चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ९)
अटलबिहारी वाजपेयी यांची भाची करूणा शुक्ला (७०) यांचे कोरोनामुळे निधन झाले. १९८३ मध्ये त्या सर्वात पहिल्यांदा भाजप मधून मध्य प्रदेश विधानसभेत निवडून आल्या होत्या. २०१३ पर्यंत त्या भाजपमध्ये होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी कॉंग्रेसकडून निवडणुक लढविली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. २०१८ च्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत त्या तत्कालीन मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या विरोधात राजनंदगाव मतदारसंघातून उभ्या होत्या, परंतु त्यांचा पराभव झाला होता.
रशियाची स्पुटनिक ही कोरोनावरील लस रशियाकडून आयात करण्यात येत असून मे महिन्यापासून भारतात उपलब्ध होईल. जुलैपासून ही लस भारतात तयार केली जाईल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जैव विविधता संकटात
आरे वाचवणारे?
अवैध वाळू वाहतूक जोमात
आता ...
शुक्शुकाट
सांगली मिरज रस्त्याव्र अपघात
वादळी पाउस
सांगली मधील ताज्या घडामोडी
लसीकरणासाठी रांगा
लसीकरणासाठी आलेल्या
खरं आहे ...
तुम्ही घेतलीये का ?
इतक्यात घेणार नाही ....
जिल्हाबंदीमुळे वाहने परत
कोल्हापुरमधील ताज्या घडामोडी
“मोफत लसीकरणाबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील”, अजित पवार
दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला झापले
दोन पेक्षा जास्त अपत्ये
राजेश188 हे आजकाल प्रतिसाद का
त्या आयडीला पंख फुटले
तरी मी विचार करतोय इतर काही
आपण लक्ष द्यायचे नाही
काळीमा
188
चंद्रपूर : ”आम्हाला वेतन देणे होत नाही तर मारून टाका”
ग्रामपंचायत येवदा मार्फत पाइपलाइनच्या कार्याचा शुभारंभ
गुरांच्या गोठ्यातील अजगर केला रेस्क्यू
हनुमान जयंती निमित्त पक्षांसाठी दानापाणी भांड्याचे वितरण
मंदिरे बंद करायला सांगीतले आहे ना?
देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्यांची विक्री
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड.....
“परिस्थिती हाताळता येत नसेल तर सांगा, केंद्राकडे जबाबदारी सोपवू”
remdesivir : करोनाच्या गंभीर रुग्णांना देणार रेमडेसिवीर मोफत....
यूपी मध्ये ग्रामीण भागात
पंढरपुरात कोरोनाचा उद्रेक
माझ्यामते करोनाच्या स्प्रेड
+१
तुमच्या बुडाखाली पण तेच जळतंय
ईतके गरम का होताय?? बरनोल
बरनॉल
बाय द वे ....
हो, ट्रांसमिटीबिलिटी जास्त
मुंब्र्यात खाजगी रुग्णालयाला
दुर्दैवी घटना ... आरोग्य
न्यायालयाची सूचना/आदेश
माजी खासदार व वर्षा गायकवाड
उत्तर प्रदेश
योग्य निर्णय ....
असहमत
असहमत... कशासाठी?