न मागता दिला हे बरे झाले नाहितर जनतेने लाथ मारून हाकलले असते
ऋषिकेश, या शिवराज पाटलांनाच मागच्या लोकसभा निवडणूकांमधेच जनतेने लाथ मारली होती. पण "मॅडम"चे चमचे असल्याचा फायदा झाला तो असा!
शिवराज पाटिल गेले हे बरेच झाले. त्यांना आपल्या पदाचा ठसा उमठवता आला नाही.
मनमोहनसिंगानी ही फेरी जिंकली असेच म्हणावे लागेल.
आता नवीन गृहमंत्री कोण होणार? एक नविन चिंता....
अहो ही नाटकं आहेत कांग्रेजी सरकारची ! ते सर्वजण तितकेच जबाबदार आहेत याला. एक धर्मांध छोटा देश २० वर्षे आपल्याला छळतो आहे आणि आपण त्यांना काहीच करु शकत नाही ? उलट त्यांच्या इथल्या पिल्लावळीला गोंजारत बसलेत हे !!!
ती कीड त्यावेळीच ठेचली गेली नाही म्हणुनच संसदेवर हल्ला करायची मजल गेली,,त्यानंतर काहीच फरक पडला नाही,,कीड खाऊन पिऊन मस्त पोसली गेली ,,,आता मुंबईत त्याच कीडेने आपला जबरदस्त प्रभाव दाखवला..आता म्हणे आयएसआय चीफ ला आमच्याकडे पाढवा..कीडीने पुन्हा ठेंगा दाखवला व स्वतं:च या रोगाने आजारी असल्याची ओरड केली..
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
प्रतिक्रिया
वा!
न मागता
खरंय आणि
उशिरा सुचलेल
आनंदाची गोष्ट
फक्त
शिवराज काळ संपला.
दिला का राजीनामा.
हुश्श !!! ऍट
देशमुख-पाटिल
नाटकं
आपण त्यांना काहीच करु शकत नाही ?
+१
बैल गेला