सुशांत सिंह राजपूत भाग २
काही निवडक चॅनल्स आणि मंडळींनी सुशांतसाठी चालु केलेला प्रामाणिक लढा अजुनही सुरु ठेवलेला आहे. हल्लीच आर ठाकरे आणि कंगना यांच्याकडून सुशांत ने आत्महत्या केली असल्याचे सांगितले गेल्याचे माझ्या पाहण्यात आले आहे.
असो... वरुण कपूर चा चॅनल मी बराच काळ फॉलो करत आहे. [ सुशांत गेल्या पासुन ] आणि त्याचा या विषयात असलेला प्रामाणिकपणा मला विशेष भावला आहे.
सुशांत विषयी अनेक व्हिडियो त्याने या केलेले आहेत, परंतु हल्लीच त्याचे २ व्हिडियो मला विशेष वाटले आहेत.
१] इम्तियाज खत्री [ याचा उल्लेख मागच्या धाग्यात झालेला आहे.]
२] नार्कोटिक्स विभागाचे सिंघम अर्थातच समीर वानखेडे
या दोन्हीं संबंधीत व्हिडियो इथे देउन ठेवत आहे आणि सवड मिळेल तसे हा धागा अपडेट करत राहिन.
आधीचा भाग :- सुशांत सिंह राजपूत
मदनबाण.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- M.I.A - Time Traveller (Lyrics)ती ऑडियो फाईल तुम्ही सत्यापित
आयटी सेल्सचे वाट्सअप
लेखकाचा ट्रॅक रेकॉर्ड तसाच
लेखकाचा ट्रॅक रेकॉर्ड तसाच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bajrangbali Aur Main | Narci | Hanuman Setu EP | Hindi Rapसत्यापित कसे करता हे पण सांगा
सत्यापित कसे करता हे पण सांगा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bajrangbali Aur Main | Narci | Hanuman Setu EP | Hindi Rap+१
मी देखील, काही लोकांच्या बरोबर वाद घालायचे टाळतो...
मिपावर हे असे धागे कसे चालवले
मिपावर हे असे धागे कसे चालवले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- BHAGWADHARI - BUCKS BOY | RAM NAVMI SONG 2022 | BUCKS BOY MUSIC WORLD | RAP SONG |इतर वेळी तत्परतेने लॉगिन करुन
अरे वा. धाग्यातील अचाट
तुमचं चालू देत, माझी मतं मी
सूशांतसिंग राजपूत ड्रग एडीक्ट
सूशांतसिंग राजपूत ड्रग एडीक्ट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- BHAGWADHARI - BUCKS BOY | RAM NAVMI SONG 2022 | BUCKS BOY MUSIC WORLD | RAP SONG |असो. तुमचा कंट्रोल सूटलाय.