फारसी , बेने इस्राएली
फारसी , बेने इस्राएली भाषा , शोध आणि बोध
मिपाचं नुकत्याच झालेलय ऑनलाईन भेटीत श्री मनो यांनी एक उल्लेख केला आहे ( ते करीत असलेल्या एका फारसी पुस्तकांचे मराठी भाषांतर ) त्यात त्यांनी कुठेतरी असे म्हणाल्याचे मला स्मरते ते म्हणजे " महाराष्ट्रातील काही कोकणस्थांची आडनावे फारसी आहेत ..:
तर थोडे त्यासंबंधी
- मराठी मध्ये फारसी शब्द आहेत आणि ते फारसी आहेत हे कदाचित कळत हि नाही हे जरी खरे असले तरी अशी आडनावे फारसी आहेत ?
मी ऐकले ते चुकीचे होते कि त्यांनी खरे तसेच म्हणले ?
तसा काही संधर्भ / उदाहरण मनो तुम्ही द्याल का ... एक कुतूहलाचा विषय म्हणून विचारतोय
बर या संधर्बाहत बघायला गेला तर "कोकणस्थांचे मूळ कोणते " यात इतके वेगळ्या दिशेचे शोध / विधाने ऐकली आहेत .. त्यात ते पर्शिया तुन आले पासून ते ते मूळचे जु इथपर्यंत
( सध्या म्हणजे जर कोना इरानिया किंवा इस्राएलीमाणसाला सांगितले कि तुम्ही मूळचे एकच तर त्यन्न भोवळ नक्की येईल )
- https://www.youtube.com/watch?v=ZR8DC7y2Uj0 हा विडिओ पहा कोणाला रस असल्यास .. यातील सादरकर्ते कोकणस्थांचा संबंध जु धर्माशी लावतात ...
- पण जगात जु भारतीय दिसणारे पण आहेत आणि इथिओपिअन पण आहेत आणि गोरे युरोपिअन पण आहेत ! त्यामुळे ती थेअरी पण काही फारशी पटत नाही
खरं काय कोण जाणे
वर्गीकरण
कोकणातील लोकांशी कोकणस्थ
कोकणस्थांचे मूळ कोणते?
In reply to कोकणस्थांचे मूळ कोणते? by Bhakti
हे हि एक कोडंच आहे... कोकण
आजच्या काळात अन्सेस्ट्री
In reply to आजच्या काळात अन्सेस्ट्री by माहितगार
जेनेटिक ?
In reply to आजच्या काळात अन्सेस्ट्री by माहितगार
डॉ जगन्नाथ दीक्षित यांनी
In reply to डॉ जगन्नाथ दीक्षित यांनी by सुबोध खरे
हे डॉ. जय दीक्षित वेगळे
पेशवा हा शब्दहि फारसी
या विषयावर यापूर्वी आलेले धागे
हे एका विदुषीच तुलनेने
इथे एक संशोधन देण्यात आले आहे
फारसी आडनावांची उदाहरणे
In reply to फारसी आडनावांची उदाहरणे by श्रीरंग_जोशी
याच तर्हेची इतर आडनावे:
In reply to याच तर्हेची इतर आडनावे: by शेखरमोघे
या वरुन बाटलीवाला, काचवाला,
मी मागे याबद्दल लिहिले होते
In reply to मी मागे याबद्दल लिहिले होते by मनो
११ व्या शतकातल्या दिवेआगर
In reply to मी मागे याबद्दल लिहिले होते by मनो
किल्लेदार
In reply to किल्लेदार by चौकस२१२
फार्सी भाषा ही प्राचीन आहे,
In reply to किल्लेदार by चौकस२१२
अंताजींची बखर मुद्दामच
मला आठवतंय त्याप्रमाणे
In reply to मला आठवतंय त्याप्रमाणे by चौकस२१२
अशी कुठलीच रोजनिशी नाही. इथे
In reply to अशी कुठलीच रोजनिशी नाही. इथे by मनो
नंदा खरे ह्या लेखिका नाहीत तर
In reply to नंदा खरे ह्या लेखिका नाहीत तर by प्रचेतस
हो, प्रतिसाद देण्याच्या