आजची जगातील सर्वात महत्वाची बातमी
प्रसिद्ध यूटुबर लिली सिंह ( अर्थात कॅनडात राहणारी ) हिने चक्क जगप्रसिद्ध अश्या ग्रामी अवॉर्ड सोहळ्यात भारतीय शेतकरी आंदोलनाला साथ देणारा मास्क घातला"
अहाहा धन्य धन्य.. काय बातमी आणि हो त्याला दिया मिर्झाने साथ दिली...
आजचा दिवस सार्थक झाला ...
ताजा कलाम : पुढील निवडणूक यु ट्यूब आणि फेकबुक वॉर घ्येण्यात येणार आहे
प्रतिक्रिया
भारतातील शेतकरी वर्गाला इतके चाहते असतील तर
धाग्यावर प्रतिक्रिया
प्रसिद्धी साठी चे फालतु धंदे
काही दिवसांनी केबीन बनवतील एयर कंडीशनड.
बारमाही सिंचन व्यवस्था
वा प्रभू वा.
तुमचे नेते,
राजेश भाऊ यांचे प्रतिसाद एकदम
पाकिस्तान आणि चीनने
सध्याच्या चालू वादग्रस्त