नवीन
मागच्या वेळेसही मी अभ्यास करत होतो. पण शेवटी टंकाळा आला. तुमच्या दोन प्रतिसादांवरही तासभर अभ्यास करत होतो. पण चालू घडामोडीत मांडायचे म्हणजे टंकाळा येतो. शिवाय पुढे संदर्भ म्हणून आपणच लिहिलेला प्रतिसाद आपल्यालाच सापडत नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

आपले प्रतिसाद अत्यंत

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/10/2021 - 10:45 नवीन
आपले प्रतिसाद अत्यंत मूर्खपणाचे आहेत याची यांना समजही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

फक्त अजेंडा राबवणाऱ्या लोकांनी

Rajesh188
गुरुवार, 06/10/2021 - 11:10 नवीन
कोणतीच कमेंट न करणे उत्तम.केंद्रीय सरकार कसे उत्तम आहे असेच कमेंट आली की कमेंट अभ्यासू आणि रिअल स्थिती काय आहे हे व्यक्त करणाऱ्या कमेंट आल्या की त्या मूर्ख पणाच्या. सरळ विभागणी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

रिअल स्थिती काय आहे ?

सुबोध खरे
गुरुवार, 06/10/2021 - 12:20 नवीन
रिअल स्थिती काय आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

| Rajesh188

सुबोध खरे
गुरुवार, 06/10/2021 - 12:21 नवीन
| Rajesh188 फक्त आकडेवारी जी अस्तित्वात आहे ती साफ चुकीची आहे. मग खरी आकडेवारी तुम्ही द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

महापौर मॅडम, आम्ही आमचं काम चोख करतो; 'रेल्वे'चं सडेतोड उत्तर

मुक्त विहारि
गुरुवार, 06/10/2021 - 10:29 नवीन
"esakal | Latest & Breaking Marathi News | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या" https://www.esakal.com/amp/mumbai/mumbai-rains-mayor-kishori-pednekar-vs-central-railways-twitter-war-over-water-logging ---------- आता काय बोलणार? ढकलंपंची तरी किती करायची? अर्थात रेल्वेला देखील, एखाद्या पक्षाचे लेबल लावायला, काही टक्के जनता तयार होणारच...
  • Log in or register to post comments

चालायचंच

सॅगी
गुरुवार, 06/10/2021 - 10:43 नवीन
स्वतःचा मोबाईल स्वतः जबाबदारीने कसा वापरावा हेही ज्यांना ठाऊक नसते, त्यांच्याकडे महत्वाचे पद दिले तर असे प्रसंग येणारच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आता तरी डोळे आणि मेंदू ह्यांचे प्रवेश दार उघडा

Rajesh188
गुरुवार, 06/10/2021 - 12:06 नवीन
बुधवारी देशात corona नी मरण पावलेल्या लोकांची संख्या आहे ६१४८ ही संख्या अचानक का वाढली.देशभरात corona बाधित आणि corona ni मृत्यु पावणाऱ्या लोकांची संख्या कमी होत असताना अचानक मृत्यू का वाढले . कोर्टाने कानाखाली जाळ काढल्या मुळे बिहार सरकार नी पहिल्याच वेळेस खरी आकडेवारी जाहीर केली त्या मुळे अचानक corona ni मृत्यू झालेल्या लोकांची संख्या वाढली. एकट्या बिहार मध्ये गेल्या २४ तासात .५४२४ लोकांचा मृत्यू झाला आहे. काही राज्य corona बाधित लोकांची संख्या आणि मृत्यू लपवत आहेत हे ओरडून तज्ञ सांगत आहेत त्यांच्या कडे साफ दुर्लक्ष करून आपलाच अजेंडा भक्त पुढे रेटत आहेत. फक्त बिहार नीच कोर्टाच्या दणक्याने खरी माहिती पहिल्यांदाच दिली यूपी नी खरी माहिती दिली तर आकडा खूप भयानक असेल. त्या पुढे महाराष्ट्र आणि केरळ मधील आकडेवारी अत्यंत किरकोळ असेल.
  • Log in or register to post comments

जे बिहार ने काल केलं ते

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 06/10/2021 - 12:32 नवीन
जे बिहार ने काल केलं ते महाराष्ट्र सरकार गेले 15-20 दिवस करतय, मराठी वर्तमानपत्रे आणि news चॅनेल्स वरती महाराष्ट्रातील दैनंदिन करोना बळींची संख्या कमी असते परंतु त्याचवेळी mygov.in आणि covid19india.org मात्र राज्यातील बळींची संख्या ही जास्त असते. कदाचित काही मृत्युची दखल त्यावेळी घेतली जात नसेल परंतु नंतर ते दाखवले जात असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

भारता मधल्या

Rajesh188
गुरुवार, 06/10/2021 - 12:56 नवीन
ग्रामीण भागात,दुर्गम भागात लोकांना corona म्हणजे काय हे माहीतच नाही.अगदी प्राथमिक आरोग्य सुविधा पण तिथे अस्तित्वात नाही,बोगस डॉक्टर हीच त्यांची आरोग्य सुविधा .अशा भागात ना टेस्ट झाल्या असतील ना मृत्यूचे कारण शोधले गेले असेल. मागास राज्यात तर भीषण अवस्था असेल. त्या मुळे च सरकारी आकडेवारी ही खरी नसावी असाच अंदाज आहे.आणि त्या मध्ये राज्य सरकार चा कल च दुर्लक्ष करणे ,लपवणे ह्याच्या कडे आहे.
  • Log in or register to post comments

खरी आकडेवारी हवी असेल तर

Rajesh188
गुरुवार, 06/10/2021 - 13:01 नवीन
प्रतेक राज्यात असणारे प्रती व्यक्ती सरकारी डॉक्टर्स. प्रति राज्य असणारे सरकारी चालू स्थिती मधील दवाखाने. प्रति राज्य covid सेंटर ची संख्या. प्रति राज्य आरोग्य सुविधा ची अवस्था. प्रति राज्य आरोग्य सुविधेवर होणार खर्च. प्रति राज्य टेस्ट करणाऱ्या लॅब. प्रति राज्य टेस्ट करणाऱ्या लॅब ची शमाता आणि लोकसंख्या ह्याचे गुणोत्तर. अशा अनेक घटकांचा विचार करावा लागेल.
  • Log in or register to post comments

हि आकडेवारी काढुन त्याचे

नावातकायआहे
गुरुवार, 06/10/2021 - 14:53 नवीन
हि आकडेवारी काढुन त्याचे कोष्टक इथे प्रकाशित करुन सकल मि.पा.स उपक्रुत करावे ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

अनेक घटकांचा विचार करावा

सुबोध खरे
गुरुवार, 06/10/2021 - 18:41 नवीन
अनेक घटकांचा विचार करावा लागेल. काय सांगताय ? तुम्ही ? आणि विचार करणार ? बढिया है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा