✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ८)

अ
अमरेंद्र बाहुबली यांनी
Mon, 04/26/2021 - 14:31  ·  लेख
लेख
Corona Vaccine: “हा सरकारचा विषय, मी काही बोलू शकत नाही”; मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया https://www.lokmat.com/maharashtra/sanjay-raut-react-free-vaccination-maharashtra-and-aditya-thackeray-tweet-issue-a719/amp/
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
60285 वाचन

💬 प्रतिसाद (205)

प्रतिक्रिया

बरं, तशी समजूत करून घ्या.

श्रीगुरुजी
Mon, 04/26/2021 - 21:28 नवीन
बरं, तशी समजूत करून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ठीक आहे

सॅगी
Mon, 04/26/2021 - 21:34 नवीन
आम्हाला (आणि प्यार्या देशवासीयांना) अस्वच्छ पक्षच आवडतो असे समजा हवे तर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आणी तुम्हीच कांग्रेसला भ्रष्ट

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 21:38 नवीन
आणी तुम्हीच कांग्रेसला भ्रष्ट म्हणता :) आयरनिच्या देवा.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

आम्हीच काय

सॅगी
Mon, 04/26/2021 - 21:40 नवीन
"प्यारे देशवासी"देखील म्हणतात :) . वहा आता ठिणगी ठिणगी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तुम्हीच कांग्रेसला भ्रष्ट

सुबोध खरे
Tue, 04/27/2021 - 12:17 नवीन
तुम्हीच कांग्रेसला भ्रष्ट म्हणता नाही हो . नुसतं काँग्रेस म्हटलं तरी लोक समजून घेतात ))=((
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

लोक?? भाजपेयी हा लोकांनधली एक

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/27/2021 - 12:49 नवीन
लोक?? भाजपेयी हा लोकांनधली एक समूह आहे. लोक नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हेच लोक बहुसन्ख्य असून याच

सुबोध खरे
Tue, 04/27/2021 - 19:12 नवीन
हेच लोक बहुसन्ख्य असून याच लोकांनी श्री मोदी याना निवडून दिले आहे. काही उपाय नाही.यामुळेच आपल्यासारख्या लोकांचा शूल उठला आहे. २०२४ मध्ये परत तेच होणार आहे बाकी कुंथन चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं स्वत:ची एफडी मोडली,

मुक्त विहारि
Mon, 04/26/2021 - 19:51 नवीन
रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं स्वत:ची एफडी मोडली, 5 हजार इंजेक्शन पुरवणार.... "रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं स्वत:ची एफडी मोडली, 5 हजार इंजेक्शन पुरवणार | ShivSena MLA Santosh Bangar breaks his FD for remdesivir Injection purchase" https://www-tv9marathi-com.cdn.ampproject.org/v/s/www.tv9marathi.com/maharashtra/other-district/shivsena-mla-santosh-bangar-breaks-his-fd-for-remdesivir-injection-purchase-444879.html/amp?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQFKAGwASA%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16194464885544&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fmaharashtra%2Fother-district%2Fshivsena-mla-santosh-bangar-breaks-his-fd-for-remdesivir-injection-purchase-444879.html ------------- महाराष्ट्रातील सगळ्या आमदारांनी आणि खासदारांनी, हा आदर्श ठेवायला हवा ....
  • Log in or register to post comments

आता कळले ना काका काम करनारे व

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 20:22 नवीन
आता कळले ना काका काम करनारे व न करनारे :) कुठे सेनेचे राज्यातील आमदार एफ डी मोडून ईंजक्शन पुरवठा करनारे? आणी कुठे बंगालात जाऊन कोरोना वाढवण्यास मदत करनारे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

काका? ते तर रूग्णालयात गेलेत.

श्रीगुरुजी
Mon, 04/26/2021 - 21:27 नवीन
काका? ते तर रूग्णालयात गेलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हा विनोद होता का? मग ख्या

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 21:28 नवीन
हा विनोद होता का? मग ख्या ख्या ख्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

विनोद वाटत असेल किंवा समजला

श्रीगुरुजी
Mon, 04/26/2021 - 21:30 नवीन
विनोद वाटत असेल किंवा समजला असेल तर अजून जोरात हसा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ह्या पेक्शआ सेना आमदाराचे काम

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 21:32 नवीन
ह्या पेक्शआ सेना आमदाराचे काम पहा. आणी आता तरी देशहिताचं सोंग आणणार्या पक्शाचं समर्थन बंद करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

उत्तम काम केले त्यांनी.

नावातकायआहे
Mon, 04/26/2021 - 21:39 नवीन
उत्तम काम केले त्यांनी. नियमाला अपवाद असतात च! एक शंका.....................५००० इंजेक्शन कशी आणि कोठे मिळाली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हा प्रश्र्न दुय्यम आहे .....

मुक्त विहारि
Mon, 04/26/2021 - 21:54 नवीन
मुळांत एकच आमदार कसा काय तयार झाला? बाकीचे आमदार काय करत आहेत? खरं तर काही काही घराण्यात, वंशपरापरागत सत्ता आणि पैसा आहे, त्यांनी का नाही दान केले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

+१

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 22:28 नवीन
+१ घराणेशाही वरून आठवलं पहा ना वडील आमदार, स्वत माजी मुख्यमंत्री, काकू माजी मंत्री, पुतण्यावा २३ व्या वर्षी डबल डोस. पण कायमदत केली ते अजून कळाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

काका, शंकेचे निरसन करा ना!

नावातकायआहे
Tue, 04/27/2021 - 12:58 नवीन
एक शंका.....................५००० इंजेक्शन कशी आणि कोठे मिळाली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काका, शंकेचे निरसन करा ना!

नावातकायआहे
Tue, 04/27/2021 - 14:23 नवीन
काका, शंकेचे निरसन करा ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

पण आम्हाला देशहिताचे सोंग

श्रीगुरुजी
Mon, 04/26/2021 - 21:52 नवीन
पण आम्हाला देशहिताचे सोंग आणणारा पक्ष मनापासून आवडतो. मग समर्थन कसं बंद करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मग डबल ढोलकी का वाजवावी??

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 22:29 नवीन
मग डबल ढोलकी का वाजवावी?? काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा नैतिक अधीकार आहे का आपल्याला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

डबल ढोलकी

सॅगी
Mon, 04/26/2021 - 22:35 नवीन
तुम्ही नाही का बंगालात फक्त एकाच पक्षाच्या चाललेल्या रॅल्या बघत... प्लॅस्टर वाल्यांच्या रॅल्या नाही दिसत तुम्हाला...मग तुम्ही तरी का वाजवता डबल ढोलकी??
मग डबल ढोलकी का वाजवावी??
हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधीकार आहे का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

त्यांचा निषेध करून झालाय.

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 22:36 नवीन
त्यांचा निषेध करून झालाय. तुम्ही कधी केला का दाढीधारीचा निषेध???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

कधी केलात म्हणे?

सॅगी
Mon, 04/26/2021 - 22:38 नवीन
बाकी मी याआधीच म्हणालोय, आणि पुन्हा म्हणतोय...मास्क, सोशल डिस्टंन्सींग सर्वांनीच पाळले पाहीजे...मग ते दाढीधारी असतील वा प्लॅस्टरधारी!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ऊत्खनन करा मागच्या धाग्यांत.

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 22:42 नवीन
ऊत्खनन करा मागच्या धाग्यांत. तुम्ही दाढीधारी आणी त्याच्या सभांचा निषेध केल्याचं दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

तुम्हीही करा मग उत्खनन मागच्या धाग्यात..

सॅगी
Mon, 04/26/2021 - 22:44 नवीन
तिथेही हेच लिहिले होते हे दिसेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा

नावातकायआहे
Mon, 04/26/2021 - 22:52 नवीन
काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा नैतिक अधीकार आहे का आपल्याला? बाबो.... लैच ईनोदी काका तुम्ही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा

सुबोध खरे
Tue, 04/27/2021 - 12:20 नवीन
काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा नुसतं काँग्रेस म्हटलं कि लोक समजून घेतात शब्दाचा अपव्यय कशासाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

मग डबल ढोलकी का वाजवावी??

श्रीगुरुजी
Mon, 04/26/2021 - 23:03 नवीन
मग डबल ढोलकी का वाजवावी?? काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा नैतिक अधीकार आहे का आपल्याला? तुमच्यासारख्यांंसमोर आम्हाला डबल ढोलकी वाजवायला मनापासून आवडते. म्हणून वाजवितो. आम्ही नैतिकता वगैरे मानत नाही. म्हणून अधिकार नसतानाही स्वच्छ कॉंग्रेसला आम्ही भ्रष्ट म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आम्ही नैतिकता वगैरे मानत नाही

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/27/2021 - 12:50 नवीन
आम्ही नैतिकता वगैरे मानत नाही. म्हणून अधिकार नसतानाही स्वच्छ कॉंग्रेसला आम्ही भ्रष्ट म्हणतो. >>>> वा. कबूल केलंत तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हायला

सुबोध खरे
Tue, 04/27/2021 - 19:50 नवीन
हायला ते स्वतःला स्वच्छ म्हणत आहेत काँग्रेसला नव्हे तुम्ही कशाला खुश होताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काका? ते तर रूग्णालयात गेलेत.

श्रीगुरुजी
Mon, 04/26/2021 - 21:27 नवीन
काका? ते तर रूग्णालयात गेलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बाकी आता

सॅगी
Mon, 04/26/2021 - 21:37 नवीन
यांच्याकडे ईंजेक्शन कुठून आली असे प्रश्न पडणारच नाहीत, ते तर फक्त भाजपवाल्यांनी ईंजेक्शन पुरवली तरच उत्पन्न होतात नाही का?? आपला तो बाब्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ज्यानी राज्याला एक रूपयाची

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 21:39 नवीन
ज्यानी राज्याला एक रूपयाची मदत केली नाही ते पन्नास हजार ईऱजेक्शन पुरवनार होते :) धन्यवाद मुंबई पोलिसांचे ज्यांनी हा डाव हाणून पाडला आणी महाराष्ट्राचेया वाटेचे पन्नास हजार ईंजेक्शन वाचवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

रेटून खोटे बोलणे का?

सॅगी
Mon, 04/26/2021 - 21:41 नवीन
चालू द्या... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काका.... रेटुन बोला पण खोटे

नावातकायआहे
Mon, 04/26/2021 - 21:41 नवीन
काका.... रेटुन बोला पण खोटे बोलु नका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आता बाकीचे सत्ताधारी आमदार पण....

मुक्त विहारि
Mon, 04/26/2021 - 21:50 नवीन
हाच कित्ता गिरवणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हे पण बघा

इरसाल
Wed, 04/28/2021 - 15:29 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/gujarat-couple-who-lost-their-only-son-due-to-covid-19-breaks-fd-to-help-other-patients-scsg-91-2455890/ यांच आणी वरच्या आमदारांच पण अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अर्थातच

मुक्त विहारि
Wed, 04/28/2021 - 15:42 नवीन
सर्वच आमदार आणि खासदारांनी, हा आदर्श ठेवायला हवा ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

https://m.timesofindia.com

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 23:03 नवीन
https://m.timesofindia.com/city/kolkata/every-second-person-getting-tested-in-kolkata-is-positive/amp_articleshow/82236519.cms Every second person getting tested in Kolkata is positive दीदी ओ दीदी चे परिणाम..
  • Log in or register to post comments

खेला होबेचा परीणाम

श्रीगुरुजी
Mon, 04/26/2021 - 23:21 नवीन
खेला होबेचा परीणाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हा हा हा हा

नावातकायआहे
Mon, 04/26/2021 - 23:30 नवीन
हा हा हा हा उडिषाला, ओदभुत खेला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

किती त्या दाढीवाल्याची बाजू??

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 23:33 नवीन
किती त्या दाढीवाल्याची बाजू???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मग नकली प्लॅस्टरवालीची बाजू

श्रीगुरुजी
Mon, 04/26/2021 - 23:43 नवीन
मग नकली प्लॅस्टरवालीची बाजू घेऊ का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बाजू काय घ्यायची त्यात?

नावातकायआहे
Mon, 04/26/2021 - 23:49 नवीन
बाजू काय घ्यायची त्यात? सर्वच पक्षांनी सभा आणि रोड शो मध्ये सोशल डिस्टंसींग चा फज्जा उडवला त्यात काहि वाद नाही. पण काहिझाले कि दाढीवर खापर फोडायचा जो असफल प्रयत्न चाललाय तो योग्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हे समजत असतं तर . . . !

श्रीगुरुजी
Mon, 04/26/2021 - 23:53 नवीन
हे समजत असतं तर . . . !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

समजतं तर! पण स्वतःच्या

पिनाक
Tue, 04/27/2021 - 09:12 नवीन
समजतं तर! पण स्वतःच्या फायद्या पुढे आणि द्वेषपूर्ती पुढे बाकीचे फायदे नगण्य असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भक्ती मुळे चुकीच्या गोष्टींचे

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/27/2021 - 12:52 नवीन
भक्ती मुळे चुकीच्या गोष्टींचे ही भक्त समर्थन करताहेत. :) काय ती भक्ती. भक्त प्रल्हाद ही लाजेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिनाक

भक्त तर भक्ती करतात

सॅगी
Tue, 04/27/2021 - 14:20 नवीन
पण गुलाम तर हे ही सांगू शकत नाहीत, की आम्ही गुलामी करतोय :) बाकी किती गुलामांनी मेलेल्या हत्तीच्या व्यंगचित्राची गुलामी केली हे काल पाहिलेच आहे....काय ती गुलामी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मेलेल्या हत्तीच्या

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/27/2021 - 14:29 नवीन
मेलेल्या हत्तीच्या व्यंगचित्राची गुलामी केली >>> दुर्देवामे भक्त व्यंगचित्ककाराला देशद्रोहीही ठरवू शकत नाहीत आणी पाकिस्तानात जा हे ही सांगू शकत नाहीत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

गुलामी चालू ठेवल्याबद्दल

सॅगी
Tue, 04/27/2021 - 14:35 नवीन
शुभेच्छा :) बाकी चित्रकाराचे सोडून द्या, जिथे आपल्याच देशातील गुलामांना काही पडलेली नाही तिथे चित्रकाराची तरी काय चुकी, नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा