Skip to main content

शिवराज पाटील यांचा राजिनामा

लेखक अनंत छंदी यांनी रविवार, 30/11/2008 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
म.टा.च्या संकेतस्थळावर ब्रेकींग न्यूज झळकते आहे. मुंबईतील हल्ल्याबाबत नैतिक स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी राजिनामा दिला आहे.

वाचने 3068
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

हे व्हायला हवेच होते.. न मागता दिला हे बरे झाले नाहितर जनतेने लाथ मारून हाकलले असते भारताला गृहमंत्री आहे काय नाहि काय .. एकच होते -(गोंधळलेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

न मागता दिला हे बरे झाले नाहितर जनतेने लाथ मारून हाकलले असते ऋषिकेश, या शिवराज पाटलांनाच मागच्या लोकसभा निवडणूकांमधेच जनतेने लाथ मारली होती. पण "मॅडम"चे चमचे असल्याचा फायदा झाला तो असा!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

:( खरंय आणि तसं बघायला गेलं तर पंतप्रधानहि मागच्या दारानेच आलेले आहेत :( -(गोंधळलेला) ऋषिकेश

फार पुर्वीच व्हायला हवे होते. उशिरा सुचलेल शहाणपण म्हणायचा का?कि नेहमी प्रमाणे "बळीचा बकरा" "अनामिका"

गृहमंत्री निष्क्रीय होते यात शंकाच नाही, पण हेतू राजकीयच दिसतो.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निवडणुका डोळ्यांसमोर ठेउन घेतलेला निर्णय ! पुर्णपणे राजकीय ! पण झाले ते चांगलेच झाले! स्वप्निल

शिवराज पाटिल गेले हे बरेच झाले. त्यांना आपल्या पदाचा ठसा उमठवता आला नाही. मनमोहनसिंगानी ही फेरी जिंकली असेच म्हणावे लागेल. आता नवीन गृहमंत्री कोण होणार? एक नविन चिंता....

उपकारच झाले म्हणायचे. वाट बघून बघून शेवटी राजीनामा देतील अशी आशाच सोडली होती मी. चला हे बेष्ट झालं. रेवती

आता महाराष्ट्राचे देशमुख-पाटिल कधी खरडतायत आपला राजिनामा ? त्याच्या प्रतिक्षेत :W "अनामिका"

अहो ही नाटकं आहेत कांग्रेजी सरकारची ! ते सर्वजण तितकेच जबाबदार आहेत याला. एक धर्मांध छोटा देश २० वर्षे आपल्याला छळतो आहे आणि आपण त्यांना काहीच करु शकत नाही ? उलट त्यांच्या इथल्या पिल्लावळीला गोंजारत बसलेत हे !!!

In reply to by कुंदन

ती कीड त्यावेळीच ठेचली गेली नाही म्हणुनच संसदेवर हल्ला करायची मजल गेली,,त्यानंतर काहीच फरक पडला नाही,,कीड खाऊन पिऊन मस्त पोसली गेली ,,,आता मुंबईत त्याच कीडेने आपला जबरदस्त प्रभाव दाखवला..आता म्हणे आयएसआय चीफ ला आमच्याकडे पाढवा..कीडीने पुन्हा ठेंगा दाखवला व स्वतं:च या रोगाने आजारी असल्याची ओरड केली.. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर